तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
वाचन
197309
प्रतिक्रिया
347
In reply to हाच प्रश्न मलासुध्धा आहे पण by टवाळ कार्टा
:-)
In reply to :):) by श्रीरंग_जोशी
मुलीना डॅशींग मुलं आवडतात
In reply to मुलीना डॅशींग मुलं आवडतात by जेनी...
स्वार्थी कुठली!!!!
मॅडोना
एक शेर आहे. ना सुरत है, ना
In reply to एक शेर आहे. ना सुरत है, ना by एमी
शेर खास आहे...
In reply to एक शेर आहे. ना सुरत है, ना by एमी
अजून थोडे... आधीच छान
In reply to अजून थोडे... आधीच छान by एमी
हहपुवा :-)
In reply to हहपुवा :-) by श्रीरंग_जोशी
मी फक्त मला काय सेक्सी वाटते
In reply to हहपुवा :-) by श्रीरंग_जोशी
पाहुणेतै - असं नाही वाटत
In reply to पाहुणेतै - असं नाही वाटत by मृत्युन्जय
त्यात काय एवढे?
In reply to अजून थोडे... आधीच छान by एमी
अजुन थोडं १. खाली
मला रहना है तेरे दिल मे मधिल
In reply to मला रहना है तेरे दिल मे मधिल by प्रेरणा पित्रे
हा हा हा मला जंगल मधला फरदिन
In reply to मला रहना है तेरे दिल मे मधिल by प्रेरणा पित्रे
The Peacemaker मधली निकोल किडमन..
In reply to The Peacemaker मधली निकोल किडमन.. by मोदक
हम्म्म The Peacemaker पाहीला
In reply to हम्म्म The Peacemaker पाहीला by एमी
ह्म्म...
In reply to ह्म्म... by मोदक
अरे हो केज आणि क्लूनी पण
In reply to अरे हो केज आणि क्लूनी पण by एमी
ब्रॅड पीट पण तसाच वाटत असावा..
In reply to ब्रॅड पीट पण तसाच वाटत असावा.. by मोदक
नाय पीटोबा नाय आवडत मला पण
In reply to नाय पीटोबा नाय आवडत मला पण by एमी
Alizée - La Isla Bonita
चला या सेक्सी धाग्याच्या
In reply to चला या सेक्सी धाग्याच्या by अत्रुप्त आत्मा
"पूजा आणि पाहुणे" यांच्याशी
In reply to "पूजा आणि पाहुणे" यांच्याशी by मृगनयनी
ह्म्म्म्म ...
In reply to ह्म्म्म्म ... by अर्धवटराव
बालगंधर्व बघुन आमच्या काहि
In reply to "पूजा आणि पाहुणे" यांच्याशी by मृगनयनी
आइला सुब्याचे ओठ...... थोडं
In reply to आइला सुब्याचे ओठ...... थोडं by जेनी...
थोडं लेट झालं...
In reply to आइला सुब्याचे ओठ...... थोडं by जेनी...
पूsssssss जा ssssssss ...
In reply to पूsssssss जा ssssssss ... by मृगनयनी
खि खि खि...मला गोल गोबरा
In reply to खि खि खि...मला गोल गोबरा by एमी
ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या
In reply to ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या by मृगनयनी
हम्म...अक्षय, अर्जुन, जॉन
In reply to ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या by मृगनयनी
मानेवरचा तीळ
In reply to खि खि खि...मला गोल गोबरा by एमी
येस मुलींचे कॉलरबोन सेक्सी
In reply to येस मुलींचे कॉलरबोन सेक्सी by जेनी...
हम्म. अजुन येउदेत
In reply to हम्म. अजुन येउदेत by एमी
पा...... =)) =)) सहमत
In reply to पा...... =)) =)) सहमत by मृगनयनी
वहिच तो मला प्रामाणिक मुलं लै
In reply to वहिच तो मला प्रामाणिक मुलं लै by जेनी...
हात मागे टाकून..
In reply to हात मागे टाकून.. by एक
ही घ्या...
In reply to पा...... =)) =)) सहमत by मृगनयनी
आर यु शुअर ?
In reply to आर यु शुअर ? by अर्धवटराव
: - ) येस आय एम शुअर की
In reply to : - ) येस आय एम शुअर की by एमी
हा हा हा
In reply to हा हा हा by अर्धवटराव
+१०००००
In reply to हा हा हा by अर्धवटराव
हे हे हे.. पण ते सीता,
In reply to हे हे हे.. पण ते सीता, by एमी
भारीच
In reply to भारीच by जेनी...
