मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे
महादेव असूदे नाहीतर नंदी...., येवस्थित वाकून नमस्कार करावा...’=)) फुटलो. जबरी किस्से आहेत हे ही. खाली क्रमशः लिवायच राहिलं काय? :)
In reply to महादेव असूदे नाहीतर नंदी...., by गणपा
In reply to शेवटचा by इरसाल
In reply to हा हा हा हा हा by सुहास..
In reply to अर्रर्र बिचाऱ्याच फ्लर्टिंगचं by गणपा
In reply to मग काय by इरसाल
In reply to मग काय by इरसाल
In reply to ठ्ठो......... by निशदे
पूर्वी कधीतरी स्वर्गवासी झालेल्या वडिलांसाठी आम्ही आत्ता शांतता पाळतो आहोत...मी मनातल्या मनात विचार करते.
‘अय्या..!’ आता उमेदवार खुर्चीच्या तीन चतुर्थांश भागात जरा सैलपणे विसावते.अशा नर्मविनोदी वाक्यांची फोडणी मस्त जमली आहे.
In reply to .... by विकास
In reply to .... by विकास
In reply to .... by विकास
In reply to पटले. पण... by आनंदी गोपाळ
लेखाच्या 'टॅग' मधे 'विनोदी' असे आहे..तसेच "नोकरी" पण आहे. :-) बाकी बरेच जण प्रतिसादांमध्ये अनुभव सांगत असल्याने एकंदरीतच चर्चा चालू झाल्याने लिहीले इतकेच. :-)
In reply to .... by विकास
In reply to विनोद म्हणून लेख खूप छानच आहे. by सुधीर
In reply to .... by विकास
In reply to मुलाखत / व्हायव्हा कशी अन का by सस्नेह
In reply to बहुतेक काही तरी गैर समज होतोय by गणपा
वरील मुलाखतींमधील उत्तरे विनोदी आहेत हे खरे, पण मला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली).त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही स्वतःचा बहूमोल वेळ खर्च करून एका साध्या अकाउटंटच्या पोस्ट साठी नोकरीच्या आशेने आलेल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय. पुढे त्यांनी म्हटल्याप्रमाणे, उमेद्वाराला 'एंगेज' न करता आल्याआल्या सटासट राष्ट्रीय राजकारणावर प्रश्न विचारलेलं सुद्धा समर्थनीय नाहीये. ही काय त्यांना पुणे महानगरपालिकेत उंदीर मारणार्या विभागाची मुलाखत वाटली काय? मीही कुणाचा वकील नाही. ;) वरचे प्रतिसाद बघून जे वाटलं ते मोकळेपणाने लिहिलो इतकच! :)
In reply to अजिबात गैरसमज नाही! by दादा कोंडके
In reply to अजिबात गैरसमज नाही! by दादा कोंडके
@ स्नेहांकिता: विकासजी, आपले मुद्दे सत्य आहेत व वरील लेखनातील मुलाखतीही यास सुसंगत आहेत. कसे ते सांगते.तुमचे मुद्दे "चूक - बरोबर", या हेतूने मी लिहीलेले नव्हते. कारण विशिष्ठ निवडीकरता काय बघायचे हे या संदर्भात तुम्हालाच माहीत होते... पण त्यातील मुद्याला आधारून काही विश्लेषण नक्की केले आहे. थोडक्यात हे वैयक्तिक नव्हते.
@दादा कोंडके: त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही ...ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय.नाही हे रागावून अथवा अन्याय झाला वगैरे म्हणत लिहीलेले नाही. तसा उद्देशही नाही. वर स्नेहांकितांनी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी नक्कीच उमेदवारास engage करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशी उत्तरे (उमेदवारांकडून) मिळत असताना त्यांची तुलना कशी करावी ह्या बाबत माझा जेनेरीक मुद्दा होता. एखाद्या गोष्टी कडे कसे बघावे या संदर्भातील हा मुद्दा आहे. यात काही मी मानवता अथवा धर्मादाय अथवा ग्रामिण अनुशेष भरून काढावा वगैरे म्हणत नाही तर नक्की आपल्याला काय फायद्याचे आहे हे समजून घेण्याबद्दलचे हे मत आहे. बर्याचदा ते होत नाही, हे या चर्चेदरम्यान म्हणायचे होते. दोन आठवड्यापुर्वीच्या शनीवारची गोष्ट आहे. पुण्यातील एक अतिशय यशस्वी असलेल्या (नॉनसॉफ्टवेअर) कंपनीच्या मराठी सिईओबरोबर दिवसभर होतो. या कंपनीने भारतात तर यश संपादन केले आहेच पण त्याच बरोबर त्यांनी अमेरीकेत आणि दक्षिण अमेरीकेतही (जगभर ६०+ देशात) चांगलेच बस्तान बसवलेले आहे. कंपनीत अर्थातच भरपूर कर्मचारी आहेत. ऑफिस स्टाफ आणि इंजिनिअर्स देखील. असे बोलताना विषय निघाला तेंव्हा ते म्हणाले की आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो. कारण काय तर त्यांना त्यांच्या मर्यादीत विश्वातून बाहेर पडण्याची संधी मिळते, (पगार, इतर फायदे आणि वातावरण चांगले दिल्याने) ते पटकन सर्व आत्मसात तर करतातच पण कंपनीत टिकतात आणि चांगले करीअर करतात. (जे स्वतःस आधीपासूनच मोठे समजणारे करत नाहीत) त्याचा कंपनीच्या कामावर आणि नफ्यावर चांगला परीणाम होतो. आता प्रत्येकाने असेच करावे असे माझे म्हणणे नाही, हे सांगावे लागू नये इतकीच अपेक्षा. :-)
In reply to हो/नाही by विकास
आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो.
१०० टक्के सहमत. ग्रामीण भागातील उमेदवार शहरीपेक्षा जास्त sincere असतात याचा अनुभव आला आहे.In reply to आम्ही आय आय टी अथवा इतर by सस्नेह
In reply to आम्ही आय आय टी अथवा इतर by सस्नेह
In reply to व्हेअर डू यु स्टे ? by तर्री
In reply to यावरुन (बहुधा) अनिल by गवि
महादेव असूदे नाहीतर नंदी....,