राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार?
यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये.
मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वाचने
66392
वाचनखूण
प्रतिक्रिया
155
उडाले ते कावळे, राहिले ते
In reply to उडाले ते कावळे, राहिले ते by प्रचेतस
सहीच
In reply to सहीच by श्रीरंग_जोशी
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
कावळे नि बगळे...
विलासी राम
In reply to विलासी राम by क्लिंटन
हो, राम नाईकांकडे इशारा करून
राज ठाकरे - माझं आणि त्यांचं
In reply to राज ठाकरे - माझं आणि त्यांचं by कानडाऊ योगेशु
हम उनको शिक्षा देंगे
In reply to हम उनको शिक्षा देंगे by श्रीरंग_जोशी
उलट
In reply to उलट by मिहिर
बरोबर
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
भापो..
रंजराजन कुमारमंगलम
In reply to रंजराजन कुमारमंगलम by क्लिंटन
वाह...!!
In reply to वाह...!! by श्रीरंग_जोशी
ह्या आठवणी क्लिंटन
उन्होने मुझे हकम्मा कहा....
केशरबाई क्षीरसागर
In reply to केशरबाई क्षीरसागर by क्लिंटन
हेही खासच...
In reply to हेही खासच... by श्रीरंग_जोशी
हो
In reply to हो by क्लिंटन
काकू
In reply to केशरबाई क्षीरसागर by क्लिंटन
मला वाटते
In reply to मला वाटते by विकास
अजून एक
हमे देखना है, हमे करना है
किस्सा नक्की कुणाचा ते माहिती
आंखों मे पानी आ गया...
ब्रिटीश पार्लमेंट
मस्त धागा मस्त किस्से.
In reply to मस्त धागा मस्त किस्से. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंदिरा गांधी
In reply to मस्त धागा मस्त किस्से. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडाँशी बाडिस..
अरे
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले...
In reply to माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले... by श्रीरंग_जोशी
आता मला "माजी
In reply to माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले... by श्रीरंग_जोशी
I am from Simplicity...
In reply to माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले... by श्रीरंग_जोशी
बंड
In reply to बंड by प्रदीप
शाब्दिक कोट्या
आचार्य कृपलानी
परवाचच उदाहरण
रामदास आठवल्यांच्या भयानक कविता
In reply to रामदास आठवल्यांच्या भयानक कविता by दिपक
वाह वाह...!
१९९८ लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काही गाणी
अटलजींच्या धोतरावरील डाग
वाहयात बातें करता हैं ये मुशर्रफ...
??
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
उत्तर..
In reply to उत्तर.. by श्रीरंग_जोशी
माणसाने अश्या असांसदीय भाषेचा
आचार्य आत्रे व जगन्नाथ राव जोशी.
"पाण्यातला कस काढून, त्यातून वीज तयार करून...
In reply to "पाण्यातला कस काढून, त्यातून वीज तयार करून... by मोदक
तसेच पवनचक्क्यांमुळे पाऊस पडत नाही.
In reply to तसेच पवनचक्क्यांमुळे पाऊस पडत नाही. by श्रीरंग_जोशी
:))
In reply to "पाण्यातला कस काढून, त्यातून वीज तयार करून... by मोदक
हे विधान पुर्णत चुकिचे नाहिये
In reply to हे विधान पुर्णत चुकिचे नाहिये by कपिलमुनी
औष्णिक विद्युत केंद्रात
In reply to औष्णिक विद्युत केंद्रात by शैलेन्द्र
हो
In reply to हो by कपिलमुनी
पण औष्णीक केंद्रात वीज
In reply to पण औष्णीक केंद्रात वीज by शैलेन्द्र
पाणि पण लागतेच...
In reply to पाणि पण लागतेच... by श्रीरंग_जोशी
वीज पाण्यात नसुन इंधनात
In reply to वीज पाण्यात नसुन इंधनात by शैलेन्द्र
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
*औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात
In reply to *औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात by शैलेन्द्र
वाफ वापरतात ना ??
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
घ्या..
In reply to घ्या.. by मोदक
धन्यवाद
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
वीज निर्मिती साठी टर्बाईन
In reply to "पाण्यातला कस काढून, त्यातून वीज तयार करून... by मोदक
हरयाणा निवडणुकीवेळी बहुधा
In reply to हरयाणा निवडणुकीवेळी बहुधा by प्यारे१
ही गोष्ट भाक्रानांगल धरणाच्या
विनोदी नाही पण एक लक्षात राहिलेला किस्सा..
दादाराजे खर्डेकर सातार्यात
राजकारण्यांचे विनोदी
मराठी लोकांची हिंदी
In reply to मराठी लोकांची हिंदी by ramjya
ते मराठी नेते म्हणजे स का
In reply to ते मराठी नेते म्हणजे स का by बॅटमॅन
खंग्री
सोनिया गांधी राजकारणात सक्रिय
In reply to सोनिया गांधी राजकारणात सक्रिय by कानडाऊ योगेशु
हो बरोबर आहे
In reply to सोनिया गांधी राजकारणात सक्रिय by कानडाऊ योगेशु
सोनियांचे भाषण = मोंगियाची खेळी
काही किस्से
सहस्रकाचा विनोद ठरलेल्या विधानाची दखल कोण घेणार ...
In reply to सहस्रकाचा विनोद ठरलेल्या विधानाची दखल कोण घेणार ... by sagarparadkar
आवडले!
अंगावर आले तर शिंगावर घ्या...!
बाबासाहेब भोसले.
In reply to बाबासाहेब भोसले. by कापूसकोन्ड्या
बंडोबा थंडोबा झाले...
चार वर्षांत साडेतीन मुख्यमंत्री ....
