हरिकेन सँडीच्या संदर्भात.. अमेरिकेतल्या मिपाकरांसाठी..
भारतात ज्या बातम्या मिळत आहेत त्यानुसार पूर्व अमेरिकेच्या किनार्यावर सँडी महावादळाने फार मोठ्या प्रमाणावर थैमान घालायला सुरुवात केली आहे. न्यू-यॉर्क ते कॅनडा अशा मार्गावरचे काही कोटी लोक याच्या तडाख्यात अडकण्याची शक्यता आहे. आत्ताच काही शहरांत पूरसदृश स्थिती झालीदेखील आहे.
अर्थातच अमेरिका हा देश अशा संकटांना तोंड देण्याबाबत अधिक जागरुक आणि तंत्रसमृद्ध आहे. प्रत्यक्ष वादळाच्या आगमनापूर्वीच घेतलेल्या खबरदार्यांमुळे पुढे होणारी मालमत्तेची नसली तरी मनुष्यजीवांची हानी तरी निश्चित कमीतकमी व्हावी अशी आशा आहे.
आपले असंख्य मिपाकर या वादळाच्या आसपासच्या भागात राहात असतील. त्यांची परिस्थिती इतर मिपाकरांना थेट कळण्याचा मार्ग नाही. प्रत्यक्ष वादळग्रस्त भागात आंतरजाल किंवा अन्य संपर्काच्या सोयींपैकी कोणकोणत्या उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत नाही. नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार किमान साठ लाख लोक आत्ता विजेशिवाय आहेत. अर्थातच त्यांच्याकडून आंतरजालीय संपर्काची शक्यता कमीच आहे.
एकमेकांशी झालेला स्थानिक संपर्क किंवा अन्य काही ज्ञात अज्ञात मार्गाने सर्व मिपाकरांना आपल्या पूर्व अमेरिकावासी / कॅनडावासी मिपाकर मित्रांची खुशाली कळावी, सर्वांना संपर्कासाठी एक धागा मिळावा म्हणून हा धागा तयार करतो आहे.
ज्या सदस्यांना कोणत्याही मिपाकरांकडून, नातेवाईकांकडून इतरांची खुशाली कळली असेल त्यांनी इथे सर्वांना अपडेट करावं ही विनंती. तिथल्या सर्व मित्रांचे संपर्क सर्वांकडे असणं शक्य नाही पण केवळ आंतरजालीय मित्र या नात्याने आपल्या परदेशातल्या मित्रांसाठी काही पृच्छा / निरोप असेल तरी इथे देता येईल. याचा कितपत "उपयोग" होईल,मला माहीत नाही, पण आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत हे कळेल.
आपले सर्व मित्र सुखरुप असू देत आणि लवकरात लवकर या निसर्गप्रकोपातून बाहेर येऊन पुन्हा सर्व सुरळीत चालू होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
वाचने
9287
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
अवघड परिस्थिती
In reply to अवघड परिस्थिती by श्रीरंग_जोशी
६ कोटी नव्हे ६५ लक्ष
In reply to ६ कोटी नव्हे ६५ लक्ष by श्रीरंग_जोशी
माझाही गोंधळ झाला. सुमारे
In reply to माझाही गोंधळ झाला. सुमारे by गवि
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
श्रीरंगा आकडे काही म्हणू देत रे
In reply to श्रीरंगा आकडे काही म्हणू देत रे by अभ्या..
असेच म्हणते....
सगळे सुखरुप असू देत..
In reply to सगळे सुखरुप असू देत.. by चिगो
+१
In reply to सगळे सुखरुप असू देत.. by चिगो
हेच म्हणतो मी पण
In reply to सगळे सुखरुप असू देत.. by चिगो
अगदी असेच म्हणतो
मिपाकर सुखरुप असावेत हीच
In reply to मिपाकर सुखरुप असावेत हीच by ५० फक्त
?
In reply to ? by छोटा डॉन
+१ पूर्ण प्रतिसादाशी सहमत
In reply to +१ पूर्ण प्रतिसादाशी सहमत by जाई.
+२
In reply to मिपाकर सुखरुप असावेत हीच by ५० फक्त
??
In reply to ?? by जेनी...
खरंय. खेद वाटला.
In reply to मिपाकर सुखरुप असावेत हीच by ५० फक्त
सहमत आहे. सध्यापूर्ते सगळे
राज्यकर्ते
In reply to राज्यकर्ते by तिमा
छे हो गल्लत अजिबात नाही, पण
In reply to छे हो गल्लत अजिबात नाही, पण by ५० फक्त
भारताला कुणी रोखलय?
In reply to भारताला कुणी रोखलय? by गणपा
म्हणजे गल्लीतल्या गुंडाने
In reply to म्हणजे गल्लीतल्या गुंडाने by विश्वनाथ मेहेंदळे
पूर्णपणे चुकिचे उदाहरण विशु !
In reply to पूर्णपणे चुकिचे उदाहरण विशु ! by जेनी...
कसे काय ??
In reply to कसे काय ?? by विश्वनाथ मेहेंदळे
बरोबर आहे विमे. तुमचे उदाहरण
In reply to म्हणजे गल्लीतल्या गुंडाने by विश्वनाथ मेहेंदळे
भारताची शेजारी देशांमधली प्रतिमा
In reply to छे हो गल्लत अजिबात नाही, पण by ५० फक्त
अनेक मुद्दे बरोब्बर आहेत, पण
वादळाची नावं
In reply to वादळाची नावं by मी_आहे_ना
५० ह्यांच्या मताशी सहमत
In reply to ५० ह्यांच्या मताशी सहमत by निनाद मुक्काम …
योग्य प्रतिक्रिया
In reply to ५० ह्यांच्या मताशी सहमत by निनाद मुक्काम …
प्रश्न
In reply to प्रश्न by विकास
+१
In reply to ५० ह्यांच्या मताशी सहमत by निनाद मुक्काम …
कै च्या कै
In reply to कै च्या कै by लंबूटांग
तू आणि तुझे बाळ असिमो नीट
In reply to तू आणि तुझे बाळ असिमो नीट by रेवती
आणखीही कोणी व्यवस्थित
In reply to आणखीही कोणी व्यवस्थित by llपुण्याचे पेशवेll
तुमकू सच बतानेके बाद मार
In reply to कै च्या कै by लंबूटांग
अमेरिकेने केलेले सगळेच बरोबर
सगळे सुखरुप असुदे हिच
अद्यापि प्रत्यक्ष अफेक्टेड
In reply to अद्यापि प्रत्यक्ष अफेक्टेड by गवि
हे खरं मुद्द्याचं!
मिपाकर संदीप चित्रें यांच
मी ठीक
..
In reply to .. by गवि
आम्ही सध्या पूर्वेकडे
सुखरूप आहोत
In reply to सुखरूप आहोत by विकास
इथे कळवल्याबद्दल धन्यवाद. मे
In reply to इथे कळवल्याबद्दल धन्यवाद. मे by रेवती
आम्ही ठीक
वादळ
सगळे सुखरूप आहेत हे छान !
In reply to सगळे सुखरूप आहेत हे छान ! by तर्री
अश्या स्थितीमध्ये भारतीय
अश्या स्थितीमध्ये भारतीय कमालीच्या धीराने व साय्यमाने वागतात व सरकार कच खातेभारतात भारतीयांचे सरकार आहे तरी कुठे? असो अमेरिके वरचे हे निसर्गाचे अरिष्ट लवकरात लवकर जाउ दे हीच इच्छा...सगळे सुखरुप असू दे ही