मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०१२ क्र. ६

मस्त कलंदर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.
गाणे क्र विजेता
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन्या दातार
अन्या दातार,सानिकास्वप्निल
चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल
अन्या दातार,सानिकास्वप्निल
अन्या दातार
अन्या दातार
अन्या दातार
अन्या दातार
१० अन्या दातार
११ नितीन थत्ते, मराठे

 

चला, पहिलं गाणं इथेच देतेय..

वाचने 22038 वाचनखूण प्रतिक्रिया 94

मस्त कलंदर 26/09/2012 - 22:23
आशा भोसले, रफी... आणि मुख्य म्हणजे हेच सिनेमाचे टायटल साँङ्ग आहे

श्रावण मोडक 26/09/2012 - 22:28
प्लेयर दिसत नाही. अन्याय, अन्याय!

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडक 26/09/2012 - 22:28
ओरडल्यानंतर दिसला. ओरडावंच लागतं हे खरं... :-)

मस्त कलंदर 26/09/2012 - 22:28
वरती उपप्रतिसादाकडे लक्ष नाही गेले. . एक चे विजेते: बिरूटे सर

अन्या दातार 26/09/2012 - 22:31
मेरा जुता है जपानी मुकेश

अन्या दातार 26/09/2012 - 22:33
मांग के साथ तुम्हारा आशा, रफी

In reply to by अन्या दातार

श्रावण मोडक 26/09/2012 - 22:34
बरोबर!

अन्या दातार 26/09/2012 - 22:38
पिया पिया पिया मेरा जिया पुकारे आशा, किशोर (हिंटमुळे कळले :) )

अन्या दातार 26/09/2012 - 22:40
इचक दाना पिचक दाना लता, मुकेश

मस्त कलंदर 26/09/2012 - 22:42
काहीतरी लोचा आहे.. बहुतेक थोड्याफार वेळाचा फरक आहे. मी पाहते तव्हा फक्त अन्याची कमेंट दिसते. आणि नंतर पुढच्च्या वेळेस सानिकाची!!

अन्या दातार 26/09/2012 - 22:42
सर जो तेरा चकराए रफी

मस्त कलंदर 26/09/2012 - 22:49
ओके.. आता पुन्हा सगळं स्क्रोल करून पाहिलं. इथून पुढे एक गाणं उशिरा विजेता घो षित करेन. क्र. ४: चिंतामणी, अन्या, सानिका. क्र. ५. अन्या, सानिका क्र.६ अन्याचं उत्तर चुकलं आहे क्र. ७ अद्यापतरी गुणी अंदाज दिला नाहीय.

मस्त कलंदर 26/09/2012 - 22:57
ओके... पुढचा क्ल्यू.. चित्रपट-सुजाता

अन्या दातार 26/09/2012 - 23:00
बचपन के दिन भी क्या दिन थे गीता दत्त, आशा

चिंतामणी 26/09/2012 - 23:01
बचपन के दिन भी क्या दिन थे आशाजी

अन्या दातार 26/09/2012 - 23:01
छोड दो आंचल जमाना क्या कहेगा किशोर, आशा

निमिष ध. 26/09/2012 - 23:04
छोड दो आन्चल ..

अन्या दातार 26/09/2012 - 23:05
हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये रफी

मस्त कलंदर 26/09/2012 - 23:08
क्र. ७-८ अन्या दातार.. एक पीजे: गवळी गाईची धार काढत असताना गाय त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?

अन्या दातार 26/09/2012 - 23:11
सपने सुहाने लडकपन के लता

अन्या दातार 26/09/2012 - 23:21
मेरा दिल ये पुकारे आ जा लता

In reply to by अन्या दातार

एस 26/09/2012 - 23:25
>> मेरा दिल ये पुकारे आ जा लता नागीन (१९५४)