इंटरव्हेन्शन
कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते.नाथ, संदेश पावला.
घासकडवी साहेब, तुम्ही वाचवायला टाकलेल्या दोर्यांच्या धक्क्याने हे आजुनच बुडायला लागल का काय?पुरुषाने पुरुषाला उर्ध्वरेतन शिकवून पुरुषाला स्त्री च्या संगाची गरजच न ठेवणारा संप्रदाय 'नाथ' संप्रदाय म्हणून ओळखला जातो. म्हणून त्यांना नाथच म्हणायचं. वर कुमार गंधर्व गात असलेलं ऐकलं नाही का? नाद बिंदू से पिछे जमया पानी - मूलाधार चक्राच्या जवळच वीर्य कोशिका आहेत, गगन में आवाज हो रही झिनी - झिनी - हा अनाहत नाद आहे. माखन माखन संतो ने खाया - हे वीर्य सहस्रारात जाण्याचा संकेत आहे. पृथ्वीवरच्या अख्ख्या मानव वंशात कदाचित भारतातच उर्ध्वरेतनाद्वारे वीर्य स्वत:च्या सहस्रारात नेऊन योग सामर्थ्याच्या बळावर योगाभ्यासक हव्या त्या स्त्री च्या पोटी संतान उत्पन्न करु शकत. छाछ जगत बभ्राणी रे - सहस्रारात न जाता बाहेर पडलेल्या वीर्यातूनच जग फोफावतं.
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
In reply to याचे लेख आणि प्रतिसाद फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to याचे लेख आणि प्रतिसाद फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to सर, `कपाळात जाणे' ही (मेन्स ओन्ली) म्हण तुम्हाला माहितीये ना? by संजय क्षीरसागर
In reply to छे, काहीतरीच.तसला काहीही by भरत कुलकर्णी
In reply to काय अर्थ लावता येईल? by संजय क्षीरसागर
In reply to अर्थ: हा परमसनातन विश्वभरूनी by यकु
In reply to पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी by ५० फक्त
In reply to याचे लेख आणि प्रतिसाद फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
In reply to घासकडवी साहेब, तुम्ही by यकु
सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो.हं...
पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे.पटलं. :-)
तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही.हे उत्तम. निर्गुण, निराकार व्हावं माणसानं. भाव निर्माण होणं थांबवावं असं योगी-ऋषी सांगून गेले आहेतच. तेच तुम्ही सांगताहात वेगळ्या रीतीनं. :-)
हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे.पोचली.
तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा.धावतोच आहे. थांबता येईल अशी चिन्हं दिसत नाहीत. :-(
तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका.करत नाहीच. एरवीही आणि इथंही. :-)
तात्काळ कृती करा.केली. करतो आहेच. वर म्हटलं तसं, धावणं थांबवता येईल अशी चिन्हं नाहीत. :-(
पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा.अगदी, अगदी. सहमत होण्याशिवाय पर्यायच नाही. माणूस हा शेवटी 'समाजशील' प्राणीच आहे, असं म्हणतात. :-)
नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.अगदी खरंय. कमीतकमी अभ्यासातूनही कमाल सत्य मांडलं आहे तुम्ही. म्हणूनच वरच्या थत्तेचाचांच्या प्रतिसादाशी सहमत. :-) आता विकीच्या त्या व्याख्येकडं येतो.
An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.दोन कळीचे शब्द जाड ठशात टाकले आहेत. त्याच्यासंदर्भात तुमचे "पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे" हे वाक्य वाचता येते हे महत्त्वाचे. काय म्हणता?
In reply to हं... by श्रावण मोडक
हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे.एकदम पोचली. :) सध्या स्वतःच स्वतः वरती इलाज करत आहे. लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे.
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
In reply to परिकथेतील राजकुमार साहेब, माझ्या कडुनही धन्यवाद by निश
मस्त प्रयत्न करत आहात व त्यात यशस्वी पण होत आहात तर दारू प्यावीशीच वाटणार नाही ह्यासाठी पण जरुर प्रयत्न करा.हे अंमळ अवघड आहे. दारुवरती आमचे नितांत प्रेम आहे बघा. पण तुमच्या सुचनेचा नक्की विचार केल्या जाईल.
