जुलूस
In reply to वाचतोय.. by आनन्दा
सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".पटले. अजुन काही वर्षात पुणेदेखिल याच परीस्थीतीत पोहचेल.
In reply to जुलुसचा भारतीय अवतार by अन्या दातार
In reply to हम्म्म्म.... डोळे उघडणारे by रेवती
In reply to अंशतः सहमत by तिमा
आपल्या देशात मुख्य प्रश्न हा लोकसंख्येचा आहेपाश्चात्य प्रगतीच्या कल्पनांनी वर्षानुवर्षे केलेया लूटमारीचा तो परिणाम आहे.
एकंदर लेखात निराशावादी सूर वाटतो.आपण सगळे वरच्या १०-२०% वाले आहोत. आपल्याला निराशावादीच वाटणार. थोडा दृष्टीकोन बदला. आपल्याला राहत्या घरातून हाकलले म्हणून शहरात झोपडपट्टीत येऊन राहतो आहोत अशी कल्पना करून वाचा किंवा नुकत्याच आफ्रिकेत खाण कामगारांवरच्या गोळीबारात मेलेल्या छत्तीस लोकांमध्ये आपल्या माहितीतला, जवळचा कोणीतरी होता अशी कल्पना करून वाचा म्हणजे लेख खूपच गुळमुळीत वाटेल.
In reply to आपल्या देशात मुख्य प्रश्न हा by नगरीनिरंजन
In reply to उत्कृष्ट लेख by पैसा
याच संस्थळावर Do Too Many Young People Go to College? हा वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेख मिळाला. तो वाचतो आहे.
नगरीनिरंजन: विचार करायलाच लावणार्या लिखाणाची तुमची हातोटी कायम आहे, धन्यवाद!
In reply to खास ननि-मार्क्ड मेंदूचालक लिखाण! by बहुगुणी
In reply to बहुगुणींशी सहमत by सहज
In reply to खास ननि-मार्क्ड मेंदूचालक लिखाण! by बहुगुणी
In reply to इतकी भरभराट होत असतानाही by मन१
In reply to इतकी भरभराट होत असतानाही by मन१
छे हो. "इतरांची" भरभराट होताना चुकचुकणारी माणसे "अपयशाची" बळी असतात.स्वतःची भरभराट होताना उपाशी लोकांकडे पाहून चुकचुकणारे कशाचे बळी असतात? नैराश्याचे की दुटप्पीपणाचे? की त्यालाच माणुसकी म्हणायचे पूर्वी?
ती कर्व्ह वगैरे भानगड ठाउक नाही आपणास?निकटदृष्टीता. निकटदृष्टीता हा माणसाचा अहंकाराखालोखाल सर्वात मोठा दोष आहे. आदिमानव म्हणजे मला अश्मयुगातला माणूस अभिप्रेत होता. माझे आजोबाच काय खापरपणजोबाही आदिमानव नव्हते. आणि खूप जननदर आणि खूप मृत्युदर असलेली लोकसंख्या स्थिर नसते. प्लेग, मलेरिया वगैरे साथीचे रोग नागरीकरणापूर्वी नव्हते. ती आपल्या तेव्हाच्या प्रगतीची (म्हणजे भटके आयुष्य संपून शेती करायला लागलो या प्रगतीची) देणगी किंवा फळे आहेत. ते कर्व्ह वगैरे सगळं ठीक आहे हो, पण भारत आणि चीन अमेरिकेइतके समृद्ध व्हायला आणि ती समृद्धी टिकवायला आपल्याला पाच पृथ्व्या लागतील त्याचं काय? वंदना शिवा या पर्यावरणवादी भैतिकशास्त्रज्ञाच्या मते लोकसंख्या भरमसाठ वाढण्याचे कारण आहे विस्थापन (Dislocation),लुबाडणूक (Dispossession) आणि स्त्री-पुरुष विषमता (Inequality to women). या तिन्ही गोष्टी तथाकथित मानवी संस्कृतीची देणगी आहे. आदिमानवाची लोकसंख्या पन्नास लाख होती आणि त्यात ०.०१% ते ०.००५% वाढ होत होती असे त्या पुस्तकात नमूद केलेले आहे. अर्थातच ते आपण नाकारू शकतो.
