Operations Research च्या पुस्तकातील एक वाक्य - Optimized utilization of resources is service to humanity.
महानिर्मिती कंपनीचे (पूर्वीच्या मराविमचा एक तुकडा) घोषवाक्य - 'ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची निर्मिती'.
दैनंदिन जीवनात आपण सगळेच पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपापल्या परीने काही उपाय करीत असतो.
यामुळे कधी कधी आपले व आपल्या लोकांचे / कंपनीचे पैसेही वाचत असतात. सन्माननीय मिपाकरांना विनंती आहे की आपण वापरत असलेल्या क्लुर्प्त्या / उपाय येथे सांगाव्यात जेणेकरून इतरांनाही नवे काही तरी करता येईल.
माझी काही उदाहरणे.
१. अत्यावश्यक गरजा सोडून छपाई न करणे - या द्वारे कागद, शाई, वीज यांची बचत होते. आजकालच्या भ्रमणध्वनी यंत्रामुळे हे काम अधिकच सोपे झालेले आहे.
२. शक्य असतील तेवढी सर्व बिले जालावरील सुविधांद्वारे भरणे. रोख रक्कम व चेकचा कमीत कमी वापर करणे.
३. गाडीने कुठेही लांबवर जात असताना जमेल तेवढी कामे जसे की खरेदी व इतर काही यांचे एकत्रीकरण करणे. म्हणजे पुन्हा पुन्हा इंधन व वेळ वाया जात नाही.
४. शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - हा उपाय लोकसत्तेतील एका लेखात सुचविण्यात आला होता.कुकरची शिटी वाजली की जमलेला सगळा दाब वाफेवाटे बाहेर पडतो व दाब वाढण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होते.
मला खात्री आहे की आपण याखेरीज बरेच काही करत असाल त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की या धाग्यावर त्याबाबत लिहून याबाबत अधिक जागृती कराल.
वाचने
36822
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
उम्म्म्म्म
हम्म!
In reply to उम्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
मेणबत्त्या लाउन उर्जाबचत
हम्म्म
In reply to मेणबत्त्या लाउन उर्जाबचत by शिल्पा ब
मस्त?
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
>>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण
In reply to मस्त? by श्रीरंग_जोशी
अंशतः सहमत
In reply to >>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण by बॅटमॅन
काय सांगता काय ?
In reply to मस्त? by श्रीरंग_जोशी
___/\___
In reply to काय सांगता काय ? by परिकथेतील राजकुमार
आता वही न वापरल्याने वृक्षतोड
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
भरचपुर....
In reply to आता वही न वापरल्याने वृक्षतोड by शिल्पा ब
मुद्राराक्षसाचा विनोद...
In reply to भरचपुर.... by प्रभाकर पेठकर
नाही..
In reply to मुद्राराक्षसाचा विनोद... by श्रीरंग_जोशी
सावधान सावधान
च्यायला !
In reply to सावधान सावधान by jaypal
ऑ भलतच काही तरी
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
किती तो विनयशिलपणा
In reply to ऑ भलतच काही तरी by jaypal
कसे काय?
हेच
In reply to कसे काय? by श्रीरंग_जोशी
अवश्य
In reply to हेच by jaypal
तुम्हाला उंदियो का काय तो
In reply to अवश्य by श्रीरंग_जोशी
नाही करता येत
In reply to तुम्हाला उंदियो का काय तो by पक पक पक
कूकरची शिट्टीच का काढून नाही ठेवत ?
In reply to नाही करता येत by श्रीरंग_जोशी
कारण की...
In reply to कूकरची शिट्टीच का काढून नाही ठेवत ? by सूड
शिटी न होऊ देता सुद्धा भात
In reply to कारण की... by श्रीरंग_जोशी
>>>चुलिच्या दुसर्या भागावर
In reply to शिटी न होऊ देता सुद्धा भात by जेनी...
आज घरी जाउन, फरशी फोडून, एक
In reply to तुम्हाला उंदियो का काय तो by पक पक पक
@ श्रीरंग_जोशी शिटी न होवू
आभार..