हटाव लुंगी ,बजाव पुंगी .हे
बाबू जगजीवनराम सांसदीय कामकाज
पिलू मोदींचा मिश्किलपणा...
In reply to पिलू मोदींचा मिश्किलपणा... by योगप्रभू
मिस्प्रिंट च ज्योक एकच नंबर
In reply to मिस्प्रिंट च ज्योक एकच नंबर by बॅटमॅन
हे घे.. आणखी एक मिस्प्रींट..
In reply to हे घे.. आणखी एक मिस्प्रींट.. by मोदक
चायला!!!!निर्वाण पावलो आहे
In reply to चायला!!!!निर्वाण पावलो आहे by बॅटमॅन
अजून एक मिसप्रिंट पेपरातील
In reply to अजून एक मिसप्रिंट पेपरातील by विश्वनाथ मेहेंदळे
असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे
In reply to असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे by बॅटमॅन
विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्या आयडीकडून...
In reply to विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्या आयडीकडून... by मोदक
मला सभ्य समजले जाते हे बघून
In reply to विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्या आयडीकडून... by मोदक
आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य
In reply to आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य by विश्वनाथ मेहेंदळे
आचार्य अत्रे जिंदाबाद!!!!
In reply to आचार्य अत्रे जिंदाबाद!!!! by बॅटमॅन
पुरे करा रे पोरांनो...
In reply to अजून एक मिसप्रिंट पेपरातील by विश्वनाथ मेहेंदळे
अयाय गं..
In reply to हे घे.. आणखी एक मिस्प्रींट.. by मोदक
साहेब आणि साहित्यिक
In reply to साहेब आणि साहित्यिक by श्रीरंग_जोशी
धागा जरा खाली गेला की लगोलग
In reply to धागा जरा खाली गेला की लगोलग by शिल्पा ब
समजले नाही...
In reply to समजले नाही... by श्रीरंग_जोशी
जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत.
In reply to जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत. by मोदक
धन्यवाद...
जबतक समोसे मी आलू रहेगा तबतक
शरद पवार
फ्युझ्ड बल्ब...
In reply to फ्युझ्ड बल्ब... by श्रीरंग_जोशी
या संपुर्ण प्रतिसाद नेमकं
In reply to या संपुर्ण प्रतिसाद नेमकं by शिल्पा ब
+१, मी तर प्रतिसाद वरुन
In reply to +१, मी तर प्रतिसाद वरुन by ५० फक्त
प्रतिसाद आवडेश..
In reply to या संपुर्ण प्रतिसाद नेमकं by शिल्पा ब
कारण ते गाजलेलं आहे!!
जागेचे आश्वासन...
अर्थातच विरोधी पक्षांनी यावर
In reply to अर्थातच विरोधी पक्षांनी यावर by विजुभाऊ
अरेच्या...
ममता ब्यानर्जी रेल्वे बजेट
In reply to ममता ब्यानर्जी रेल्वे बजेट by बॅटमॅन
:-D
काही वाक्य आवडली ... धागा
दादा कोंडकेंचे फेमस भाषण
In reply to दादा कोंडकेंचे फेमस भाषण by गणेशा
कुठ वाचाय मिळल
In reply to दादा कोंडकेंचे फेमस भाषण by गणेशा
अत्यंत थर्ड क्लास भाषण आहे
दादा कोंडके उवाच... :)
साहेब : कमी बाईट - जास्त मायलेज.
दुष्काळ
In reply to दुष्काळ by हुप्प्या
साहेबांनी हिंदीची शिकवणी लावली होती म्हणे....
पुन्हा एकदा - १००वा.
In reply to पुन्हा एकदा - १००वा. by शिल्पा ब
अरे वा...
अर्थसंकल्प...
इंदिराजी व फील्डमार्शल
चर्चिलचा किस्सा
In reply to चर्चिलचा किस्सा by साधामाणूस
क्या बात हैं!!
In reply to चर्चिलचा किस्सा by साधामाणूस
हा किस्सा जॉर्ज बर्नार्ड शॉ
In reply to हा किस्सा जॉर्ज बर्नार्ड शॉ by श्रीरंग
दोन्हीही इरसाल व्यक्तिमत्वे...
In reply to दोन्हीही इरसाल व्यक्तिमत्वे... by श्रीरंग_जोशी
चर्चील आणि नॅन्सी अॅस्टर
चर्चीलचा अजून एक गाजलेला
चर्चील आणि जॉर्ज बर्नाड शॉ
In reply to चर्चील आणि जॉर्ज बर्नाड शॉ by जॅक द रिपर
चिट्ठी जरा अशा भाषेत होती असे
माय मोशन ...................
अब्राहम लिंकन
Pepper पेप्पर की paper पेपर ?
लालू बेचारा
लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच
चर्चिल ची लोकप्रियता
बरेच आधी एक किस्सा वाचला होता
In reply to बरेच आधी एक किस्सा वाचला होता by कैलासवासी सोन्याबापु
बापू,
टाइम मिलने दो ,आता हु।
भारतीय लोकशाही
In reply to भारतीय लोकशाही by पामर
एक सुधारणा
In reply to एक सुधारणा by गॅरी ट्रुमन
law will take its own course
In reply to एक सुधारणा by गॅरी ट्रुमन
त्यांची भाषणे आणि घोडे
चुकी साठी माफी असावी..मला हा
In reply to चुकी साठी माफी असावी..मला हा by पामर
माफी कशाला?
इंदिरा इ़ज इंडीया..
In reply to इंदिरा इ़ज इंडीया.. by बबन ताम्बे
देवकांत बरूआ
In reply to देवकांत बरूआ by गॅरी ट्रुमन
बरोबर !!
कामराज
लोकसभा निवड णूक १९८४- शरद पवारसाहेबांचे भाषण...
बाबासाहेब भोसले