हे पूर्वीही मिळायचं ह्याबद्दल साशंक आहेका कोण जाणे, पण निसर्गाच्या जवळ राहणार्या माणसाचा मेंदू आपल्यापेक्षा अप्रगतच असणार अशी एक समजूत आपल्या सुशिक्षित मग्रूर मेंदूत ठाम असते. गेल्या तीनशे वर्षांतच (किंवा दहाहजार म्हणा) मेंदू उत्क्रांत होऊन माणसं एकदम बुद्धिमान झाली आणि त्याआधी एकदम मठ्ठ होती असं काहीसं आपल्याला वाटत असतं. आपल्या मुलांना आसपासच्या (असली तर) झाडांपैकी दहा वेगवेगळ्या झाडांची माहिती नसेल पण निसर्गाच्या जवळ राहणार्या माणसाला आश्चर्य वाटेल इतक्या गोष्टी माहिती असतात. तो स्वतःच्या हाताने झाडावरून तोडून, मारून किंवा पकडून अन्न मिळवतो.
म्हणजे? पूर्वी कळायचे?पूर्वी केमिकल पेस्टिसाईड्स नव्हती आणि कॅन्सरही नव्हता.
अशा वाक्यांसाटेहे खरं तर अजून डिटेल्स दिले असते तर बरं झालं असत्ंविस्तारभयास्तव दिले नाहीत. त्यावर वेगळा लेख होऊ शकेल.
पण दूरवर, खोल समुद्रात माणूस काहीही झाट करु शकलेला नाहीस्टेट ऑफ ओशियन अहवाल.
In reply to गमतीदार प्रतिसाद आहे. कालचा by नगरीनिरंजन
In reply to एकदम आर्पार दाखवणारे लिखाण ! आवडले. by हारुन शेख
In reply to लुक हू इज टॉकिंग! by आनंदी गोपाळ
In reply to अतिशयोक्ती आहे पण असंभव नाहि... by अर्धवटराव
मगर अंडी घालायला खड्डा खणते... घरटं बनवत नाहि कि नर्सींग होम मध्ये जात नाहि.खड्डा खणणे हे मगरीच्या मेंदूच्या उत्क्रांती 'लेव्हलचे' नर्सिंग होम बांधण्यासारखेच नव्हे काय?
In reply to प्लीज, by आनंदी गोपाळ
In reply to लुक हू इज टॉकिंग! by आनंदी गोपाळ
(imagine i am machine and food is my fuel)are u really happy degrading urself like that? =)) असो. प्रत्येक सजीवाचा आपल्या भवतालावर परिणाम होतो. त्याला त्याचा फेनोटाईप म्हणतात. सगळ्या सजीवांचा फेनोटाईप खूप वारंवार बदलत नाही. निसर्गात पर्यावरण आणि सजीवांची वागणूक एकमेकांशी जोडलेली असते. मगर अंडी घालायला खड्डा खणते हे खरं असलं तरी तसं तिच्या भवतालाशी असलेल्या संबंधातून निर्माण झालेलं आहे. मगर कधी असं करत नाही की चला यावर्षीचा खड्डा झाला खणून तर पुढच्या दोन-चार वर्षांचेही खड्डे खणून ठेवावे किंवा माझा झालाय खणून तर इतरांना खड्डे खणून देऊन त्यातून पैसे कमवावे. माणसाचा फेनोटाईपही लाखो वर्षे ठरलेला होता, पण गेल्या दहाहजार वर्षात नागरीकरणानंतर तो बदलत गेला.
In reply to (imagine i am machine and by नगरीनिरंजन
प्रत्येक सजीवाचा आपल्या भवतालावर परिणाम होतो. त्याला त्याचा फेनोटाईप म्हणतात.आपले आकलन चुकले आहे.
