"कोणाचा रे तू?"
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to बात निकली है तो थोडा हमारी भी by मृत्युन्जय
In reply to ये तो केवल झांकी है... by अर्धवटराव
In reply to +१ by मराठमोळा
In reply to ये तो केवल झांकी है... by अर्धवटराव
In reply to प्रतिसादाशी बराचसा by नाना चेंगट
In reply to गांधींनी कसली संधी घालवली by शिल्पा ब
In reply to हरीजन उद्धार केला, पण हरीजन by नाना चेंगट
In reply to प्रतिसादाशी बराचसा by नाना चेंगट
कारण आता ति एक सामाजीक समस्या न राहाता सत्ताकारण-अर्थकारणाचा राजमार्ग झालायहेच अंतिम सत्य आहे, बाकी सर्व मोहमाया आणि मिथ्या आहे! - (बहिरा) सोकाजी
In reply to मिपा धुरीणी by कुंदन
In reply to धुरीणी ? बॉर्र बॉर्र by परिकथेतील राजकुमार
आमच्या पुरता तरी आम्ही हा प्रश्न सोडवून टाकला आहे.प्रश्न तर मलाही नाही, भाऊ..
त्यामुळे वांझोट्या* चर्चेत रस नाही. (सदर शब्दाबद्दल लेखक आणि प्रामाणिक प्रतिसादक ह्यांची माफी.)बरोबर.. पण वैचारीक खाज/कंडू शमवावा म्हटलं.. ;-)
आम्ही आजवर जात-पात-आडनाव बघून मैत्री केली नाही, आणि अशी करण्याची इच्छा असणार्यांना (भले तो स्वाजातीय असला तरी) फाट्यावरती मारल्या शिवाय सोडले नाही.ज्जे ब्बात.. मिलाओ हाथ, दोस्त.. रुम, जेवण, कपडे आणि बर्याच गोष्टी दोस्तांसोबत शेअर केल्याहेत, जात-पात-आडनाव काहीही न बघता.. सिर्फ दोस्ती ! आणि "प्राऊड टू बी...." वाल्यांना फाट्यावर मारले आहे, जेव्हा जेव्हा ह्या गोष्टींचा आधार घेवून जवळीक केलीय तेव्हा..
बाकी कधी तरी कुठेतरी वाचले होते :- ज्यांना प्रश्न सोडवायचे आहेत त्यांच्याकडे अधिकार नाही आणि ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांना प्रश्न सोडवायचे नाहीत.कडक वाक्य..
पिढ्यानपिढ्या केलेल्या अन्यायाचे परिमार्जन ५०-५५ वर्षांच्या आरक्षणाने मिळालेल्या लाभाने होऊ शकत नाही, हे सिंपल लॉजिक आमच्या लक्षात येत नाहीय. अर्थात, आरक्षणाच्या पॉलिसीमध्ये काहीच सुधारणांची गरज नाही, असे मला म्हणायचे नाहीय. त्याबद्दल बोलूच..आपण सहमत आहात का याच्याशी? पिढ्या न पिढ्या केलेला अन्याय म्हणजे कोणी केलेला अन्याय.. कोणावर केलेला अन्याय.. परिमार्जन कोणी करावे..? आणि नक्की किती पिढ्यांनी करावे? हजार वर्षात झालेले सामाजिक आणि आर्थिक बदल आणि गेल्या पन्नास वर्षात झालेले बदल यांची तुलना करता येयील का? म्हणजे की हजार वर्षात लोकं भाले तलवारीच्या पुढे नाही गेल, आज गेल्या वर्षीचा मोबाईल पण out of date होतोय.. या अशा वेळेस मुलांना जातीच्या नावाखाली नवा भेदभाव कोण शिकवतय.. आजकाल आधी कधी न जाणवलेली जात पण आरक्षणाद्वारे दहावी बारावीनंतर जातीची मुद्दाम ओळख का करून दिली जाते मुलांना ... गरजूंना मदत हवी, आरक्षण पण हवेच पण आमचेच सुस्थितीतील भाऊबंद करत नसतील तर इतरांना ऐकवून उपयोग नाही.. आणि अजून हजार वर्षे पण जात ठेवून ही दरी दूर होणार नाही..
In reply to पिढ्यानपिढ्या केलेल्या अन्यायाचे परिमार्जन by अस्वस्थामा
पिढ्या न पिढ्या केलेला अन्याय म्हणजे कोणी केलेला अन्याय.. कोणावर केलेला अन्याय..ह्यावर काही बोलायची गरज आहे का?
हजार वर्षात झालेले सामाजिक आणि आर्थिक बदल आणि गेल्या पन्नास वर्षात झालेले बदल यांची तुलना करता येयील का? म्हणजे की हजार वर्षात लोकं भाले तलवारीच्या पुढे नाही गेल, आज गेल्या वर्षीचा मोबाईल पण out of date होतोय..बरोबर.. म्हणजे हजारों वर्षे दलितांचे जीवन हलाखीचे होते. त्यांना मिळणारी वागणूक अमान्वीय होती.. आता मात्र ६० वर्षांमध्ये सगळ्यांचीच परीस्थिती चांगली झालीय, असे मानायचे का? आरक्षणाला विरोध हा आरक्षण सुरु झाल्या झाल्याच सुरु झाला होता.. आणि मी कुठेही म्हणत नाहीये, की हे असेच सुरु राहू द्या..
