मिपावरील संगणकतज्ञांना आवाहन
आजच्या वर्तमानपत्रात 'आपला संगणक सुरक्षित आहे की बाधीत?' अशी बतमी वाचली. डी एन एस सर्वर बदलुन टाकणारे खलयंत्र जर आपल्या संगणकात शिरले असेल तर सोमवारपासून असे बाधित लोक जालावर दाखल होण्यास मुकतील, त्यांना आपल्या सेवादात्याशी संपर्क साधुन नव्याने जुळणी करावी लागेल असे म्हटले आहे. आपला संगणक बाधीत झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काही संकेतस्थळांची नावेही दिली आहेत. सोमवारी जेव्ही एफ बी आय लुच्चे सर्वर बंद करुन टाकेल तेव्हा बाधीत संगणकाला जालावर प्रवेश मिळणार नाही.
नुकत्याच एका स्थळावर गेलो असता माझा संगण़क व जाल सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाला. (www.dcwg.org/detect ). हे कितपत विश्वासार्ह असू शकते?
मिपावरील संगणक क्षेत्रातल्या माहितगारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
वाचने
3728
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
खरे तर आपला संगणक सुरक्षित
In reply to खरे तर आपला संगणक सुरक्षित by नितिन थत्ते
खरं आहे.
अधिक माहिती इथे मिळेल :---
In reply to अधिक माहिती इथे मिळेल :--- by मदनबाण
धन्स रे बाणा.... एकदम सोप्या
DNS resolution =