दाराज कट्टा...लाईव्ह..
In reply to धन्यवाद by पैसा
In reply to शुभेच्छा. by प्रभाकर पेठकर
In reply to गवि, by पैसा
In reply to सकाळपासून एका वैयक्तिक कामात by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to कट्टा जायच की नाही हे नक्की , by माझीही शॅम्पेन
In reply to (No subject) by गवि
In reply to अरेच्चा. by चिंतामणी
In reply to आणि सर्वात वरच्या छायाचित्रात by गवि
In reply to इनो बाजूलाच ठेवून बसलोय. by प्रचेतस
In reply to नरमदिल कबाब, हरा भरा कबाब, by गवि
In reply to परीक्षण मा. गणपा करत आहेत by कुंदन
In reply to सुहास झेले... by गवि
In reply to फार अंधार झाला. आता काही by गवि
फोटो शॉपचे धागे शिरियसली वाचुन प्रतिक्रिया दिल्या असत्या तर फोटोत अजुन ब्राइटनेस आणता आला असता. ;)
श्री रामदास काकांच्या अलिकडे मिपाचे मालक श्री नीलकांत इतके ओळखता आले.
-दिलीप बिरुटेIn reply to फार अंधार झाला. आता काही by गवि
In reply to अंधार आहे. by चिंतामणी
In reply to मुळातच फार अंधार आहे.. आ णि by गवि
In reply to थोडा उजेड by पैसा
In reply to उर्वरित मेंबर्स.. by गवि
In reply to सदर दिनी क्षेत्रलोणावळा येथे by ५० फक्त
In reply to आयला by इरसाल
In reply to ज्या कॅमेर्याने फोटो काढले by गवि
In reply to धन्यवाद गवि by इरसाल

In reply to ज्या कॅमेर्याने फोटो काढले by गवि
In reply to क्या बात है! by जे.पी.मॉर्गन
कट्टा भरता भरता बैठक मांडून मनसोक्त गप्पा हाणणारे कट्टेकर:
कट्ट्याच्या शेवटी उरलेल्या मित्रांचा ग्रूप फोटो :
उभे - डा- उ : मनोज, पंकज, माझीही शँपेन, प्रभो, गवि,प्रास,नीलकांत, गणपा,किसन शिंदे, रामदास, मस्त कलंदर, निदे
बसलेले :मोदक,विमे
योगी आणि सुझे काहीसे आधीच निघाले होते. अंधार आणि पिवळे दिवे यांमुळे सर्वचजण अस्पष्ट आणि अफूची चोरटी आयात करणारी टोळी वाटत असल्यास दोष दाराजच्या प्रकाशयोजनाकारांचा आहे. त्यातून दर थोड्या वेळाने तडम धडम करत भांगडा रिदम वाजवत एक ढोलकीवाला फेर्या मारत होता. तो कानाशी ढोलकं बडवत उभा राहिला की एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांचं ऐकू येणं या दोन्ही गोष्टी अशक्य व्हायच्या. मग लोक त्याच्या हातात एखादी नोट सरकवून तात्पुरती सुटका करुन घ्यायचे. प्रकाशयोजनेमुळे नीट दिसत नाही आणि ढोलकीवाल्यामुळे बोलता ऐकता येत नाही अशी बहुविकलांग अवस्था काहीकाळ प्राप्त झाली होती.
In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि
In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि
In reply to यंदा फोटो चांगले न आल्याबद्दल by गवि
In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती
In reply to ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. मोदकाला by किसन शिंदे
In reply to खिक्! :-D by मोदक
In reply to काय दंगा घालायचाय तो by रेवती
In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती
विमेंनी खरा वृत्तांत सांगितला म्हणून त्यांचे आभार.आभार मानलेत म्हणून आभार....
'बेवडा चिकन' हे पदार्थाचे नाव आहे यावर विश्वास बसत नाहिये.आईशप्पथ हेच नाव होते. त्या नावामुळेच ऑर्डर केली. म्हटले फुल ना फुलाची पाकळी असावी . रम चा मस्त स्मोकी फ्लेवर होता त्याला.
माझ्या समजुतीप्रमाणे पांढर्या कपड्यात आहेत ते मोदकसाहेब असे समजते आणि तसे असेल तर मात्र मला धक्का बसला आहे. इतके महिने माझ्या खरडवहीत जो खोडकरपणा त्यांनी व त्यांच्या खरडवहीत मी केला त्यावेळी 'मोदक' हा एक कॉलेजकुमार असावा असे वाटले म्हणून ........ यापुढे बंद.तुम्ही रामदास काकांना मोदक समजत नाही आहात ना ?? ते पण पांढऱ्या कपड्यात आहेत म्हणून विचारले ;-)
In reply to विमेंनी खरा वृत्तांत सांगितला by रेवती
धन्यवाद