मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन २०१२ भाग क्र. ११

प्रभो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मंडळी नाराज नका होऊ.... भाग ११ येत आहे.. ;)
गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी
स्नेहांकिता
स्नेहांकिता, पैसा
स्नेहांकिता
स्नेहांकिता,पैसा,रेवती
स्नेहांकिता
चिंतामणी
(धरती कहे पुकार के चित्रपट - दो बिघा जमीन- मन्ना डे, लता)
स्नेहांकिता
१० (इन्साफ का मंदिर है अमर - रफी)
११ पैसा

 

१. अंतरा

वाचने 10033 वाचनखूण प्रतिक्रिया 42

पैसा 27/09/2012 - 22:59
बडे अरमानो से रखा है बलम -लता

पैसा 27/09/2012 - 23:00
जादुगर सैय्या- लता

चिंतामणी 27/09/2012 - 23:01
जिंदगी देने वाले सुन तलत

प्रभो 27/09/2012 - 23:08
मंडळी, आतच ऑफिस मधून अलोय. अजून ७ गाणी देतो एकत्र. जेवण करून येतो आणी विजेते घोषीत करेन. :) ५. मुखडा ६. अंतरा ७. मुखडा ८. अंतरा ९. अंतरा १०. अंतरा ११. अंतरा

पैसा 27/09/2012 - 23:09
मन डोले मेरा तन डोले - लता

चिंतामणी 27/09/2012 - 23:10
मन डोले लता

पैसा 27/09/2012 - 23:11
न ये चांद होगा -हेमंतकुमार

चिंतामणी 27/09/2012 - 23:11
न ये चांद होगा हेमंत दा.

पैसा 27/09/2012 - 23:13
मोहे भूल गए सावरिया -लता

चिंतामणी 27/09/2012 - 23:14
मन की बिन मतवारी बाजे. रफी

चिंतामणी 27/09/2012 - 23:18
तलत शाम ए गम की कसम

चिंतामणी 27/09/2012 - 23:19
लता मोहे भूल गये सावरीया.

गणपा 27/09/2012 - 23:52
मंडळी स्पर्धा संपली आहे. सकाळी सर्व्हर बंद पडल्या कारणाने थोडा वेळ लांबवावी लागली. सर्व सहभागी खेळाडुंचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. (काही अडचण आली नाही तर) उद्या सकाळ पर्यंत अंतिम निकाल जाहिर करु.

प्रभो 28/09/2012 - 01:10
१. चिंतामणी काका २. स्नेहांकिता ३.स्नेहांकिता, पैसा ४.स्नेहांकिता ५.स्नेहांकिता,पैसा,रेवती ६.स्नेहांकिता ७.चिंतामणी ८. -------------- गाणं - धरती कहे पुकार के चित्रपट - दो बिघा जमीन मन्ना डे लता ९.स्नेहांकिता १०.----------------इन्साफ का मंदिर है अमर रफी ११.पैसा सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. एक दोन मिनिटाने उत्तर हुकलेल्यांना पुढील वेळेसाठी शुभेच्छा!! धन्यवाद मंडळी!!!! *आमच्या जालजोडणीने मान टाकल्याने विजेते सांगायला उशीर झाल्याबद्दल सॉरी.. :) गणपाशेठ/रेवती - फायनल निकाल जाहीर करतील उद्या.