तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते
![]() |
| From May 30, 2012 |
In reply to मला....... by चौकटराजा
In reply to केवळ एक कुतूहल म्हणून विचारते by शुचि
In reply to छ्या... by श्रावण मोडक
In reply to छ्या... by श्रावण मोडक
In reply to वन ओव्हर by विकास
In reply to मला नीट कळले नाही वन ओव्हर by शुचि
In reply to ट्रीग्नॉमेट्री... by विकास
In reply to ट्रीग्नॉमेट्री... by विकास
In reply to हम्म्म by सोत्रि
In reply to "FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच... ;-) by मोदक
In reply to हम्म्म by सोत्रि
In reply to खुलासा by सहज
In reply to खुलासा by सहज
In reply to लीस्ट लांबलचक आहे... by अर्धवटराव
In reply to २) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड by जेनी...
In reply to हाहा ........ खरच ग. अफलातून by शुचि
In reply to हा सिन का? :-) by दिपक
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती.... by प्रभाकर पेठकर
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती.... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर जी, वरती मी जो लेख उधृत by शुचि
In reply to एक प्रयत्न.... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर जी, वरती मी जो लेख उधृत by शुचि
In reply to शेवटी ठुमकते शरीर असो किंवा by बॅटमॅन
In reply to निखल्या कै तरी गफलत होतेय by जेनी...
In reply to शेवटी ठुमकते शरीर असो किंवा by बॅटमॅन
In reply to शेवटी ठुमकते शरीर असो किंवा by बॅटमॅन
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती.... by प्रभाकर पेठकर
In reply to पुरुषाम्च्या बाबतीत सेक्सी की by विजुभाऊ
In reply to उत्तम चर्चा by स्पा
In reply to "अनसेक्सि स्पा" सविस्तर by शैलेन्द्र