In reply to @ श्रीरंग_जोशी शिटी न होवू by पियुशा
माझ्या काही मित्रांनी भात सरळ
In reply to आभार.. by श्रीरंग_जोशी
हापिसला पायी जातो.
In reply to माझ्या काही मित्रांनी भात सरळ by पियुशा
सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर
In reply to हापिसला पायी जातो. by श्रीरंग_जोशी
सिमला किंवा काश्मीर
In reply to सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर by पक पक पक
सध्या परदेशी वास्तव्य आहे
In reply to सिमला किंवा काश्मीर by शुचि
उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!!
In reply to सध्या परदेशी वास्तव्य आहे by श्रीरंग_जोशी
+१ लोड शेडींग
In reply to उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!! by शिल्पा ब
इंडक्शन कोइल
In reply to माझ्या काही मित्रांनी भात सरळ by पियुशा
वेगवेगळ्या प्रकारच्या
दैंनंदिन जीवनातील
In reply to वेगवेगळ्या प्रकारच्या by सूड
उन्हाळ्यात पंखा अथवा एअर
In reply to दैंनंदिन जीवनातील by श्रीरंग_जोशी
असहमत
In reply to उन्हाळ्यात पंखा अथवा एअर by पक पक पक
दैंनंदिन जीवनातील विविध
सुहास.. तुम्हाला इंटरवेन्शन
In reply to दैंनंदिन जीवनातील विविध by सुहास..
व्वोक्के !
In reply to सुहास.. तुम्हाला इंटरवेन्शन by नाना चेंगट
@ सुहास, अफलातून!
In reply to दैंनंदिन जीवनातील विविध by सुहास..
आभार
In reply to @ सुहास, अफलातून! by संजय क्षीरसागर
चेसुगू यांच्या लेखनाचा मीही
In reply to आभार by श्रीरंग_जोशी
एक पाऊल पुढे
In reply to आभार by श्रीरंग_जोशी
जबरी....
In reply to दैंनंदिन जीवनातील विविध by सुहास..
आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही
नानांचा प्रतिसाद नेहमीच पटतो.
In reply to आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही by नाना चेंगट
परखड विचार
In reply to आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही by नाना चेंगट
मुंगीचा काय खारीचा वाटा पण
In reply to परखड विचार by श्रीरंग_जोशी
महानिर्मिती कंपनीतिल
महानिर्मिती की महावितरण?
In reply to महानिर्मिती कंपनीतिल by गोंधळी
महानिर्मिती की महावितरण?
In reply to महानिर्मिती कंपनीतिल by गोंधळी
उर्जाबचत.
आभार
In reply to उर्जाबचत. by प्रभाकर पेठकर
ऊर्जा वाचवायला ब्रह्मचर्य
आणि भलत्या वेळेस कुकरची
In reply to ऊर्जा वाचवायला ब्रह्मचर्य by JAGOMOHANPYARE
=)) =)) =)) ____/\_____
In reply to आणि भलत्या वेळेस कुकरची by नाना चेंगट
मायला
In reply to आणि भलत्या वेळेस कुकरची by नाना चेंगट
आम्ही हल्ली रात्रभर जागुन
याला थोरामोठ्यांनी निष्काम कर्मयोग म्हटलय!
In reply to आम्ही हल्ली रात्रभर जागुन by jaypal
उपाय नक्की शोधले पाहिजेत.
प्रा.डॉ.दि.बि.
In reply to उपाय नक्की शोधले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३०० रुपयाचं व्हावचर
In reply to उपाय नक्की शोधले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुहूर्त पण खासच १२-१२-१२
In reply to ३०० रुपयाचं व्हावचर by कुंदन
अभूतपूर्व अशी भेट
In reply to मुहूर्त पण खासच १२-१२-१२ by श्रीरंग_जोशी
काय ?
In reply to उपाय नक्की शोधले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या कहू..
In reply to काय ? by सस्नेह
>>>असतं म्याडम, एकेकाचं
In reply to क्या कहू.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तालुकाच काय...
