तीन हायकू -
लेखनविषय:
१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
ओंजळ रिती
२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
देवळात मी
३.
नाच मोराचा
हैदोस पावसाचा
माझी समाधी
वाचने
3342
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
पाऊस धारा
पडती हाती गारा
ओंजळ रिती
मस्तच.
कुटील कावा
मनांत रंगवावा
देवळात मी
अर्थाची नीट जुळवा जुळव करता येईना.
पण असो, अजुन येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Send the Wild women out the backdoor my wife knocking at the frontdoor
They made me winner the made me sinner I don't know what to do.
Dirty money in the left hand while the preacher's shaking my right hand..
They made me winner the made me sinner I don't know what to do.
अशा प्रकारचा पॅटर्न असावा..
हात देवापुढे , लक्ष चपलेकडे .. असाच प्रकार .
In reply to अर्थ.. by विदेश
असं होय. धन्स. :)
-दिलीप बिरुटे
छान छान
माझेही तीन पैसे ... आपलं ... हायकू -
१
पाऊस धारा
पहिली धारा
पिशवी दुधाची
२.
कुटील कावा
सिंहाचा छावा
टोलनाक्यावर
३
नाच मोराचा
हैदोस चोराचा
लांडोर तशीच
In reply to माझेही... by सुनील
कुटील कावा
सिंहाचा छावा
टोलनाक्यावर
:bigsmile: लै भारी!!
कुटील कावा नंतरची ओळ जरा रिफाईन होइल का? ते रंगवावा नाही बसत.
बा द वे पाऊस आला?
चारोळ्या असे शीर्षक दिलेय पण आहेत सगळ्या तीनोळ्याच?
राहिलेली एकेक ओळ कुठे गेली.?
In reply to चारोळ्या असे शीर्षक दिलेय पण by विजुभाऊ
असू द्या हो भौ...!
हायकू मे ऐसाच कायकू नै पुछते! ;)
विजूभाऊ ,
नजरचुकीने अक्षम्य अपराध घडला आहे खरा .
सर्वांची जाहीर माफी मागतो .
छान