एका तळ्यात होती बदके पिले अनेक...
एका तळयात होती बदके पिले अनेक....
मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक...
संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'...
होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख...
सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक...
पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख...
कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक...
जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक...
सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक...
आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक...
सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक...
त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक....
( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)
वर्गीकरण
सगळी यमके
In reply to सगळी यमके by विसोबा खेचर
थँकु
In reply to थँकु by मृगनयनी
'खूबसूरत'
धन्य ती मृगनयनी! धन्य विसोबा खेचर!!
In reply to धन्य ती मृगनयनी! धन्य विसोबा खेचर!! by नरेंद्र गोळे
:)
मृगनयनीताई,