घुमजाव की --
In reply to हरकत नाही by नितिन थत्ते
In reply to +१ -१ by मन१
In reply to जाए तो जाए कहां... by अर्धवटराव
In reply to +१ -१ by मन१
In reply to १२० कोटी लोकांच्या by नितिन थत्ते
In reply to हरकत नाही by नितिन थत्ते
In reply to चाचा नी पक्ष बदलला काय? by वेताळ
In reply to वाईट निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकारणी लोकांचे रंग काही काळानंतर बदलु शकतातराजकारणात न राह्ता ही रंग बदलता येतात. लोकांना टीम अण्णांनी राजकारणात उतरण्याबाबत भिती का वाटते आहे? काँग्रेसवाले अण्णांना संघाचे एजंट म्हणतील म्हणून?भाजपवाले अण्णांना ऩक्षल्/काश्मीरवाल्यांचे समर्थक म्हणतील म्हणून? भारतिय राजकारणात/निवडणूकीत काळा पैसा खूप लागतो. सर्व पक्षीय राजकारण्यांना अशा काळे धंदेवाल्यांबरोबर जमवून घ्यावेच लागते. टीम अण्णा हे आव्हान कसे पेलते ते पहावे लागेल.
In reply to अण्णांबद्दल कौतुक आहेच आहे ते by आत्मशून्य
In reply to मांजराच्या गळ्यात घंटा.... by मन१
In reply to संविधानाच्या कक्षेत by चित्रेचा तारा
आणि हे जर दूर राहणारे असते तर यांनी पक्षच काढला नसता.अहो पण अण्णांचा नव्हे, तर टीम अण्णाचा तोच तर हिडन् अजेण्डा होता. आंदोलनाच्या आड प्रामणिकपणाची झूल पांघरायची आणि "काय करणार? लोकांच्या आग्रहास्तव आता आम्ही राजकारणात उतरत आहोत, नव्हे आम्हाला उतरावे लागत आहे' - अशी बतावणी करायची हे सगळं आधीच ठरलेलं होतं..!
थोडक्यात आण्णांची हार झालेली आहे.अण्णांना पुढे करून केजरीवाल, सिसोदिया, अत्यंत उर्मट असलेला कुमार विश्वास, अतीशहाणी शाजिया इल्मी, मयांक गांधी हा मुंबईतील एक अत्यंतचा सचोटी (!) असलेला बिल्डर या मंडळींनी अण्णांचं बाहुलं केलं आणि नाचवलं. पण काँग्रेसवाले यांचंही बारसं जेवलेले असल्यामुळे यावेळेस त्यांनी यांच्या उपोषण-नाट्याला कवडीचीही भीक घातली नाही.. मॅगसेसे सारखे परदेशी पुरस्कार मिळवणार्या अरविंद केजरीवाल आणि मंडळींना निवडणुकीकरता परदेशातूनच भरपूर फंडींग होईल ही आमची पुढची भविष्यवाणी आहे..! (द्रष्टा) कॉमॅ.
In reply to आणि हे जर दूर राहणारे असते तर by कॉमन मॅन
मॅगसेसे सारखे परदेशी पुरस्कार मिळवणार्या अरविंद केजरीवाल आणि मंडळींना निवडणुकीकरता परदेशातूनच भरपूर फंडींग होईल ही आमची पुढची भविष्यवाणी आहे..!फंडिंग सनदशीर मार्गाने असेल तर गैर काय आहे?भारताला 'सूपर पॉवर'बनवण्याच्या काँग्रेस्/भाजपाच्या मार्गातले अण्णा अड्थळा आहेत असे आपणास म्हणायचे आहे का? की ज्यामुळे अण्णांना परदेशातून फंडिंग होईल?
In reply to आणि हे जर दूर राहणारे असते तर by कॉमन मॅन
In reply to संविधानाच्या कक्षेत by चित्रेचा तारा
In reply to आंदोलनाच्या मार्गाने जे साध्य by मनीषा
In reply to टीम अण्णा मधे नेमकं कोण by शिल्पा ब
In reply to संसदेत जाणारे लोक ध्येयवादी by नितिन थत्ते
In reply to गेले ते दिवस ... by अशोक पतिल
In reply to का ख्दखद होतेय का ? by अशोक पतिल
In reply to अशोक पाटील यांच्याशी सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तशी अपेक्षा देखील का करावी ? by अर्धवटराव
In reply to आर्थिक कनिष्ठ वर्गातील by नितिन थत्ते
In reply to http://www.misalpav.com/node/ by बिपिन कार्यकर्ते
In reply to आर्थिक कनिष्ठ वर्गातील by नितिन थत्ते
In reply to काँग्रेसला खाली खेचायला... by अर्धवटराव
हरकत नाही