A phenotype (from Greek phainein, 'to show' + typos, 'type') is the composite of an organism's observable characteristics or traits: such as its morphology, development, biochemical or physiological properties, phenology, behavior, and products of behavior (such as a bird's nest). Phenotypes result from the expression of an organism's genes as well as the influence of environmental factors and the interactions between the two.हे विकीवरून तुम्हीच दिलेल्या लिंकेतील प्रथम परिच्छेद पेस्टले आहे. किमान आपण जो शब्द वापरला, त्याचा अर्थ नीट पाहिला असतात तर मला अधिक बरे वाटले असते. जिनोटाईप म्हणजे जे जीन्स मधे लिहिले ते. अन फिनोटाईप म्हणजे जे शरीरात दिसते ते. फिनोटाईप मोस्टली जीन्सच्या कमांड्सचे 'एक्स्प्रेशन' असले तरी त्यावर "वातावरणा"चाही(आजूबाजूची परिस्थिती. फक्त हवापाणी नव्हे.) परिणाम असतो. उदा, लांब चोचीच्या एका हमिंगबर्ड मधे अमुक प्रकारची चोच तयार होण्यामागे विशिष्ट फुलाचाच मध उपलब्ध असणे हे एक कारण जेनेटिक कोड सोबत असते. या मुळे चोचीचा आकार बदलत जातो, त्यासोबत नवी प्रजाती विकसित होते. या दृष्य बदलांसहित जे शरीर्/प्रजाती बनली तो फिनोटाईप. दहा हजार वर्षांत कोणता फिनोटाईप बदलेला दिसून आला? तितकी वर्षे हा नागरिकरणाचा कालावधी आहे काय? दहा हजार वर्षांपूर्वीच्या नागरी संस्कृती कोणत्या? अधिक जाणुन घ्यायला आवडेल.
In reply to तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. by आनंदी गोपाळ
In reply to (imagine i am machine and by नगरीनिरंजन
Quotes ची अशी मोडतोड करून तुमच्या लेखातूनही अभ्यासू ऐवजी विनोदी रचना तयार करता येतील. तुमच्या अभ्यासू लेखानंतर अशी अपेक्षा नव्हती. अवांतर : अन्न हे खरेच आपले इंधन आहे, अन शरीररूपी मशीन कसे काम करते, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आधुनिक वैद्यक आजही करतेच आहे. बरेच स्पेअर्स बदलता येऊ लागले आहेत. डोळ्यात लेन्स, कृत्रीम गुडघे, हृदयाच्या झडपा, करोनरी आर्टरीज चे स्टेंट्स.. भवताली अनेक अंशतः सायबोर्ग बनलेली माणसे आजही दिसू लागली आहेत.(imagine i am machine and food is my fuel)are u really happy degrading urself like that? =))
In reply to तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. : २ by आनंदी गोपाळ
In reply to ही मोडतोड नाही.माणसाला by नगरीनिरंजन
In reply to मी... by मन१
In reply to ही मोडतोड नाही.माणसाला by नगरीनिरंजन
In reply to माणूसपण म्हणजे नक्की काय? by आनंदी गोपाळ
In reply to हो, नसेना का आमच्याकडे by सस्नेह
हो, नसेना का आमच्याकडे पौष्टिक भाकरी अन सत्त्वयुक्त भाजी ? टीव्ही, मोबाईल अन संगणक तर आहेत ना ? नसेना नैतिकता अन धार्मिकता ?, तरी आम्ही चंद्रावर अन मंगळावर जात आहोत ना ? नसेल आमचे जीवन शांत, निवांत अन तृप्त ? आम्ही दर वर्षी जातो ना एखाद्या तरी पॅकेज टूरला ? आमच्यासमोर खून झाला, बाँब उडाला तर आम्ही रोखू शकत नसू, पण त्याचे व्हीडीओ शुटींग तर करतो ना ?असे अनेक प्रतिसाद कडवट-उपरोधिक आहेत. प्रत्येक मुद्द्याचा नीट विचार करता येईल. ननिलाही तेच अपेक्षित असेल. नुसती मचूळ चूळ थुंकून टाकणार्यांपैकी तो नाही याची खात्री आहे. उदाहरणार्थ म्हणून मला पडलेल्या अनेकांपैकी एक पहिला प्रश्न विचारायचा आहे. शांत निवांत अन तृप्त जीवन म्हणजे तुमच्या मनानुसार काय आहे?
