कॉकटेल लाउंज : गोवन समर
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर”
पार्श्वभूमी:
मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा गविंशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.
आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.
कृती:
सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून घेवून ग्लासची कडा मिठ असलेल्या प्लेट मध्ये बुडवून घ्या आणि हलकेच झटका. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लागलेले असले पाहिजे.
आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.
आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.
लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.
अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे :)

| प्रकार | काजू फेणी बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| काजू फेणी (Cazcar Brand) | 2 औस (60 मिली) |
| कॉइंत्रो | 0.5 औस (15 मिली) |
| लिंबाचा रस | 10 मिली |
| लिम्का | |
| बर्फ | मीठ |
| लिंबाचा काप (सजावटीसाठी) | |
| ग्लास | कॉलिन्स किंवा हाय बॉल |
कृती:
सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून घेवून ग्लासची कडा मिठ असलेल्या प्लेट मध्ये बुडवून घ्या आणि हलकेच झटका. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लागलेले असले पाहिजे.
आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.
आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.
लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.
अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे :)

वाचन
10960
प्रतिक्रिया
32
लई भारी !
In reply to लई भारी ! by सुहास..
एक प्रश्न ...ग्लास मध्ये
वाट बघतच होतो.
यातले काही समजत नसले तरी फोटू
नाना च्या वरुन कॉकटेलावर आलेत
भारत भेटीत एक मैफल जमवायला
In reply to भारत भेटीत एक मैफल जमवायला by निनाद मुक्काम …
काजू फेणी बनवायच्या पद्धतीत
In reply to काजू फेणी बनवायच्या पद्धतीत by सोत्रि
हेच म्हणतो. इतकं उत्कृष्ट
सोत्री, कॉइन्त्रो माझी सर्वात आवडती लिक्युअर आहे
In reply to सोत्री, कॉइन्त्रो माझी सर्वात आवडती लिक्युअर आहे by संजय क्षीरसागर
णोप (Nope)
In reply to णोप (Nope) by सोत्रि
अत्यंत सहमत. फेणीचा काजूच्या
In reply to अत्यंत सहमत. फेणीचा काजूच्या by गवि
=))
In reply to णोप (Nope) by सोत्रि
कॉइन्त्रोबाबत मात्र पूर्ण सहमती : धन्यवाद!
In reply to णोप (Nope) by सोत्रि
+१
In reply to +१ by मी_आहे_ना
फेणीत देशी आणि विदेशी असे प्रकार आहेत का?
In reply to फेणीत देशी आणि विदेशी असे प्रकार आहेत का? by संजय क्षीरसागर
:)
In reply to सोत्री, कॉइन्त्रो माझी सर्वात आवडती लिक्युअर आहे by संजय क्षीरसागर
फेणीला बेक्कार वास येतो
अॅक्चुली हे कॉकटेल तुलाच अर्पण केले आहे
ठंडी मे गर्मी का एहसास
आता या अश्या धाग्यांवर आम्हा
In reply to आता या अश्या धाग्यांवर आम्हा by गणपा
>>>आम्हा सोज्वळ मंडळींनी
मस्तच !!
कॉक-टेल महाराज सोकाजीबाबा
फेणीची बाटली
फटु उत्तम
आपल्याकडे मद्य निर्मिती ला
संस्कृतीभक्षक लेकाचे !!
बायगो बायगो
फेस आला........
In reply to फेस आला........ by माम्लेदारचा पन्खा
कॉइन्त्रो!
लय भारी कॉकटेल सोकाजिराव !
In reply to लय भारी कॉकटेल सोकाजिराव ! by मंदार कात्रे
किंवा आपली भेट भारतात कुठे