(१६ ऑगस्ट.)
लेखनविषय:
किंचित कवितांना मिळणारा राजाश्रय बघून विडंबकाला वाटले आपणही फेकुन मारावे एक विडंबनाचे गाढव . करा कविता लेको.
आजच्या टुकारीची प्रेरणा
(१६ ऑगस्ट.)
त्या संपादकाचे काही ऐकू नको.
ढाप नावासकट आयडेंटीटी
मालक म्हणाले.
टाक साला कचराकुंडीत.
* * *
चार आयडी ठाण मांडून
मिपात पडले.म्हणाले,
बदलु द्या आयडेंटीट्या
बर्या पडतात ढापायला
इतिहासाच्या ...च्या मध्यंतरात.
अहो असे कसे ,रेशिपी लिहा.
हजाराच्या वर सदस्यसंख्येतला
बाविसाव्वा..
अहो मारु द्या हो कारभारी,
कधी तुमची
कधी आमची.
एडिट डिलीट करायला.
चौकडी आहे पुरेशी.
* * *
अलेक्सा आधारीत अभिनंदनाचे
बाण वर गेले
आमच्या लोकप्रियतेचे.
सुटायला आला
त्यांच्या मुजोरीचा काष्टा.
* * *
एक दिवस
मनशांती, वाचनमात्र
राहुन या वाचनात.
दुसर्याच दिवशी
व्यक्तिगत इतिहासाचा काढा.
* * *
(स्वगतः अरे किती हाणलाय आधीच तुला विषयातल्या तोच तोच पणावरुन !! .. यवढ्यावेळेस माफी करा समीक्षकहो !)
वाचने
3040
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
टुकारा
ठीक..
विडंबन
आनंदयात्र
In reply to आनंदयात्र by शेरलॉक होम्स
निषेध
In reply to आनंदयात्र by शेरलॉक होम्स
:)
शेर लॉक होम्स