रावण
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता.
पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही.
माफी कुठल्या तोंडाने मागायची?
२) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही
३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला. थोड्यावेळाने रावण परत आला.
डॉक्टर कोणते डोके दुखतेय तेच कळत नाहिय्ये .
४) कुठलीही गोष्ट रावणाला सांगितली की ती षटकर्णी आपोआपच व्हायची.
५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा.
६) रावण आला की सलुनमधल्या सगळ्या खुर्च्या बीझी व्हायच्या.
७) रावन एकाच वेळेस टोटल बाल्ड , गझनी , लीओनार्दी काप्री , तेरेनाम ,अमिताभ बच्चन , रीवर्स स्विन्ग , क्र्यू कट , सोल्जर्स कट या सगळ्या हेअर स्टाईल्स वापरायचा.
डिस्क्लेमर : हा धागा पूर्ण टाईमपास म्हणून काढलेला आहे. धाग्यात लिहीलेली मते ही लेखकाची असतील असेच नाही.
वाचने
21880
वाचनखूण
प्रतिक्रिया
104
एकदम चान चान... डिस्क्लेमर:
इतकचं नाही..
In reply to जर by गोगोल
"रावणाला दहा तोंडांएवजी दहा
In reply to "रावणाला दहा तोंडांएवजी दहा by शैलेन्द्र
शैलेन्द्र
In reply to "रावणाला दहा तोंडांएवजी दहा by शैलेन्द्र
त्रिवार वंदन...
(विचार करन्याची अजिब्बत इच्छा
रावण
In reply to रावण by राजेश घासकडवी
खपलो !
रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा
In reply to रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा by श्रीरंग
पायातुन घालायचा तो ...
In reply to रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा by श्रीरंग
मंदोदरीने रावणाला "ए.ऐक ना.एक
In reply to मंदोदरीने रावणाला "ए.ऐक ना.एक by विजुभाऊ
मोस्ट प्रोबॅबली, उजवीकडुन /
मंदोदरीचा मनस्ताप..
In reply to मंदोदरीचा मनस्ताप.. by योगप्रभू
ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती
In reply to ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती by टारझन
दोन्ही होती. नंतर ब्रह्माने
In reply to दोन्ही होती. नंतर ब्रह्माने by मृत्युन्जय
क्कांय ??
In reply to दोन्ही होती. नंतर ब्रह्माने by मृत्युन्जय
पण एकदा बिनबाईचं सगळं जमतय
In reply to पण एकदा बिनबाईचं सगळं जमतय by JAGOMOHANPYARE
=)) =)) =)) लै भारी!
In reply to मंदोदरीचा मनस्ताप.. by योगप्रभू
चारही दिशाना तोंडे होती
वाहव्वा
अजुन एक,
डिस्क्लेमर :
रावण दहा सिगारेटचे एक पाकिट
रावण हा "पायाळु"
-
रावनाने मिपावर सदस्यत्व
बकवास धागा.......... टाईमपास
In reply to बकवास धागा.......... टाईमपास by मनराव
मग
पास पोर्ट फोटो
In reply to पास पोर्ट फोटो by शाहिर
तुम्हाला पॅनारोमा असे म्हणायचे आहे आहे का?
एस्क्युज मी ! मंदोदरी
In reply to एस्क्युज मी ! मंदोदरी by सुहास..
मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे
In reply to एस्क्युज मी ! मंदोदरी by सुहास..
मला वाटत पांचाली ( द्रोपदी )
In reply to मला वाटत पांचाली ( द्रोपदी ) by खबो जाप
लॉजिकल कन्क्लुजन
.