गरजूंना मदत हवी, आरक्षण पण हवेच पण आमचेच सुस्थितीतील भाऊबंद करत नसतील तर इतरांना ऐकवून उपयोग नाही..हेच तर म्हणतोय ना, राव..
In reply to विषय by सुहास..
In reply to विषय by सुहास..
In reply to रावा, थॅन्क्स टु by सुहास..
In reply to रावा, थॅन्क्स टु by सुहास..
In reply to धन्यवाद :) by मैत्र
काही इतर जातीय शिक्षक जे शिकवायला चांगले होते ते सर्व मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. आणि कधीच जात आड आली नाही. पण नंतर जे सरकारी अनुदानाबरोबर आले ते नेहमी स्वतःच्या खराब शिकवण्यापुढे जातीची ढाल वापरत राहिले. काही वर्षातच शाळेचे वैभव कमी झाले.हे तर मराठी माध्यमाच्या बर्याच नावाजलेल्या शाळांच्या बाबतीत घडत असल्याचं दिसतंय. माझ्या शाळेतला इतर जातीय शिक्षिकेचा एक अनुभव आठवला, चौथीत असताना मराठी विषयात जोडशब्द शिकवताना बाईंनी 'जेवण-खावण' असा शब्द शिकवला. तो चुकीचा आहे, असं मी सांगितलेलं त्यांनी मान्य केलं नाही. म्हणून मग पालक भेटायला आले. त्या बाई, मुख्याध्यापिका बाई आणि आणखी एक बाई यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत शेवटी माझ्या बाईंनी मान्य केलं, की हा प्रमाण मराठीतला शब्द नाही, त्यांच्या बोलीत बोलला जाणारा आहे. (त्यांची जात कोणती हे इथे उल्लेखणं अनावश्यक वाटत असल्याने नमूद करत नाही. पण त्यांनी चूक मान्य करण्यात ती किंवा तत्सम बाबी मध्ये आणल्या नाहीत.) आज असं घडलं तर शिक्षिकेशी चर्चा करणं नेहमीच शक्य होईल काय? की बोलीतला शब्द शिकवण्याची चूक मान्य न करता, जी माझ्या बाईंनी केली, तिचं समर्थन केलं जाईल?
In reply to रावा, थॅन्क्स टु by सुहास..
In reply to चालुद्या ...आणि झालं कि by स्पा
In reply to नेहमीचाच विषय घेऊन नेहमीचेच by सुहास..
In reply to 'कोणाचा रे तू??? ' ह. by प्यारे१
In reply to 'कोणाचा रे तू??? ' ह. by प्यारे१
In reply to आताच सत्यमेव जयते चा भाग by शिल्पा ब
In reply to आडनावाचा अभिमान तथाकथित by नगरीनिरंजन
आडनावाचा अभिमान तथाकथित उच्चवर्णीयांना जास्त असतो आणि त्यामुळे ते विचारणार्यात तथाकथित उच्चवर्णीयांचे प्रमाण जास्त आहे.हे कुणी सांगितले बुवा ??
या लेखाचा पुढचा भाग म्हणजे "आरक्षण धोरणात सुधारणा आणि आर्थिक निकषांवर शिक्षणात आरक्षण" याबद्दल चिन्मय साहेबांकडून लेख कधी येतो याच्या प्रतीक्षेत."साहेब" म्हणून अपमान केल्याबद्दल ज्योतितैचा निषेध.. "आरक्षण धोरणात सुधारणा" ह्यावर माझे जे विचार आहेत, ते मी इथे मांडलेच आहेत. नागरी सेवांसाठी तयारी करतांना, माझ्या दलित मित्रांशी मी ह्यावर चर्चा करायचो. (त्यांच्याशी "वेगळे" म्हणून नाही, तर अश्या धोरणांचा प्रभाव त्यांच्यावरच सगळ्यात जास्त पडेल म्हणून..) बर्याचदा ते "क्रिमीलेयर" च्या मुद्द्याशी सहमत दिसले. माझं म्हणणं हे, की जर एकदम झटका देणे राजकारण्यांना शक्य नसेल तर कमीत कमी टप्प्याटप्प्याने ह्याकडे जावं लागेल.. पण जावेच.. "आर्थिक निकषांवर शिक्षणात आरक्षण" ह्याबाबतीत सरकारने "शिक्षणाचा अधिकार" ह्याअंतर्गत पावलं उचलली आहेत. भारतीय संविधानाच्या कलम २१अ अंतर्गत "वयाच्या १४व्या वर्षापर्यंत शिक्षण" हा आता मुलभूत अधिकार आहे. त्यानुसार, आता प्रायव्हेट शाळांना त्यांच्या आजूबाजूच्या वस्तीतील "आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या" मुलांसाठी २५% जागा ठेवाव्या लागतील. ह्यांचा खर्च सरकार त्या शाळांना देईल.. अधिक माहिती इथे वाचा.. पुन्हा, सगळ्यांचे धन्यवाद..
दुर्दैवाने माझ्या