...नीदान लिखान तरी सेक्सी करा
In reply to ...नीदान लिखान तरी सेक्सी करा by अर्धवटराव
ये हुई ना बात........!! हेच
In reply to ये हुई ना बात........!! हेच by जेनी...
कस्सं कस्सं ...
In reply to ये हुई ना बात........!! हेच by जेनी...
सहमत गं!.. पूsssssssss ते
In reply to सहमत गं!.. पूsssssssss ते by मृगनयनी
लैच रंगात आलात मस्त प्रतिसाद
In reply to सहमत गं!.. पूsssssssss ते by मृगनयनी
आयीगं ...... नैनी मार
In reply to आयीगं ...... नैनी मार by जेनी...
आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!...
In reply to आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!... by मृगनयनी
नैनी एकदा असा पूणे मुंबई
In reply to आयीगं ...... नैनी मार by जेनी...
मस्तच..
In reply to मस्तच.. by एक
विमान प्रवास ?? नको आठवण
In reply to सहमत गं!.. पूsssssssss ते by मृगनयनी
हाय रामा : - P काय लिहलय!!!
In reply to ...नीदान लिखान तरी सेक्सी करा by अर्धवटराव
: - ) वाह! छान
In reply to भारीच by जेनी...
आता सांगतोच...
In reply to आता सांगतोच... by एक
हाय.....!!
In reply to हाय.....!! by जेनी...
आता काय सांगायचं...
In reply to आता काय सांगायचं... by एक
हेहेहे .... कुरळ्या केसांची
In reply to हेहेहे .... कुरळ्या केसांची by जेनी...
बोटं सहिसलामत बाहेर येतात ना पण.
In reply to बोटं सहिसलामत बाहेर येतात ना पण. by एक
>>>> " हे शिर दिले तुझ्या
In reply to >>>> " हे शिर दिले तुझ्या by जेनी...
>>> अगदी पापण्या झुकवुन , लाजुन , ओठाव
In reply to हाय.....!! by जेनी...
हा हा हा आत्ताशी कुठे
In reply to हे हे हे.. पण ते सीता, by एमी
आधार घेणं...
In reply to आधार घेणं... by चैतन्य दीक्षित
Nothing personal : - )माझा
In reply to : - ) येस आय एम शुअर की by एमी
मेलेल्यांना किती मारणार, पाहुणेतै?
२ दिवस विचार करतेय,
In reply to २ दिवस विचार करतेय, by कवितानागेश
सेवाधर्म: परमगहनो
In reply to सेवाधर्म: परमगहनो by चैतन्य दीक्षित
चांगला श्लोक
In reply to चांगला श्लोक by कवितानागेश
नोकरांना दूर लोटू नका.
In reply to नोकरांना दूर लोटू नका. by प्रभाकर पेठकर
काका मल वाचवा
In reply to काका मल वाचवा by jaypal
आणि..
In reply to काका मल वाचवा by jaypal
हा हा..
In reply to हा हा.. by दादा कोंडके
क्या बात है|
In reply to क्या बात है| by प्रभाकर पेठकर
हम्म...
In reply to २ दिवस विचार करतेय, by कवितानागेश
अगं सोपं आहे...
In reply to २ दिवस विचार करतेय, by कवितानागेश
माऊ =)) =))
In reply to २ दिवस विचार करतेय, by कवितानागेश
हो तु आजारी आहेस माऊ
खोटं कशाला बोला? मला तर साडी
In reply to खोटं कशाला बोला? मला तर साडी by गणपा
कुणाची रे मेल्या?
In reply to कुणाची रे मेल्या? by नाना चेंगट
ज्याची त्याची जाण......
In reply to ज्याची त्याची जाण...... by गणपा
अच्छा ! ज्याची त्याची बायको
In reply to अच्छा ! ज्याची त्याची बायको by नाना चेंगट
आधी स्वतःची तर जाणुन घे.
In reply to आधी स्वतःची तर जाणुन घे. by गणपा
खिक ! तसेही जाणून घेता येत
In reply to खिक ! तसेही जाणून घेता येत by नाना चेंगट
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
ह्हो...
बाकी या निमित्ताने
In reply to बाकी या निमित्ताने by बॅटमॅन
कामसूत्र म्हणायचय का?
In reply to कामसूत्र म्हणायचय का? by कवितानागेश
असेच म्हणतो. नपेक्षा
In reply to असेच म्हणतो. नपेक्षा by बॅटमॅन
हम्म.....
In reply to हम्म..... by पैसा
हॅहॅहॅहॅ कस्चं कस्चं
In reply to हॅहॅहॅहॅ कस्चं कस्चं by बॅटमॅन
चित्रे... वर्णन.. व्यनीत मिळाले का रे? ;-)
In reply to कामसूत्र म्हणायचय का? by कवितानागेश
खजुराहो
In reply to खजुराहो by चैतन्य दीक्षित
वृष्चिक राशीचा काही प्रभाव ??