रावण जन्माच्या आघी
समूह गीत
In reply to समूह गीत by शाहिर
व्वा व्वा...वाहव्वा
In reply to समूह गीत by शाहिर
कसं काय? तोंडं १० असली तरी
In reply to समूह गीत by शाहिर
मस्त. :)
रावण औट झाला की त्याची
१. रावण एकटाच लंकन आयडॉल
रावणामुळे दशमान पद्धतीचा वापर
In reply to रावणामुळे दशमान पद्धतीचा वापर by विजुभाऊ
म्हणुनच
रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या
In reply to रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या by विजुभाऊ
हारांची ऑर्डर नोंदवली
In reply to रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या by विजुभाऊ
दोनच हार पुरे
१० मेंदू
In reply to १० मेंदू by मिसळलेला काव्यप्रेमी
अरे वा
In reply to अरे वा by आनंदयात्री
मल्टी कोअर प्रोसेसर ची आयडीया
In reply to मल्टी कोअर प्रोसेसर ची आयडीया by खटपट्या
अहो शक्यता कस्ली, अॅक्च्युअल
मी धाग्याचे शीर्षक चुकून
In reply to मी धाग्याचे शीर्षक चुकून by बिपिन कार्यकर्ते
खिक्क
रावणाचं पोट
In reply to रावणाचं पोट by सूड
नाही.
In reply to नाही. by पिशी अबोली
मोरोपंतांच्या "त्या" आर्येत
रावणाला ढेकर आली की त्याला
रावण एकाच वर्षात एकेका
रामरक्षा
कान?
अजून एक
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर
In reply to हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर by विजुभाऊ
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर
In reply to हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर by विजुभाऊ
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर
In reply to हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर by परिकथेतील राजकुमार
विरोध दोघांचाही होता. फरक
ब्रान्ड....
रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत
आय्ला.............
In reply to आय्ला............. by इरसाल
शेवटी जो रावण दाखवल्या गेला
In reply to शेवटी जो रावण दाखवल्या गेला by टारझन
शेवटच्या रावनाचि मंडोदरी रॉय
In reply to शेवटच्या रावनाचि मंडोदरी रॉय by नरेशकुमार
त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना
In reply to त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना by टारझन
+१ टार्या, तू लड बाप्पू!
In reply to त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना by टारझन
त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची
In reply to आय्ला............. by इरसाल
जेडी.. दोन नंबरच्या रावणाच्या
In reply to आय्ला............. by इरसाल
चायला
यापेक्ष्या त्या अबु हजामाची
In reply to यापेक्ष्या त्या अबु हजामाची by विजुभाऊ
कोण्या भल्या माणसाने
In reply to कोण्या भल्या माणसाने by टारझन
नजराणे?
कमॉन अं विजुभाउ ... सून
.
In reply to . by नर्मदेतला गोटा
मंदोदरीला वटपौर्णिमेच्या
कपाळावर ठाप्पकन हात मारल्याची
खेळायची पत्त्ती
@ रावणाच्या मोबाईल ला दहा
In reply to @ रावणाच्या मोबाईल ला दहा by विजुभाऊ
अरे वा... इजुभाऊ परत एकदा
१)रावणाने ग्राहक मंचात जावुन
मिसळ्पाव .कॉम तर्फे रावणाला
राजीनामा
रावण लंकेचा नागरीक होता.
In reply to रावण लंकेचा नागरीक होता. by विजुभाऊ
विजुभाउ , काहितरी मार्ग काढा
नको राव आपण मार्ग काढायचा अन
१३/६/२०११; २६/७/२०१२; ११/८/२०१३
अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट ! मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! smiley असो...[बाकी १९९० चं भारतरत्न अ-भारतीय डॉ. नेल्सन मंडेलांना दिलं होतं, तेंव्हा लंका-रहिवासी रावणालाही चान्स आहे ;-)]श्रीलंकेच्या संस्कृतीत
रावण
In reply to रावण by प्रसाद गोडबोले
कैच्या काय !!
आजचा सवाल वर निखिल वागळे
थिल्लर प्रातिक्रिया
In reply to थिल्लर प्रातिक्रिया by म्हैस
.
म्हैस काका/ताई मौशी
केजीत असताना रावणाला " हाताची
रावणाला एका वेळी एकाच नाकाला
विजुभौन्ना उत्तर
In reply to विजुभौन्ना उत्तर by म्हैस
+१
रावणाचे दर डोई उत्पन्न नक्की