In reply to थान्कू by परिकथेतील राजकुमार
In reply to थान्कू by परिकथेतील राजकुमार
In reply to थान्कू by परिकथेतील राजकुमार
In reply to दारुवरती आमचे नितांत प्रेम by कवितानागेश
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे.खिक्... आज सकाळीच का? ;-)
In reply to खिक् by श्रावण मोडक
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to लोकेशन by श्रावण मोडक
In reply to विनंती by राजेश घासकडवी
In reply to गंमतीशीर प्रतिसाद आणि विनंती by नाना चेंगट
तेव्हा इथे भंकस करू नये अशी विनंती करतो.आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये अशी विनंती. ;)
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
In reply to विनंती by राजेश घासकडवी
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते.बरोबर
पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.तितकीच नाही तर त्यापेक्षा जास्त जबाबदारी येते. महत्वाचा फरक म्हणजे, त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायला हवा. त्याला आपण खरोखरच मदत करीत आहोत असा त्याला विश्वास वाटायला हवा. त्याला जबरदस्तीनं पकडून वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू नये. त्यासाठी आपलं इंटेशन चांगलं हवं. फक्त त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा. एकदा चार-चौघांसमोर त्या व्यक्तीला वेडं ठरवल्यावर ती व्यक्ती डिफेन्स मोडमध्ये जाते, आणि मग उपचार अवघड होउन बसतो. आणि महत्वाचं म्हणजे मानसिक विकार ओळखणं. एखादी व्यक्ती चार चौघांसारखं आयुष्य जगत नाही. पोरं पैदा करत नाही म्हणून त्याला मानसिक आजारी ठरवू नये. असो.
In reply to असले काहीही करु नका.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to याच न्यायाने by तिमा
In reply to जरुर, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to इंटरव्हेन्शन करुन दारु सुटते by कवितानागेश
In reply to हा लेख फक्त दारूविषयी नाही. by राजेश घासकडवी
In reply to हा लेख फक्त दारूविषयी नाही. by कवितानागेश
हा लेख फक्त दारूविषयी नाही हे नविन कळलं.माऊ ताई, मूळ लेखात खालील वाक्य शोध. त्या पुढचा अख्खा भाग हा जनरल आहे. "दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो."
In reply to हा लेख फक्त दारूविषयी नाही. by कवितानागेश
दारु, सिगरेट शिवाय इतर कुठल्या व्यसनांनी/वागणूकीनी/विचारांनी (?) लिव्हर, फुप्फुस, हृद्य किंवा इतर महत्वाचे अवयव निकामी होतात?नेमके लिव्हर, फुप्फुस, हृदय हेच निकामी होतील असं नाही. पण खालील प्रकारच्या वागणुकींनी तशीच हानी पोचू शकते. १. जुगार खेळण्याचा नाद - तुमचं शरीर भले या नादापायी बिघडणार नाही, पण आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. २. डिप्रेशन - ही वागणूक नाही, पण हा रोग जडलेला असेल तर आयुष्यच नकोसं होतं. जाऊन मदत घेण्याची इच्छा देखील नाहीशी होते. अशा वेळी थोड्या गोड शब्दांनी चुचकारून, कधी ठासून सांगून मदत घेण्यासाठी प्रवृत्त करता यावं.
स्वतःची कुठलीही शरीरिक, मानसिक, वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात.हे तुमचं वैयक्तिक निरीक्षण असावं. प्रस्थापित विज्ञान वेगळं सांगतं. मानसशास्त्र हे भौतिकशास्त्राइतकं तंतोतंत नसलं तरी बऱ्याच लोकांची वागणुक व वैचारिक बैठक एका मर्यादेपर्यंत बदलण्याचं तंत्र आत्मसात केलेलं आहे.
एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत अडकलेली दिसली तर खरोखरच सांगून त्या व्यक्तीला ते पटते का, याबद्दल मला शंका आहे.इंटरव्हेन्शनच्या बाबतीत म्हणावं तर या लिंकवर खालीलप्रमाणे म्हटलेलं आहे. ..an informal poll taken at the National Association of Independent Interventionists Conference (AIS) in 1995 revealed that 90% of professionally facilitated interventions resulted in the identified patient entering treatment as a direct result of the intervention. टाइमपाससाठी या धाग्यापेक्षा थोडे कमी गंभीर धागे आहेत - उदाहरणार्थ कुणाला मिपारत्न द्यावे, प्यार्टीसाठी मदत हवी आहे वगैरे. शोधा म्हणजे इतरही सापडतील कदाचित.
