एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)
यापूर्वीच्या भाग १ मधे आपण तैल रंग आणि रोलर चा उपयोग करून खालील स्थिति गाठली होती:
आता यात दिसणारे- सुचणारे आकार स्पष्ट करत जायचे.
यासाठी ४ नंबरचा गोल ब्रश गडद तपकिरी रंगात बुडवून सुरुवात केली.
आधी काही घुमटासारखे आकार दिसले, आणि काही मंदिरे:
कुठे झाडाची खोडे, मुळे, पारंब्या...
कुठे किल्ल्याची तटबंदी, आणखी काही इमारती:
मग थोडे मध्यंतर, खान-पान, विरंगुळा:
पुन्हा कामाला सुरुवात :
किल्ल्यावर जाणार्या पायर्या, आणि काही मनुष्याकृति:
आणखी काही बारकावे : नको असलेला रंग ब्लेडने खरवडून टाकणे वा रंगाने झाकणे वगैरे:
असे करत करत शेवटी असे बनले हे चित्रः
सध्यातरी मला हे पूर्ण वाटत आहे. कदाचित पुढे कधी मी यावर आणखी काम करेनही... कुणी सांगावे?

वाचने
33509
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
ग्रिनर ग्रास...
खुपच छान.
छान
In reply to छान by नंदन
+१
खुपच छान.
अप्रतिम!!!!
सुरेखच आकारलं गेलंय चित्र.
चित्रगुप्त जी
In reply to चित्रगुप्त जी by चौकटराजा
आदाब कुबूल है...
In reply to आदाब कुबूल है... by चित्रगुप्त
सुप्पर डुप्पर लैक बघा
सुप्पर लाईक...!
सुरेख
In reply to सुरेख by सहज
असेच म्हणतो.
In reply to सुरेख by सहज
१. नेमका किती वेळ
In reply to १. नेमका किती वेळ by चित्रगुप्त
मनापासून धन्यवाद
शब्द नाहीत कौतुक करायला. खुप
कौतूक आहेच.. माझ्याप्रमाणे
सलाम !!!!!
इन्क्रेडिबल, फॅन्टास्टिक
खल्लास !!! चित्रामागचा प्रवास
चित्रगुप्तकाका,
मस्त चित्र..
सुंदर
खल्लास! फ्लोअर्ड!!
ऑसम...! जबर्याच.
सुंदर
क्लास!!!!
क्लास...क्लास...हायक्लास...!
सुरेख..
अद्भूत !!
वॉव...
छान
छान आणि वेगळा धागा! पाहताना
खूप छान
भारीच!!
अशा कॅनव्हासवर आकार
सुरेख! मजा आली सगळा प्रवास
निव्वळ अप्रतिम...
In reply to निव्वळ अप्रतिम... by प्रभाकर पेठकर
एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेच्या पुढे जोपासली गेली नाही
In reply to एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेच्या पुढे जोपासली गेली नाही by चित्रगुप्त
कलावंताची सृजनशिलता...
मस्त!!!
मजा आली
अरे वाह ! क्या बात है !
झक्कास!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
एका सुंदर कलाकृतीचा अतिशय
मस्तच !!
चित्रकला
पुनश्च
लाजवाब!! या लेखाशी ओळख करून
उत्खनन सार्थकी लागले.
In reply to उत्खनन सार्थकी लागले. by यशोधरा
___/\___