पॅटर्न्स आणि ज्योतिष : एक शक्यता ?
In reply to ठोकताळे !!! by अर्धवटराव
१) ते प्रॉबॅबिलेटी थेअरी वर आधारीत आहे हे मान्य करण्याऐवजी ति काळ्या दगडावरची रेघ मानणे २) या प्रॉबॅबिलिटीच्या इक्वेशनमध्ये नेमके कुठले पॅरॅमिटर्स घ्यावे व का घ्यावे याबद्दलच्या नीरक्षीर माहितीचा अभावप्रॉबॅबिलिटी थिअरीला प्लीज बदनाम करू नका हो साहेब. कार्ल पीअरसन, प्रशांतचंद्र महालानोबिस, आर ए फिशर वैग्रे लोक एकदम ओरडल्यागत वाटलं ;) बेयेशियन तर राहूदेच, साध्या फ्रीक्वेंटिस्ट प्रॉबॅबिलिटी थिअरीच्या स्टॅटिस्टिकल चाळणीत तरी ज्योतिष बसते की नाही कोण जाणे - माझ्या माहितीत तरी असा निष्कर्ष स्टॅटिस्टिकल आधारावरती कोणी काढल्याचे माहिती नाही. जे पुसट रेफ्रन्स आठवतात ते स्टॅटवाल्यांनी ज्योतिषाची ठासल्याचेच. निव्वळ एंपिरिकल ठोकताळे म्हणजे प्रॉबॅबिलेटी थेअरी नव्हे . पार लाप्लेस आणि गॉसच्या काळापासून विकसित होत आलेले आणि कोल्मोगोरोव साहेबांनी शिस्त लावलेले ते एक अतिशय शिस्तबद्ध शास्त्र आणि एक कला आहे. तिचा गैरवापर लै म्हंजे लै होतो, पण ते एक साऊंड शास्त्र आहे. ज्योतिषाची व्यवस्थित मारलेली इथे बघा. त्यावरची टीका इथे बघा. दोन्हींमधील साधकबाधक काय ते सवडीने वाचून कधीतरी चर्चिता येईल, सध्या संदर्भ देऊन गप्प बसतो, म्ह. काडी सारतो ;) तुमचा मुद्दा पटला, पण विशिष्ट वा़क्यांवरचा आक्षेप समजून घ्याल अशी अपेक्षा आहे :) अवांतरः हे असले प्रयोग नाडीबद्दल कोणी केले तर मजा येईल.
In reply to १) ते प्रॉबॅबिलेटी थेअरी वर by बॅटमॅन
In reply to >>अवांतरः हे असले प्रयोग by स्वानन्द
In reply to यु.जी. कृष्णमुर्तींच्या दोन्ही नाडीवाचनाचे दुवे कोणते? by चित्रगुप्त
In reply to १) ते प्रॉबॅबिलेटी थेअरी वर by बॅटमॅन
In reply to हा हा हा !! by अर्धवटराव
इथे शक्यतांचा विचार या साठी कि जे काहि ग्रह, नक्षत्र, जन्मस्थान, वेळ (भास नसेल तर) वगैरे घटक मांडले जातात त्यातला कुठला घटक किती अचुकतेने पकडण्यात आला आहे हेलै भारी!!कुंडली बनवणार्याला किती पेंग आली आहे, सुईण किती पैसे घेणार आहे, अपत्याचं स्वागत करायला घरची मंडळी किती उत्सुक आहेत या सर्व बाबींवर अवलंबुन असते.
In reply to इथे शक्यतांचा विचार या साठी by बॅटमॅन
In reply to सुईण वगैरे. by चित्रगुप्त
बाकी भविष्य जाणणे हा वेगळा विषय झाला. अगदी अचूक वेळ व कुंडली असेल तर त्यावरून वर्तवलेले भविष्य अचूक असते का ?हे महत्वाचे.
In reply to सुईण वगैरे. by चित्रगुप्त
In reply to तुम्ही असे आहात.... by मन१
अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात.मस्त.
In reply to पॅटर्न्स आणि ज्योतिष by कापूसकोन्ड्या
In reply to सोत्रि, काही घोळ होतोय का? by अन्या दातार
काही घोळ होतोय का? मुळात डिस्क स्ववभव ओळखण्यासाठी वापरले जात, भविष्य सांगण्यासाठी नव्हे.करेक्ट. डिस्क आणि भविष्य यांचा संबंध कुठे जोडला आहे? मुळ मुद्दा होता तो म्हणजे पॅटर्न्स आणि प्रोबॅबिलिटी यांची सांगड घातली तर ज्योतिष हे ह्या सांगडीचा एक प्रकार असू शकतो असे मानण्यास वाव आहे इतकाच होता. - (घोळ घातलाय का असा विचार करणारा) सोकाजी
'डिस्क (DISC) प्रोफाइल' नावाची एक प्रश्नमंजूषा असलेली संगणकप्रणाली तयार केली होती.कोठे मिळेल ही डिस्क ? बाकी गणितीय ज्योतीष हे थोतांड आहे अस्च अनुभवाला येतं. बाकी हा प्रकार नाडी-पट्टी प्रश्नमंजुषेवरुन तर ढापलेला ;) (आधारीत) नाही ? कॉलीग ओक काका फॉर डिटेल्स.
In reply to कशाचे ठोकताळे?? by मन१
In reply to Correlation does not imply by अन्या दातार
In reply to Correlation does not imply by अन्या दातार
In reply to कशाचे ठोकताळे?? by मन१
In reply to मला नक्की कळलं का??? by अर्धवटराव
In reply to राहवले नाही by मन१
In reply to कशाचे ठोकताळे?? by मन१
In reply to सयुक्तिक by मराठे
In reply to ज्योतिषवाल्यांकडून वारंवार by JAGOMOHANPYARE
In reply to हुच्च नको... by मन१
In reply to एखाद्या दिवशी जर प्लुटो आणि by सोत्रि
त्याही पुढे, सर्व विश्वाची उत्पत्ती ही 'बिग बॅंग' ने झाली. त्यापासूनच हे चराचर निर्माण झाले. सर्व विश्व एका अनामिक शक्तीने एकत्र बांधलेले आहे. एक विशिष्ट परस्परसंबंध आणि एक तोल आहे ह्या सर्व ग्रह-तार्यांचा एकमेकांबरोबर. ते एकमेकांवर परिणाम करू शकतात. मग आपणही ह्याच 'बिग बॅंग' ची निर्मिती आहोत तर मग त्यांचा आपल्यावर परिणाम होणे का शक्य नाही? किंवा जो एक ताळमेळ ह्या ग्रह-तार्यांचा एकमेकांशी आहे आणि त्यामुळे हा विश्वाचा डोलारा उभा आहे, आपणही का त्याचा भाग नाही? किंवा त्या ताळमेळाशी आपला का संबंध असू नये?अप्रतिम!!!! सोत्रि'जी... असा विचार करणारे लोक जगात खूपच कमी आहेत..... नाडी-पट्टी, नाडीग्रन्थ.. हे एका प्रकारच्या जोतिषविद्येचे प्रगल्भ पॅटर्नच आहेत!!!.. छान लेख सोत्रि'जी..... :)
In reply to कशाचे ठोकताळे?? by मन१
In reply to माझ्या आयुष्यात देव धर्म by JAGOMOHANPYARE
In reply to लपे करमाची रेखा माझ्या by JAGOMOHANPYARE
In reply to लपे करमाची रेखा माझ्या by JAGOMOHANPYARE
In reply to चर्चा भरकटवू नये ही by अन्या दातार
चांगला चर्चाविषय. लेखन