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
टाइमपाससाठी या धाग्यापेक्षा थोडे कमी गंभीर धागे आहेत - उदाहरणार्थ कुणाला मिपारत्न द्यावे, प्यार्टीसाठी मदत हवी आहे वगैरे.आपणहून मदत मागणारे धागे टाइमपास आणि कुणी शाट मदत मागीतली नसताना कळफलक बडवून लेख पाडणे म्हणजे गंभीरपणा ? फारच अवघड व्याख्या आहे बॉ. असो..
शोधा म्हणजे इतरही सापडतील कदाचित.शोधायचे कशाला ? पल्याडच्या 'ऐसी भंकसे' का काय संस्थळावरील १०० पैकी ९९ धागे तसेच असतात की. बाकी श्री. घासकडवी हे सदस्यांना इतरांच्या लेखावरती टाइमपास / अवांतर / भंकस करण्यासाठी उघडपणे उद्युक्त करत आहेत ह्याची संपादक नोंद घेतील काय ?
ज्या संस्थळावर रहदारी भरपूर आहे तेथे हे लेखन केल्यामुळे जास्तीत जास्त वाचले जाईल अशी अपेक्षा आहे.हा लेख मी फक्त मिसळपाववरच का लिहिला आणि आत्ताच का लिहिला याची बहुतेकांना कल्पना असावी. त्याचा रहदारीशी काडीइतका संबंध नाही.
In reply to ज्या संस्थळावर रहदारी भरपूर by राजेश घासकडवी
In reply to कळले नाही by शुचि
In reply to काही अघटीत घटले आहे काय मिपा by llपुण्याचे पेशवेll
In reply to हो . भारतीय संस्कृतीमधील by नाना चेंगट
कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते.हे त्यांच्यात लेखात कसं आलं? वर जे कोट केलंय त्याचे घासकडवींचे रेफरन्स पॉइंट काय असतील ते असो, पण माझे आणि माझ्या गुरुंचे वेगळे होते. पायांना, गुढघ्यांना आणि कंबरेला अतीव सुखदायक वाटतं हे उर्ध्वरेतनाशी संबंधीत आहे, मी ते करुन पहात होतो आणि ते होत नव्हतं तेव्हा मी पियूशाच्या कोड्याचं उत्तर लिहित असतानाच मी गुरुंना साद घातली, त्या माझ्या प्रतिसादाचा वेळ आणि घासकडवींचा हा लेख प्रकाशित होण्याचा वेळ ताडून पहा - फार अंतर असणार नाही, चेतना एक आहे आणि सिद्ध पुरुषांना ती हवी त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीला नेमकं काय चाललंय हे न कळू देताही ऑपरेट करता येते. सिद्धपुरुष अर्थातच आमचे गुरुदेव नवरत्न नाथ, एवढे सिद्ध की त्यांनी शिष्याला (म्हणजे मला) दोन स्थूल देहांमुळे समजून घ्यायला अवघड जातंय म्हणून देह देखील सोडला, आता हा देहच त्यांचा देह.
In reply to काही अघटीत घटले आहे काय मिपा by llपुण्याचे पेशवेll
In reply to बहुतेकांना कल्पना असावी. by रामदास
पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे.असे आपणच म्हटला आहात..
In reply to बहुतेकांना कल्पना असावी. by रामदास
In reply to दारू पिणे ही आवड तर पाजणे हा by निनाद मुक्काम …
In reply to मुळात व्यसनाधीन माणूस by llपुण्याचे पेशवेll
In reply to प्रयत्न करणे आपल्या हाती... by प्रभाकर पेठकर
In reply to प्रयत्न करणे आपल्या हाती... by प्रभाकर पेठकर
In reply to "यकुला वेळीच मदत मिळाली असती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे खरं आहे. पण आपण बरेचजण by रेवती
In reply to हे खरं आहे. पण आपण बरेचजण by रेवती
In reply to ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सहमत आहे by बंडा मामा
In reply to "यकुला वेळीच मदत मिळाली असती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चर्चा by श्रावण मोडक
कधी ही दलदल खूप उबदार असते.