हिंदू दहशतवाद
दहशतवाद तसा भारताला नविन नाही. गेली कित्तेक वर्ष आपण दहशतवाद पहातोय्/झेलतोय. कुठेही दहशतवादी हल्ले झाले, बाँबस्फोट झाले की "दहशतवादी कुठल्याही जातीचा/धर्माचा नसतो, दहशतवाद हाच त्याच धर्म" असे सांगणार्यांची चढाओढ लागते. मात्र गेले काही दिवस मालेगाव बाँबस्फोटा बद्दल अटक झालेले साध्वी प्रज्ञा, मेजर उपाध्ये आणि कुलकर्णी यांचा उल्लेख विविध वाहिन्यांवर सतत "हिंदू-दहशतवादी" असा केला जातो. ते दहशतवादी आहेत वा नाहीत हा विषय वेगळा. पण जेंव्हा खास धर्मासाठीच म्हणून दहशतवाद पसरवणारा विशिष्ठ गट जात्/धर्म विरहीत मानायचे आणि याना मात्र "हिंदू-दहशतवादी " म्हणायचे हे कितपत पटते?
या विषयावर आजचा सामनाचा अग्रलेख बोलका आहे. सैन्यातील अधिकार्याना असे दहशतवादी ठरवण्यामागे व्यापक कट आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
मिपाकर सदस्य यावर( आपापले FBI, CBI, ISI, CIA, मोसाद इ. काँट्याक्ट्स वापरुन माहिती मिळवून) प्रकाश टाकतील काय?
वाचने
4125
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हिंदुना देखिल आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to हिंदुना देखिल आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by अनामिका
+१
In reply to हिंदुना देखिल आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by अनामिका
सहमत... पण
कोणतेही मत व्यक्त करणे घाई चे ठरेल
In reply to कोणतेही मत व्यक्त करणे घाई चे ठरेल by वेताळ
कोणतेही मत
दहशतवादी
In reply to दहशतवादी by अभिजीत
सहमत.
In reply to सहमत. by नेटकिडा
बरोबर्..........
काही लेख
हम्म्म
मटा