Blood Hymns - 1
लेखनविषय:
ही माणसं एकत्र का रहातात?
कपल्स म्हणुन?
कुटुंब बनवुन?
शहरं वसवुन?
देश, धर्म??
पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो,
तेव्हा जाणवलं,
जिथे जिथे पोकळी आहे,
तिथे कुंटणखाने निपजलेले
आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन?
कुणास ठाऊक पण,
पोकळीला पर्याय नव्हते
संदर्भ नव्हते
तिथे आतमध्ये खुप सोप्पंय
किंचाळू नका श्वास घ्या
धपापु नका हपापुन घ्या
पाऊस पाडा पिकं घ्या
एकबारी, दुबारी..कितीही..
एक स्तन वासनेचा
दुसरा स्तन मायेचा
बाहेर व्यवहार - अर्थहिन
आतले व्यवहार - अर्थपुर्ण?
तशात मोकळी दारं घेऊन
एक नाशवंत बाई
माझ्या पायथ्याशी येते
येळकोट येळकोट
स्तनाग्र दिठी,
स्नायुंची मिठी
मासावरच्या त्वचेसकट
थरारते मांडी
शल्याचे अर्थ खोडत,
मी इंद्रियं उतरवतो.
माझ्या आवंढ्यावर
सोलीव थंड जीभ घेत,
तुझी समग्र सृष्टी
दुभंगुन पडते,
माझ्या शरिरामध्ये....
स्पर्श चैतन्य वाहुन जातात.
मी तुझी इंद्रिय साठवुन ठेवतो.
पुढच्या दुष्काळासाठी.
एकेक कागदी होडी
निर्वासित मांडीसाठी...
वाचने
4827
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
बाप रे!
In reply to बाप रे! by संजय क्षीरसागर
नक्की कोणत्या त्रासामुळे अशी
In reply to बाप रे! by संजय क्षीरसागर
नक्की कोणत्या त्रासामुळे अशी
थोडक्यात उत्तर
In reply to थोडक्यात उत्तर by हरवलेल्या जहाज…
सहसा कलाकारावर आपली कलाकृती
In reply to सहसा कलाकारावर आपली कलाकृती by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by स्वानन्द
धन्यवाद स्वानन्द.
मी इथे नवीन आहे. मला इथेले
In reply to मी इथे नवीन आहे. मला इथेले by हरवलेल्या जहाज…
मी इथे नवीन आहे. कोण म्हणतं
In reply to मी इथे नवीन आहे. कोण म्हणतं by यकु
जुना यकु येतोय वाट्टं परत.
In reply to जुना यकु येतोय वाट्टं परत. by प्रचेतस
(No subject)
च्यायला !
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
पर्या, काय लिहितोस राव!
हरवलेल्या जहाजाचा
In reply to हरवलेल्या जहाजाचा by JAGOMOHANPYARE
ही कविता हा शोधच आहे.
In reply to ही कविता हा शोधच आहे. by हरवलेल्या जहाज…
ही कविता हा शोधच आहे. >>> असे
In reply to ही कविता हा शोधच आहे. >>> असे by सुहास..
माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा
In reply to माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा by हरवलेल्या जहाज…
माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा
In reply to माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा by हरवलेल्या जहाज…
माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा
In reply to माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा by सुहास..
>>>आमची एक जालिम शत्रुपक्षात
आयचा घो!
In reply to आयचा घो! by संजय क्षीरसागर
>इतरांचा विचार करावा की नाही
In reply to >इतरांचा विचार करावा की नाही by हरवलेल्या जहाज…
काय पब्लिक आहे राव!
ओक काकांचा लेख जनातलं मनातलं
In reply to ओक काकांचा लेख जनातलं मनातलं by यकु
हजाक तुम्हाला आगदी योग्य व्यक्ती भेटलीये!
In reply to हजाक तुम्हाला आगदी योग्य व्यक्ती भेटलीये! by संजय क्षीरसागर
संजयजी, तुमच्या त्या
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
In reply to दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे by हरवलेल्या जहाज…
कॅप्टन तुम्हाला पूर्वीच तुमच्या विचारांशी मिळतंजुळतं असणारा