In reply to हो, नसेना का आमच्याकडे by गवि
In reply to हो, नसेना का आमच्याकडे by गवि
In reply to शांत निवांत अन तृप्त जीवन by रेवती
In reply to हो, नसेना का आमच्याकडे by गवि
In reply to हा गोंधळ होणारच आहे. by अर्धवटराव
आपण वैज्ञानीक प्रगती केली, जीवन सुरक्षीत करायला साधनं जमवली, आणि सगळ्या सेन्सेस ला अगणीत खाद्य पुरवायला अनेक संस्था निर्माण केल्या. व्हॉल्युम आणि गुंतागुंत जेव्हढा अधीक, सिंहावलोकन तेव्हढेच कठीण. आणि सर्वात मोठा प्रोब्लेम म्हणजे कंपॅरीजन करायला कोणिच नाहि. मानवाने मानवासाठी निवडलेल्या जीवनशैलिला इतर कुठल्या प्राण्याशी कंपेअर करता येत नसल्यामुळे आपल्या सुख-दु:खाचे परिमाणं आपल्याच भूतकाळात शोधण्या पलिकडे काहिच करता येत नाहिसहमत
आपणच निर्माण केलेली हि जगद्व्याळ सिस्टीम भस्मासुर बनुन आपल्यालाच खाणार कि काय हि भिती रास्त आहे... कारण तशी उदाहरणे/अनुभव यायला लागलेत.कोणते बरे अनुभव??
पुढील प्रवासात डोळे/कान उघडे ठेऊन जाताना आपणच निर्माण केलेल्या सिस्टीम्स आपल्याला मदत करतील हीच काय ती जमेची बाजु.असहमत. एका बाजूला ही सिस्टीम भस्मासूर बनायचीही शक्यता बोलून दाखवताना दुसरीकडे त्याचाच आधार कसा काय वाटतो तुम्हाला? ननिंचा मुद्दा (माझ्या आकलनाप्रमाणे) असा आहे की अनेक सिस्टीम्स गरज नसताना निर्माण केल्या आहेत. बर, नुसत्या निर्माण करुन थांबलो नाही तर समाजाच्या (भौगोलिक, आर्थिक) घटकांना त्याचा एक हिस्सा बनवत सुटलो आहोत.
In reply to आपण वैज्ञानीक प्रगती केली, by अन्या दातार
In reply to :) by अर्धवटराव
जंगल, जमीन, पाणि, इत्यादींचा र्हास थांबवायचा असेल तर विज्ञानाने दिलेले साधनच उपयोगी पडतील. वी आर फेलींग टु प्रायोरटाइज द सिस्टीम अप्लिकेशन्स.अगदी सहमत. विज्ञान (Science) म्हणजे तंत्रज्ञान (Technology) नव्हे हे लक्षात ठेवून योग्य त्या घटकांना प्राधान्य देणे हाच यावर उपाय आहे. या दृष्टीने बरेचसे विचार पुढे येऊ लागले आहेत. जोसेफ स्टिगलिट्झसारख्या नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञांनी Efficient, free and perfect Markets हा एक आभासच आहे हे सिद्ध करून विषमतेविरुद्ध सध्याच्या अर्थ-राजकीय व्यवस्थेवर बरीच टीका केली आहे आणि उपायही सुचवले आहेत (काय उपाय सुचवले आहेत ते अजून वाचले नाहीयेत मी.) मुख्य म्हणजे जीडीपीसारख्या प्रगतीच्या निर्देशांकाची व्याख्या बदलण्याबाबत प्रयत्न चालू आहेत आणि प्रगती मोजताना सामाजिक आणि पर्यावरणीय लाभ/हानी कशाप्रकारे मोजता येईल त्यासाठी स्टिगलिट्झ आणि अमर्त्य सेन यांची एक समिती काम करत आहे.
In reply to जंगल, जमीन, पाणि, इत्यादींचा by नगरीनिरंजन
In reply to आताच by मन१
वाचतोय..