In reply to उत्तम चर्चा by स्पा
In reply to उत्तम चर्चा by स्पा
In reply to आठवण by तिमा
बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.हाहा ..... खाली संजयजींनी म्हटले आहेच आजकाल मुली काहीही सेक्सी म्हणतात. काय सेक्सी चहा आहे वगैरे =)) मी कवाची त्यावरून हसतेय.
In reply to बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल by शुचि
उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-ते होकारार्थी उद्गार म्हणजे खरेतर एका प्रसिद्ध वन लाइनरची कमाल आहे. "Sex is not the answer. Sex is the question. 'Yes' is the answer."
In reply to गहन विषय by जे.पी.मॉर्गन
In reply to पेठकर काकांची व्याख्या जास्त रास्त आहे. by jaypal
In reply to आता काही चित्रे बघुया... by चित्रगुप्त
In reply to आता काही चित्रे बघुया... by चित्रगुप्त
In reply to आता काही चित्रे बघुया... by चित्रगुप्त
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
In reply to ...दोन बालकांची चित्रे ... by चित्रगुप्त
In reply to फ्रॉईडची इडिपस कॉम्प्लेक्सची by प्रचेतस
In reply to ...दोन बालकांची चित्रे ... by चित्रगुप्त
त्या दोन चित्रांविषयी मी जे प्रश्न उपथित केले आहेत, त्यांची माझ्यामते उत्तरे अशी आहेतः १. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय? उत्तरः नाही. त्रिवार नाही. २. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्या आकर्षणाला काय म्हणायचे? उत्तरः काहीही म्हणू नये. बर्याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्याचा आस्वाद घ्यावा.दोन्ही उत्तरे जर नाही अशी असतील तर मग ही चित्रे इथे टाकण्याचे प्रयोजनच काय ? आणि मुळात चित्रे टाकताना तुम्ही फक्त प्रश्नच विचारलेले आहेत, त्या चित्रांना विरोध झाल्यावरती तुम्ही उत्तरे घेऊन हजर झालात. लेखकाने स्वतः, अथवा त्यांना शक्य नसल्यास संपादकांनी प्रतिसादात योग्य तो बदल करावा. अशी चित्रे टाकून विनाकारण वाद माजणे योग्य नाही.
In reply to त्या दोन चित्रांविषयी मी जे by परिकथेतील राजकुमार
In reply to जाऊं दे रे परा by संजय क्षीरसागर
In reply to ...दोन बालकांची चित्रे ... by चित्रगुप्त
१. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय? उत्तरः नाही. त्रिवार नाही.मग, तुमच्या मते त्यांना त्या बालकाबद्दल काय वाटत आहे, किंबहुना त्या सगळ्या स्त्रीयांचे नक्की काय चालले आहे, असे तुम्हाला वाटते, ह्याविषयी काही लिहा की? (का 'द स्क्रीम' प्रमाणे हेही काही अति तरल, गूढ वगैरे आहे?)
२. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्या आकर्षणाला काय म्हणायचे? उत्तरः काहीही म्हणू नये. बर्याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्याचा आस्वाद घ्यावा.महा भंपक उत्तर. कसले घंटा सौंदर्य आहे त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्हेने सगळे चितारले आहे. माझी वरील दोन्ही प्रश्नांना उत्तरे अशी आहेतः १. होय. २. बालसुलभ कुतुहल.
In reply to हा, हा, हा.... by प्रदीप
In reply to हा, हा, हा.... by प्रदीप
In reply to हा, हा, हा.... by प्रदीप
In reply to गुळगुळीत आणि खडबडीत by चित्रगुप्त
In reply to पूर्वग्रह by प्रदीप
In reply to चित्रमय प्रतिसाद by चित्रगुप्त
In reply to मन:पूर्वक आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपण चित्र डकवीत राहावे.... by चित्रगुप्त
In reply to वॉशिन्ग्टन डीसी च्या " नॅशनल by जेनी...
In reply to सहमत.अशा चित्रांमधे by एमी
In reply to सहमत.अशा चित्रांमधे by एमी
In reply to कुठल्याहि स्त्रीच सौंदर्य by जेनी...
In reply to स्त्रीसौंदर्याविषयी by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त , साधा सरळ प्रश्न by जेनी...
In reply to सेक्सी म्हणजे नेमके काय? by चित्रगुप्त
In reply to पण... by चैतन्य दीक्षित
In reply to बापरे...गदारोळ वगैरेचा माझा by एमी
In reply to चित्रमय प्रतिसाद by चित्रगुप्त
In reply to आता काही चित्रे बघुया... by चित्रगुप्त
In reply to मुलांना बिघडवू नका... by योगप्रभू
In reply to मुलांना बिघडवू नका... by योगप्रभू
परवा एक गाणे ऐकले. 'मेरी पँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी'लै वर्ष कोमात म्हणायचं की?
In reply to शुची, तुमची टॅग लाइन (बघ आई आकाशांत सूर्य हा आला) आणि फोटो by संजय क्षीरसागर
In reply to सूर्याची प्रार्थना अतिशय आवडत by शुचि
In reply to कौन परदेसी.... by प्रभाकर पेठकर
In reply to कौन परदेसी.... by प्रभाकर पेठकर
In reply to कौन परदेसी.... by प्रभाकर पेठकर
In reply to शुची, तुमची टॅग लाइन (बघ आई आकाशांत सूर्य हा आला) आणि फोटो by संजय क्षीरसागर
अनुभव संपन्न असतात तरीही जी नटी आपल्या देहबोली, मुद्राभिनय आणि संवादातनं तिची ही पहिलीच वेळ आहे असं जास्तीतजास्त निरागसतेनं दाखवते ती सर्वात सेक्सी !नेमकी कसली पहिलीच वेळ? जरा स्पष्ट लिहा की. एवढा खुल्या दिलाचा विषय चाललाय, आणि तुमचं आपलं तत्वज्ञानात्मक गूढ लेखन. ;-)
In reply to अवेळी पडलेला पाऊस. by तर्री
![]() |
In reply to कालिदासरावांनी त्यांच्या by बॅटमॅन
In reply to बॅट्मॅन जमले तर - by शुचि
In reply to मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक by बॅटमॅन
In reply to हम्म! आलं लक्षात... by योगप्रभू
In reply to मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक by बॅटमॅन
In reply to कालिदासरावांनी त्यांच्या by बॅटमॅन
In reply to कालिदासाइतका भारी नाही by चैतन्य दीक्षित
In reply to >> सजना है मुझे सजना के लिये by आशु जोग

