मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न

शकु गोवेकर · · काथ्याकूट
--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न १)परवा माझ्या वाचनात आले की श्री.कि.बा. उर्फ अण्णा हजारे यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले की माझी टीम बरखास्त झालि व आमचा राजकारणात येण्याचा विचार आहे माझा प्रश्न असा आहे की ब्लोग म्हणजे काय ? याला मराठी प्रतिशब्द काय ? त्याबद्दल मराठी मध्ये माहिती मिळेल का? माझ्या अंदाजाने ब्लोग म्हणजे समविचारी लोकांचा समुह व त्यांच्या म्होरक्याने ठराविक वा कुठ्ल्याही विषयावर केलेले लिखाण २)एके ठिकाणी वाचले की हिन्दि सिनेमातला बच्चन नावाच्या माणसाचा देखिल ब्लोग आहे व त्यावर तो दररोज काही लिहीत असतो प्रश्न आहे की स्वत चा ब्लोग सुरु करण्यासाठी कशी सुरवात करावी व त्यासाठी काही नियम आहेत का ? श्री. हजारे व श्री. बोलबच्चन ही नावे फक्त उदाहरण म्हणुन घातली आहेत,त्यांचा या लेखाशी संबंध नाही मिपाकर पैकी जाणकार मंडळी या प्रश्नांची उत्त् रे व अधिक माहिती देतील काय

वाचन 6520 वाचनखूण प्रतिक्रिया 31

आबा गुरुवार, 08/09/2012 - 20:59
तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय माहीत नाही? मग तुम्हाला डुप्लिकेट आय-डी म्हणजे काय हे ही माहीत नसेल !

इनिगोय गुरुवार, 08/09/2012 - 21:18
त्यांना मराठी म्हणजे काय हेदेखील माहीत नसावे. सद्भावनाओंको समझो! खरडवहीतून दुसर्‍यांचे 'ब्लोग' बंद असल्याबद्दल चर्चा करायच्या, आणि इथे पोकळ धागे टाकायचे. मजाय नि काय...

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/09/2012 - 23:03
इथल्या बर्‍याच सदस्यांनी त्यांच्या ब्लॉग लिंक्स दिल्यात त्यावर जाऊन पाहा आणि तुम्हाला जो ब्लॉग आवडेल त्याच्या होमपेजवर जाऊन स्वतःचा ब्लॉग तयार करा, एकदम सोपं आहे. मायला, या अआंना स्मायली कशी बरोब्बर मिळते!

In reply to by प्रचेतस

सोत्रि Fri, 08/10/2012 - 09:26
किंबहुना ते स्वत:च एक स्मायली आहेत म्हणून चपखल स्मायल्या त्यांना मिळत असाव्यात. असा माझा अंदाज अहे त्यांना भेटल्यापासून. :-) -(हसरा) सोकाजी

In reply to by आनंदी गोपाळ

लीलाधर Fri, 08/10/2012 - 11:05
तुम्ही अत्रुप्त आत्म्यांनाच विचारा हो ... भांबावल्यासारखा चेहरा का केलाय त्या भावलीने याचे उत्तर ते एखादी भावली टाकूनच देतील ह्याची खात्री समस्त मिपाकरांच्या वतीने मी देतो बघा ;)

५० फक्त Fri, 08/10/2012 - 10:39
हे असे रिकामटेकडे आणि मिपाधर्म वाढीसाठी कोणतीही मदत न करणारे धागे डायरेक्ट उडवुन टाकायचा एखादा कोड टाकावा ही संमंला नम्र विनंती.

In reply to by ५० फक्त

किसन शिंदे Fri, 08/10/2012 - 10:56
वेळ जात नसला कि मग कळफलकावर असलं काही बाही बडवत बसायचं नि मग त्याचे धागे बनवून इथं मिपावर टाकायचं असा उद्योग आहे हा! "तो दुसरा येक धागा असाच.”

प्रभाकर पेठकर Fri, 08/10/2012 - 10:54
कित्येक सदस्यांच्या मनांत खरडफळ्याची संकल्पना अजून नीट रुजलेली नाही, त्याचेच हे द्योतक मानावे लागेल.

मोहनराव Fri, 08/10/2012 - 14:22
श्री. हजारे व श्री. बोलबच्चन ही नावे फक्त उदाहरण म्हणुन घातली आहेत,त्यांचा या लेखाशी संबंध नाही
बापरे या धाग्याला तुम्ही लेख म्हणता?? आता लेख म्हणजे काय ? असं मला विचारावं असं वाटतय!!

साती Fri, 08/10/2012 - 17:04
'बच्चन नावाचा माणूस 'वाचा़़़़़़़यला मजा वाटली'

In reply to by साती

पक पक पक Fri, 08/10/2012 - 19:10
'बच्चन नावाचा माणूस 'वाचा़़़़़़़यला मजा वाटली' :) :) :) शकु गोवेकर मला ह्या नावाची पण मजा वाट्ते... ;) अगदी गेल्यी शतकातल वाट्त नाही..? :bigsmile: अमिताभ बच्चन हे ह्या शतकातले स्टार आहेत बर का शकुताई .. :D:

शकु गोवेकर Fri, 08/10/2012 - 20:24
१)अहो मला खरोखर ब्लोग ला ईंग्रजी शब्द माहित नव्हता व मी आधी लिहिल्यप्रमाणे श्री हजारे बद्दल मला आदर आहे २) श्री.बच्च यांच्याबद्दल देखिल तसेच आहे पण माझी शंका ब्लोग बद्दल आहे,ईतर काही नव्ह्ती वा नाही ते स्टार आहेत तर मराटीत काय म्हणायचे ? कारण काही धुम केतु सुद्धा येतात व जातात आणी हा वादाचा भाग नसु शकेल् व मला अ‍ॅगेजी सिनेमे आवडले तर तुम्हाला गैर वाट्ते काय ?

In reply to by शकु गोवेकर

मला अ‍ॅगेजी सिनेमे आवडले तर तुम्हाला गैर वाट्ते काय ?
छे हो गैर काय वाटायचे त्यात? तुम्हाला सिनेमे आवडत असतील तर तुम्ही जरूर बघा. फक्त या वरून जुन्या कोणत्याही चित्रपताची आठवण तुम्हाला कशी झाली नाही हे आश्चर्य व्यक्त केले इतकेच.

In reply to by सुनील

दादा कोंडके Fri, 08/10/2012 - 22:44
ह्याच बातमीतला एक परिच्छेद वाचण्यासारख्या आहे,
त्यावर शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांच्या उत्तराऐवजी लिहून आणलेले भाषण वाचण्याचा सपाटा लावला. पोलिसी भाषेत "अज्ञात मोटारसायकलस्वार' यासारख्या मराठी शब्दांचा मारा करीत शिंदे यांनी, आसामातील मदत छावण्यांमध्ये सरकारने, "चावल, दाल, लुंगी, साडी, मच्छर भगानेवाली अगरबत्ती वगैरे दिले' असे एकाहून एक विनोदी उल्लेख पढविल्यासारखे वाचायला सुरवात केल्यावर विरोधकांचा गोंधळ वाढला. त्यात जया बच्चन यांनी शिंदे यांच्याकडे काही स्पष्टीकरण मागितले.