जुने तेच सोने की --
जुने तेच सोने की----
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट व चांगला काळ येत असतो किंवा जात असतो
साधारण पणे सन १९६० ते २००० या काळात मी अनेक चांगल्या गोष्टी वाचल्या,लिहिल्या व पाहिल्या,त्या काळी वाचलेल्या काही मराठी कादंबर्या- ययाती , म्रुतुंजय, छावा,असा मी असा मी,अपुर्वाई,राजा शिव छ्त्रपती,
श्री.बाबुराव अर्नाळ्कर रहस्य कथा,
रेडिओ-आकाश् वाणी पुणे - पुन्हा प्रपंच्,असा आमचा गाव्,युवावाणी,
रेडिओ सिलोन -ओवल टीन के साथी-हमीद सयानी,बिनाका गीत् माला-अमिन सयानी
दुरदशन वर पाहिलेल्या काही मालीका-(हिंदी) आलीफ लैला,अकबर द ग्रेट,बुनियाद,चंद्रकाता,रामायण्,व्योमकेश बक्शी,महाभारत्,भारत एक खोज्,मालगुडी डेज्,सर्क् स
पण २००० नंतर दुरदर्शन च्या वाहिन्या खाजगी पण झाल्या तेव्हापासुन टी व्ही पाहाणे सोडुन दिले आहे
या मालिका,रेडीओ कार्य क्रम वा पुस्तके तुम्हाला आठवतात काय? या यादीत काही राहीले काय?
मला वाट्ते जुने तेच सोने असे म्हट्ले जाते हेच खरे --
वाचने
5097
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
जुने ते खरेच सोने.
उडान , फौजी ,नुक्कड ,
आणखी काही
In reply to आणखी काही by शकु गोवेकर
हम्म
In reply to हम्म by तिमा
हम्म... (माझेही)
चंपक आणि ठकठक
अमृत आणि विचित्र विश्व मासिक
बेला के फूल, छायागीत
In reply to बेला के फूल, छायागीत by बहुगुणी
+१
कर्तार सिंग जी
सोने
साधारण पणे सन १९६० ते २००० या
थोडी निराशा
सत्यकथा
वाचनीय लेख आणि प्रतिसाद
नवनीत
In reply to नवनीत by चिरोटा
२१ अपेक्षित
किशोर मासिक,बालचित्रवाणी
उत्तम धागा
चान्दोबा, टीपु सुल्तान, अलिफ