मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

*......................एक नाजुक परी..............*

प्रेमवेडा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एक नाजुक परी आली आमुच्या घरी दिवे लागले दारी आप आंगे स्वतः || * दुडू दुडू रांगत फिरे अवघ्या घरात आनंद काळजात उठे पाहुनिया || चिमुकले दोन दात आले बोळक्या मुखात जे जे दिसते घरात पाही चाखावया || तुरू तुरू चालत आवडे दुधभात भोवताली पसारा जमा करुनिया || ती चिमुकली परी झाली राजकुमारी सुकुमार, निघालो आम्ही शोधावया |||| * = आपोआप

वाचने 1055 वाचनखूण प्रतिक्रिया 2