In reply to मूरे by श्रीरंग_जोशी
In reply to मूर खूप नाजूक आणि गोड आहे. पण by शुचि
In reply to पण? by श्रीरंग_जोशी
In reply to पण? by श्रीरंग_जोशी
In reply to धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली.. by एक
![]() |
In reply to धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली.. by एक
आम्हाला कुतुहूल होतं ते हे की स्त्रियांना पुरुषामधे काय सेक्सी वाटतं? ते कुठल्याच प्रतिसादामधे नाही आलं म्हणून थोडी निराशा झाली.काय हे भौ, स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात हे माहित नाही होय ?? त्यातून सेक्स बद्दल बोलायचे म्हणजे.... शिव शिव !!! अवांतर:- स्त्रिया या बाबतीत (सेक्स वगैरे) जनरली अत्यंत दांभिक असतात असे माझे स्पष्ट मत आहे.
In reply to आम्हाला कुतुहूल होतं ते हे की by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अवांतराशी पूर्णतः सहमत. by बॅटमॅन
In reply to धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली.. by एक
In reply to स्त्रीयानाही पूरुष सेक्सी by जेनी...
In reply to वर्णन आवडले... by श्रीरंग_जोशी
In reply to अनुत्तरित प्रश्न by श्रीरंग_जोशी
In reply to कोणते प्रश्न??? by एमी
In reply to मिशीबद्दल टोकाची मते? by श्रीरंग_जोशी
In reply to मिशीबद्दल टोकाची मते? by श्रीरंग_जोशी
In reply to रंगा काका " सुब्याच्या मिश्या by जेनी...
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आहे तर आहे, उगीच वृथा संकोच by बॅटमॅन
In reply to कुमारसम्भवं by चैतन्य दीक्षित

In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके

In reply to यशस्वी... by प्रभाकर पेठकर
In reply to ही आहे नमिता. by चित्रगुप्त
In reply to अति परिचयात अवज्ञा. by प्रभाकर पेठकर
छे: छे: अति परिचयात अवज्ञा. तिची जास्त ओळख करून घ्यायची नाहिए की तिची अनेक छायाचित्र पाहण्याचा/संग्रही ठेवण्याचाही विचार नाही. हे एवढे एक चित्र खुप झालं. आणि तेही सारखं सारखं पाहात राहून नजर मारून टाकायची नाहिए. जेंव्हा कधी ह्या धाग्यावर नविन प्रतिसाद येईल आणि अगदी नाईलाजाने हे चित्र 'ओलांडायची' वेळ आलीच तर जरा थबकून निरखायचं. बाकी सर्व कल्पने मध्ये.!!!
In reply to ! by श्रावण मोडक
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
कळत नकळत मालिकेमधील हर्षदा खानविलकर यांची एक अदा!!
यावरून मला अंदाज करावासा वाटतो की इतिहासातील कारस्थानी स्त्रिया देखील अश्याच अपीलिंग असाव्यात.
In reply to :) by पैसा
In reply to :):) by श्रीरंग_जोशी
In reply to मुलींना मेंगळट तरुण आवडत by शिल्पा ब
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
In reply to चुक! स्मार्ट मुलं अन मेंगळट by शिल्पा ब
In reply to तसं नै हो by संजय क्षीरसागर
In reply to तसं नै हो by संजय क्षीरसागर
In reply to मुलींना मेंगळट तरुण आवडत by शिल्पा ब
In reply to हाच प्रश्न मलासुध्धा आहे पण by टवाळ कार्टा

मला.......