रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे
Taxonomy upgrade extras
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता -
का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता!
निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते!
जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते.
("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)
वाचने
8600
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
धनंजया,मान
असेच म्हणते..
असं काही
In reply to असं काही by मेघना भुस्कुटे
खरंय..
In reply to असं काही by मेघना भुस्कुटे
:)
In reply to :) by विसोबा खेचर
या
धन्याशेठ,
In reply to धन्याशेठ, by चतुरंग
वेट लॉस !
सुंदर शार्दूल विक्रीडित
काय लिहावे उत्तर
In reply to काय लिहावे उत्तर by केशवसुमार
अबोल अनवट
वा धनंजय!
In reply to वा धनंजय! by ऋषिकेश
"माफाल" शब्द हा
वाहावा - दोघेही
"रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहू दे"
In reply to "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहू दे" by चित्तरंजन भट
हा हा हा
In reply to "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहू दे" by चित्तरंजन भट
हाहाहा
हाहा