In reply to क्या कहू.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा थोड्यावेळ बंद करुन संगणक
१. झोपणे (जास्तीत जास्त) -
मी भरपूर झोपते आणि व्यायाम,
बचत
आणि दोन उर्जा वापरुन एक काम
In reply to बचत by विनायक प्रभू
___/\___
In reply to बचत by विनायक प्रभू
ऊर्जा?
खास
In reply to ऊर्जा? by नितिन थत्ते
झालाच तर कधीमधी तरास असतो
In reply to खास by विनायक प्रभू
ऊर्जा (वीज) नसली तर सारा
In reply to झालाच तर कधीमधी तरास असतो by बॅटमॅन
हाय कंबख्त तूने पी ही नही
In reply to ऊर्जा (वीज) नसली तर सारा by सस्नेह
सारा आवास...
In reply to ऊर्जा (वीज) नसली तर सारा by सस्नेह
@तुम्ही उर्जाबचतीसाठी काय
गोबर ग्यास वापरता यावा यासाठी
श्रीयुत मराठे
In reply to गोबर ग्यास वापरता यावा यासाठी by मराठे
हे उपाय सर्वांसाठीच आहेत...
In reply to श्रीयुत मराठे by संजय क्षीरसागर
चुकीचे शीर्षक
ज्ञानवर्धक प्रतिसादाबाबत आभार.
In reply to चुकीचे शीर्षक by सुनील
खरंतर स्थानिक वीजनिर्मिती हा
In reply to चुकीचे शीर्षक by सुनील
अहो नाही !
In reply to चुकीचे शीर्षक by सुनील
मी उर्जाबचतिसाठी शक्य तितक
आज जागतिक पर्यावरण दिन आहे!!
श्रीरन्ग'जी... तुम्हासही
In reply to आज जागतिक पर्यावरण दिन आहे!! by श्रीरंग_जोशी
धन्यवाद मृगनयनी
In reply to श्रीरन्ग'जी... तुम्हासही by मृगनयनी
अच्छा!! छान छान!... आपल्या
In reply to धन्यवाद मृगनयनी by श्रीरंग_जोशी
पुनश्च आभार
In reply to अच्छा!! छान छान!... आपल्या by मृगनयनी
काही उपाय
१ रात्री शक्यतो?? पण एकच
In reply to काही उपाय by मनिमौ
असेल, कोजागिरीची रात्र असेल,
In reply to १ रात्री शक्यतो?? पण एकच by जेनी...
उत्तम
मी शक्यतो दात कोरून पोट भरत
मी काय म्हणतो
कशाला काळजी ?
मराठीत......
In reply to कशाला काळजी ? by sagarpdy
पुढे ?
In reply to मराठीत...... by हंस
हे घ्या
In reply to पुढे ? by sagarpdy
(सौ. विकिपीडिया) ??
In reply to हे घ्या by हंस
+1
In reply to (सौ. विकिपीडिया) ?? by सूड
हल्लीच सौ.एच्डिफसि सुद्धा
In reply to +1 by sagarpdy
<हल्लीच सौ.एच्डिफसि सुद्धा
In reply to हल्लीच सौ.एच्डिफसि सुद्धा by ५० फक्त
होय होय, जिथं राष्ट्रपिता अन
In reply to <हल्लीच सौ.एच्डिफसि सुद्धा by हंस
व्वा सहीच
In reply to मराठीत...... by हंस
ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची
समजा (हायपोथेटिकल)
गॅस
भन्नाट धागा !
आणखी एक - कार कृझ मोड मध्ये चालवणे.
लौकर झोपा उशीरा उठा..
उर्जा बचत
अमेरिकेत फारसे काही केले जात नाही
In reply to उर्जा बचत by अनिरुद्ध प
एल इ डी बल्ब
एल इ डी
In reply to एल इ डी बल्ब by अनिरुद्ध प
अरे वाह वाह , किति चान चान
In reply to एल इ डी by श्रीरंग_जोशी
एल इ डी दिवे वापरून नेटवर्कींग
In reply to एल इ डी बल्ब by अनिरुद्ध प