In reply to वृष्चिक राशीचा काही प्रभाव ?? by वपाडाव
भयंकर...
इतक्या दिवसांतून इथं आलो
त्या वयोवृद्ध ह.भ.प. महर्षींच्या...
In reply to त्या वयोवृद्ध ह.भ.प. महर्षींच्या... by चित्रगुप्त
भाव उतरलाय
In reply to त्या वयोवृद्ध ह.भ.प. महर्षींच्या... by चित्रगुप्त
अरे हो की!!!! आमचेपण
कै च्या कै धागा आणि कै च्या
In reply to कै च्या कै धागा आणि कै च्या by खटासि खट
येत चला.
In reply to येत चला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सालं आमच्या मिपाला कशा-कशाचं
कुंतल...नेत्र
In reply to कुंतल...नेत्र by अविनाशकुलकर्णी
अन्याय...
अश्या अष्टांग-सुंदरींचे फोटो वा चित्रेही येऊ द्यात काही.
In reply to अश्या अष्टांग-सुंदरींचे फोटो वा चित्रेही येऊ द्यात काही. by चित्रगुप्त
मदत हवी आहे...
टर्न ऑफ्स...
आजचा सेक्सी सवाल... नेट वरील
भारतीय आवृत्ती...
डबल
डॉ दिलीप बरुटेजी माझा उद्देश
In reply to डॉ दिलीप बरुटेजी माझा उद्देश by खटासि खट
हा विषय खाजगी आहे आणि त्याची
In reply to हा विषय खाजगी आहे आणि त्याची by बॅटमॅन
.........हा दांभिकपणा
१९९
२००
२०१
In reply to २०१ by मोहनराव
२०२ हा क्रमांक लै लै सेक्सी
In reply to २०२ हा क्रमांक लै लै सेक्सी by जेनी...
आता आवरा!!
In reply to २०२ हा क्रमांक लै लै सेक्सी by जेनी...
नाहि 69 वाटतो
बॅटमॅन>> सानेगुरुजीछाप
In reply to बॅटमॅन>> सानेगुरुजीछाप by आशु जोग
म्हंजे अगदी निष्पाप, कोणीही
In reply to म्हंजे अगदी निष्पाप, कोणीही by बॅटमॅन
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...
In reply to गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी... by श्रीरंग_जोशी
कोण म्हणालं ' इश्श्श्य '
जॉन इब्राहीम प्रचंड आवडतो
In reply to जॉन इब्राहीम प्रचंड आवडतो by वीणा३
ध चा मा...
In reply to ध चा मा... by श्रीरंग_जोशी
:)
In reply to :) by वीणा३
अब्राहम आणि इब्राहिम हे एकच.
बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
सामर्थ्य....
In reply to सामर्थ्य.... by प्रभाकर पेठकर
अत्रे !
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
भारावून टाकणारे लेखन...
In reply to भारावून टाकणारे लेखन... by श्रीरंग_जोशी
..
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
वाह!
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
मी एवढच म्हणेन , स्त्री ही
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
पू ssssssssssssssssssssssssss
रोचक चर्चा.
In reply to रोचक चर्चा. by नगरीनिरंजन
वाह ननि छान प्रतिसाद! फक्त ते
In reply to रोचक चर्चा. by नगरीनिरंजन
वूऊऊऊऊऊ. ... असले प्रतिसाद ही
तशी भूक फक्त पाहिजे..... केमिकल लोचा...
प्रतिक्रिया वाचून स्वतःबद्दल एक गोष्ट लक्षात आली.
पूजा पवार यांचे लिखाण वाचून
२५०!!!!
शुभंकरोती म्हणा मुलांनो..
In reply to शुभंकरोती म्हणा मुलांनो.. by योगप्रभू
ओ काका थांबा हो....कधी नव्हे
In reply to शुभंकरोती म्हणा मुलांनो.. by योगप्रभू
वेळेचा परिणाम का..?
In reply to शुभंकरोती म्हणा मुलांनो.. by योगप्रभू
काय काका ... देश स्वतंत्र
In reply to काय काका ... देश स्वतंत्र by जेनी...
रात्रीचे दोन वाजलेत..या माहौलमधे ही एक कविता
In reply to रात्रीचे दोन वाजलेत..या माहौलमधे ही एक कविता by संजय क्षीरसागर
संजय जी तुमची रात्री २
In reply to काय काका ... देश स्वतंत्र by जेनी...
ठीक आहे...