Inspiring सिनेमांची नावे
In reply to सर्व्हायवल आणी स्ट्रगल मुवीज ...? ३०० चुकुनही बघु नका. by आत्मशून्य
In reply to ग्रेट!! काही काही नवीन by स्वानन्द
In reply to Million Dollar Baby by आत्मशून्य
In reply to Million Dollar Baby by आत्मशून्य
In reply to १४००१ ??? अधीक माहिती मिळेल by इष्टुर फाकडा
In reply to १४००१ ??? अधीक माहिती मिळेल by इष्टुर फाकडा
In reply to १४००१ ??? अधीक माहिती मिळेल by इष्टुर फाकडा
In reply to १४०८ by संपत
पण निदान मला तरी तो inspiring वाटला नाही. शशांक रिडम्प्शन मात्र माझा अत्यंत लाडका inspiring चित्रपट आहे.शक्य आहे.. या जगात काहीही घडणे शक्य आहे. तुमच्याच बाबतीत न्हवे कोणाच्याही बाबतीत.
In reply to पण निदान मला तरी तो inspiring by आत्मशून्य
In reply to गैरसमज नकोत by संपत
In reply to नाही हो तो प्रतीसाद मी सहज गमतीत खरडला आहे... पण by आत्मशून्य
In reply to नाही हो तो प्रतीसाद मी सहज गमतीत खरडला आहे... पण by आत्मशून्य
In reply to Million Dollar Baby by आत्मशून्य
१४००१ - भुते असतात की नसतात ? चित्रपट बघुन ठरवा.ISO 14001 आठवून डोळे पाणावले.
In reply to १४००१ - भुते असतात की नसतात ? by बॅटमॅन
In reply to १४००१ - भुते असतात की नसतात ? by बॅटमॅन
शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील, माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल असा सिनेमा आपल्याला माहिती असेल तर कृपया त्याची माहिती द्यावी.हे सगळे चित्रपट पाहून मिळते ? मुळात एखाद्याला inspiring वाटलेला सिनेमा हा दुसर्याला भिकार वाटणार नाही कशावरुन ? मुख्य म्हणजे चित्रपट हा समाजाचा आरसा असेल, तर चित्रपट बघण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांकडून, त्यांच्या वर्तनाकडे बघून inspire व्हायला काय हरकत आहे ? बाबा आमटे आहेत, आमटे परिवारातील इतर सदस्य आहेत, अभय आणि राणी बंग आहेत. खरेतर शोधायला जावे तर अजून खूप लोकं मिळतील. तीन तास डॉक्याला विश्रांती मिळावी, अंधारात सर्व चिंता हरवून खदखदून हसायला मिळावे येवढीच माफक अपेक्षा आपली चित्रपटाकडून असते बॉ. परांतर :- वरच्या सगळ्या इच्छा 'टारझन द एप मॅन' देखील पूर्ण करून शकेल ही गॅरेंटी.
In reply to शक्यतो असा सिनेमा जो by परिकथेतील राजकुमार
In reply to परीकथेतील राजकुमार, आपले by Madhavi_Bhave
"आनंद" सिनेमा पाहून कितीतरी जण नक्कीच inspire झाले असणारच जीवनातील संकटाना सामोरे जाण्यासाठी.भारत सोडून अजून किती देशातल्या किती लोकांनी आनंद 'अनुभवला' असेल ? उलट 'लान्स आर्मस्ट्राँग' मुळे नक्कीच जगातल्या एका मोठ्या संख्येला Inspiration मिळाले आहे. अर्थात चित्रपटाकडे 'मनोरंजन' सोडून इतर कुठलेही माध्यम म्हणून सहसा बघू नये असे आपले माझे मत आहे. इतर विरुद्ध मतांचा देखील आदर आहेच.
In reply to प्रतिक्रिया आवडली. by परिकथेतील राजकुमार
भारत सोडून अजून किती देशातल्या किती लोकांनी आनंद 'अनुभवला' असेल ? उलट 'लान्स आर्मस्ट्राँग' मुळे नक्कीच जगातल्या एका मोठ्या संख्येला Inspiration मिळाले आहे.का बुवा, त्याने काय फरक पडतो? समजा आनंद मुळे क्ष लोकांना प्रेरणा मिळाली असेल आणि लान्स आर्मस्ट्राँग मुळे १०क्ष लोकांना मिळाली असेल तर त्याने आनंद चे महत्त्व कसे कमी होते ? हा युक्तिवाद काही खास पटला नाही बुवा. मुळात कुणाला कशामुळे प्रेरणा मिळाली हे कसे मोजणार? तरीही quantity च हवी असेल तर आनंद ऐवजी तत्सम इंग्रजी सिनेमाचे उदा घ्या ना.
In reply to भारत सोडून अजून किती by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to भारत सोडून अजून किती by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to कोण by परिकथेतील राजकुमार
In reply to का हो? वेगळे हवे होते काय by प्यारे१
In reply to का हो? वेगळे हवे होते काय by प्यारे१
In reply to नाही. by परिकथेतील राजकुमार
In reply to दोन प्रश्न/ लघु शंका! by प्यारे१
In reply to परीकथेतील राजकुमार, आपले by Madhavi_Bhave
In reply to बॅटल ऑफ रशिया by क्लिंटन
In reply to माझे आवडते - प्रेरणादायी चित्रपट by विनीत संखे
In reply to अलका कुबल यांचे सर्व चित्रपट by कपिलमुनी

In reply to गुंडा, लोहा, इंद्रा द टायगर, by sagarpdy
In reply to इ इ म्हणायचे आहे की ते पिक्चर by बॅटमॅन

शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील,एक दोन्ही हात तुटलेला माणूसदेखील हिंमत न हारता शत्रूचा पराभव करू शकतो..
माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईलजेव्हा जय आणि विरूला हे कळतं की ठाकूरची सगळी फॅमिली गब्बरने ठार मारली आहे आणि त्याचे दोन्ही हात तोडले आहेत तेव्हा ते ठाकूरने दिलेले पैसे परत करतात व तरीही त्याचं काम मात्र विनामूल्य करण्याचं ठरवतात..
दो आंखे बारह हाथ