प्यार्टी साठी मदत हवी आहे
नमस्कार्स.
आमच्या एका मित्रवर्यांच्या प्रगट दिना निमित्त ह्या रविवारी प्यार्टी करण्याची योजना आखणे चालू आहे. साधारण १० ते १२ लोक्स ह्या संमेलनाला हजर असतील. संमेलनाचे ठिकाण सुचवण्यासाठी मिपाकरांची मदत हवी आहे.
१) संमेलन स्थळ पुण्यापासून साधारण १.३० ते २ तासाच्या अंतरावरती असल्यास उत्तम.
२) ठिकाण शक्यतो शांत आणि थोडाफार निसर्ग आजूबाजूला असल्यास उत्तमच.
३) सर्व संमेलक हे कावेरी विद्यापीठाचे स्नातक असल्याने त्यांना मदिरा आणि गिळायला अन्न ह्याची आवश्यकता आहेच. मदिरा आपली स्वतःची आणण्याची सोय उपलब्ध असल्यास अती उत्तम.
४) स्वतःच्या गाड्या असल्याने जाण्या येण्याचा प्रॉब्लेम नाही.
५) एखादे छानसे हॉटेल, धाबा, फार्म हाऊस अथवा तुमच्या नजरेत ह्या सगळ्या सोयींनी सजलेले एखादे ठिकाण असल्यास जरुर कळवावे.
वाचने
7492
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
काही मुलभूत प्रश्न १ )
In reply to काही मुलभूत प्रश्न १ ) by सुहास..
@ सुहास
-कार्ला एम आय डी सी.
ज्येष्ठ जाणकार श्री श्री
प्यार्टी...
१) पॅराडाईज रिसॉर्ट - मुळशी
In reply to १) पॅराडाईज रिसॉर्ट - मुळशी by गणामास्तर
तळ्याच्या पलिकडे अजुन एक चांगले हॉटेल आहे
In reply to तळ्याच्या पलिकडे अजुन एक चांगले हॉटेल आहे by टिवटिव
त्या हॉटेलचे नाव " सरोवर "
http://www.facebook.com/pages
http://www.facebook.com/pages
http://www.facebook.com/pages
मुमई ला या सगळी सोय करतो तयार
In reply to मुमई ला या सगळी सोय करतो तयार by घाशीराम कोतवाल १.२
सोय?
In reply to सोय? by विनायक प्रभू
मास्तरानु खाण्याची नि पिवाची
पहिला प्रश्न
In reply to पहिला प्रश्न by रमताराम
असेच म्हनतो.
In reply to असेच म्हनतो. by llपुण्याचे पेशवेll
गाँव बसा नही... लुटेरे पेहले
In reply to पहिला प्रश्न by रमताराम
आवतान...
येउ का?
जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का
जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का
एक इचारु का
प्यार्टी
असो! पर्या, मागच्या एका
In reply to असो! पर्या, मागच्या एका by सोत्रि
सोकाजी शब्द जपून वापरा हो
प्यारटॅ कसल्या करताय
मी येउ का इंटरव्हेन्शन करायला
काय झालं मग शेवटी प्यार्टीचं?
जुना मुम्बई पुणे द्रुतगती मार्ग..