मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पेन्सिल स्केच.....

उदय सप्रे · · जनातलं, मनातलं
नमस्कार मिपा कर ! यावेळी मी मागे कुणीतरी दिलेल्या सूचनेचा आदर राखत एक स्केच जोडत आहे पण नाव सांगत नाहिये.स्केच कुणाचे आहे हे ओळखा आणि आवडले तर कळवांआही आवडले तर उलट जास्त प्रतिक्रिया येतातच. उदय सप्रे

वाचने 7098 वाचनखूण प्रतिक्रिया 22

आनंदयात्री 11/08/2008 - 09:46
सास भी कभी बहु थी मधली तुळशीची विनोदी जाउ !!

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 11/08/2008 - 10:42
कोण रे ती सास बहु मधली ? "साक्षी तन्वर की प्राची देसाई " ??? दोघीही लै भारी दिसतात ... अवांतर : आमचे टीव्हीकलाकारांबद्दल ज्ञान अगदी [ त्यांच्या कपद्यासारखेच ] तोकडे आहे, त्याबद्दल आम्हाला कोनी थपडा मारु नये. चु भु द्या घ्या ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पक्या 11/08/2008 - 09:57
>> सास भी कभी बहु थी मधली तुळशीची विनोदी जाउ !! म्हणजे कोण बॉ? आणि तुम्हि चक्क 'सास भी कभी बहु थी' बघायचा? बापरे !!

In reply to by पक्या

छोटा डॉन 11/08/2008 - 10:02
आणि तुम्हि चक्क 'सास भी कभी बहु थी' बघायचा? बापरे !!
काय रे , असलं कधीपासुन बघाय लागलास ??? च्यायला ह्या वयात "असले धंदे" ? तोंडाला काळे फासलेस समस्त युवापिढीच्या ... अवांतर [ की मुख्य ? ] : नेन्यांची माधुरी असावी ... अतिअवांतर : आमच्या आयटीपीएलात अशी एक कन्या हिंडताना दिसते बॉ, तिचे नाव विचारुन मग टाकतो .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

उदय सप्रे 11/08/2008 - 10:09
तिच्या मारी ! डॉन्या, तुमच्या कॉमेन्ट्स लय भारी राव , मस्त मजा येते वाचायला पण ! मंडळ आभारी आहे !

विसोबा खेचर 11/08/2008 - 10:00
माधुरीचं हे चित्र या वेळेस पुष्कळसं बरं आलं आहे! अभिनंदन सप्रेसाहेब, पुढील चित्रकलेकरता शुभकामना.. आपला, तात्या नेने.

अनिल हटेला 11/08/2008 - 10:01
ऑफ्कोर्स एव्हर्ग्रीन माधुरी !! आणी छान स्केच आहे बर !! येउ देत अजुनही !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनस्वी 11/08/2008 - 10:09
छान आलीये. कान मानेला चिकटल्यासारखा वाटतोय. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

३_१४ विक्षिप्त अदिती 11/08/2008 - 10:51
थोडीशी माधुरी आणि थोडी ती म्हतारी कल्पना अय्यर का कोणी खलनायिकांची कामं करणारी बाई आहे ना, ती वाटत्ये!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपिन कार्यकर्ते 11/08/2008 - 15:45
यमुताई, असं नाही बोलायचं हां.... आमच्या माधुरीचं आणि त्या अय्यरबाईचं नाव एकत्र घेणे तर जाऊच दे... एका वाक्यात लिहिणं पण पाप आहे हो... :) बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती 11/08/2008 - 15:48
मी पुण्यवान आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं. उगाच फार पुण्य जमा झालं तर मला स्वर्गात पाठवतील. आणि तिथे मिसळपाव नाही मिळालं तर! (स्वगतः च्यामारी लोच्या आहे, मनात आलं ते खरं सांगितलं तर काय काय भोगायला लागतं!)

बिपिन कार्यकर्ते 11/08/2008 - 15:43
माधुरी दिक्षित. निर्विवाद पणे... बिपिन.

आनंद घारे 11/08/2008 - 19:53
या चित्राला आधीच दिलेले आहे. शंका असल्यास चित्राच्या प्रोपर्टीज पहा. आता सस्पेन्स कसला? दिक्षित म्हणायचं की नेने हा आहे कां?

चतुरंग 11/08/2008 - 20:51
ह्या वेळी माधुरी ही माधुरी सारखी बर्‍यापैकी आली आहे! ;) चतुरंग

प्राजु 11/08/2008 - 21:03
माधुरी दिक्षित - नेने आहे ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 12/08/2008 - 00:00
माधुरीचा "डोळा चुकवून" चित्र काढलेलं दिसतंय ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

प्रियाली 12/08/2008 - 00:12
मला एक डोळा फेसलिफ्ट पूर्वीचा आणि दुसरा फेसलिफ्ट नंतरचा वाटला. पण, माधुरी सहज ओळखू येत आहे.

In reply to by ऋषिकेश

उदय सप्रे 12/08/2008 - 08:46
ऋषिकेश जी, मस्त ! मजा आली कोटी वाचून्....निखळ आनंद दिलात ! उदय सप्रे

सँडी 15/05/2009 - 20:00
उदय, आजच आपल्या स्केचची लिंक मिळाली. अप्रतिम! असेच म्हणेल!

जृंभणश्वान 15/05/2009 - 20:06
माधुरीच. अंतरा माळी म्हणून पण चालेल.