जात जात जात
In reply to रमताराम साहेब, अफाट लिहिल आहात. by निश
In reply to मस्त कविता रमताराम!!! by मृगनयनी
In reply to मस्त कविता रमताराम!!! by मृगनयनी
In reply to मूढ by daredevils99
अशा मूढांनी जिवंत ठेवली क्षुद्र अशी ही जाततरी बरं हे उच्च बुद्धिमत्ता आणि शुद्ध वाणीवाले "मूढ" लोक किमान ऊठसूट आरक्षणाची भीक तरी मागत नाही!!!.... :| गरीब परिस्थितीमुळे, मागासलेल्या वातावरणामुळे शिक्षणाची जबरदस्त इच्छा असूनही शिक्षण घेऊ न शकणार्यांसाठी "आरक्षण" लागू करणे मी समजू शकते.. किम्बहुना अश्या गरजू लोकांना शिक्षणाच्या बाबतीत "आरक्षण" मिळायलाच्च पाहिजे... परन्तु, आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही, गावाकडे शेतीवाडी, जमीनजुमला, (काही लोकांचे) साखर कारखान्यांमध्ये शेअर्स .. असूनही (पक्षी:- उच्च मधमवर्गीय किन्वा श्रीमन्त या कॅटेगरीत गणना होत असूनही).. केवळ "जाती" मुळे होणारा फायदा करून घेण्यासाठी जेव्हा काही लोक ( सर्व नाही) आरक्षणासाठी अर्ज करतात... तेव्हा खरोखर त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही!.... :| अर्थात उच्च बुद्धिमत्ता आणि शुद्ध वाणीवाले "मूढ" लोक तर कुणाला अश्या गोष्टी करायला शिकवतही नाहीत किन्वा तसा सल्लाही देत नाहीत!!! आणि तेव्हा ही "क्षूद्र" जात या "शुद्ध" मूढांमुळे नाही.. तर आरक्षणासाठी हपापलेल्या अप्पलपोट्यांमुळे जिवन्त राहते!...
In reply to तुमच्या उच्च बुद्धिमत्तेचा by मृगनयनी
In reply to आरक्षण ही भीक नाही. तो by JAGOMOHANPYARE
In reply to आरक्षण ही भीक नाही. तो by मृगनयनी
In reply to कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची by JAGOMOHANPYARE
In reply to कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची by JAGOMOHANPYARE
कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची सांगाल का हो जात? छत्रपतीनी मुंडी छाटली पाहिली नाही जात.ह्म्म... शिवरायांचे दोन्ही गुरु- दादोजी आणि रामदास्वामी.. यांची जी जात.. तीच कृष्णाजी'चीही जात!!! आणि जावळीच्या "हणमन्त मोरे"वरही तलवार चालविताना छत्रपतींनी नाही पाहिली जात! बाजीप्रभू देशपांड्यांच्या रक्ताचा सडा पडला... तोफांच्या सलामीने केली महाराजांनी पावनखिन्डीवर मात!! मुरारबाजी देशपांड्यांनी तर स्वतःचे मुन्डके छाटल्यानन्तरही स्वराज्य-लढाईला दिली साथ!!! असो!...
तरी घोषणेतुन गो ब्राह्मण का नाही हो जात?अरे बापरे!!.. कुणी सांगितलं.. की शिवरायांच्या ललकारीत "गो ब्राह्मण" हा शब्द वापरला जातो? कुठे ऐकलंत किन्वा पाहिलंत?..इथे मिसळपाववर देखील असे काही टंकणारे काही मोजकेच लोक्स असतील!.... पण बाहेर कुठेही शिवरायांच्या ललकारीत.. "गो ब्राह्मण" हा शब्द वापरला जत नाही.. अगदी "जाणता राजा" या महानाट्यात देखील!.. आणि अगदी शिवसेनेमध्ये देखील!!.. एका अतिरेकी संघटनेने बन्दी आणली आहे या शब्दावर!.. अर्थात या संघटनेने बन्दी जरी नसती आणली.. तरी फार विशेष फरक पडला नसता.. कारण "गो ब्राह्मण" मधल्या दुसर्या शब्दातल्या जातीतल्या बहुतांश लोकांनाच त्याचे काही वैषम्य वाटत नाही.. त्यांच्या जातीचे नाव असो.. नसो.. काय फरक पडतो? गाड्याबरोबर नाड्याची यात्रा चालतेय ना.. चालू द्या...... (असो.. आम्ही या "बहुतांश" मध्ये येत नसल्याने आमच्या लोकल एरियात का होईना.. पण आम्ही "ते" शब्द वापरतो..!) :)
ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात.बरोबर आहे कशी जाणार "जात"? :-( चर्मकार अगोदर टंकले असते तर बाभळ बुडाली असती ?:puzzled:
In reply to छ्या by अजातशत्रु
In reply to अरेच्या by रमताराम
In reply to अरेच्या by रमताराम
In reply to मला पुण्यात एका कम्पनीत by विजुभाऊ
In reply to मला पुण्यात एका कम्पनीत by विजुभाऊ
In reply to व्वा! बादवे, ररा, तुही जात by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिका'जी... र.रा. यांनी एका by मृगनयनी
In reply to वेड पांघरून पेडगावला? by रमताराम
In reply to @ रमताराम! अरे बापरे!!!.. by मृगनयनी
In reply to या व्रुत्तीला शहाणपणा असे म्हणतात by राजघराणं
In reply to ... राझघराणं'दादा.. ही टीका by मृगनयनी
In reply to असे बरेच आहेत. by राजघराणं
In reply to असे बरेच आहेत. by राजघराणं
स्वजातीयांवर टीका हा जातीद्वेश कमी करण्याचा एक मार्ग आहे.बरं. पण मग ह्याचे भान आणि अवधान कायम एकाच जातीने का ठेवायचे ? म्हणजे इतरांनी पण आपल्याला शिव्या द्यायच्या आणि आपण पण स्वतःला शिव्या द्यायच्या. ह्यातून नक्की जातीद्वेष कसा कमी होणार आहे ? आणि जातीद्वेष हेच ज्यांच्या जीवनाचे ध्येय आणि अर्थार्जनाचा मार्ग आहे, त्यांना ह्या सगळ्याने काय फरक पडणार आहे ? ह्या परब साहेबांच्याच लेखातले आपल्याला सोयीस्कर असे उतारे घेऊन काही विशिष्ठ लोकांनी काल कसा हैदोस घातलाय ते एकदा फेसबुक आणि ओर्कुटवरती बघून या. :) गंमत, मौजमजा म्हणून ठिक आहे. पण स्वजातीवरती टिका करणे म्हणजे माकडांच्या हातात कोलीत देणे असे माझे स्पष्ट मत आहे.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to बिका'जी... र.रा. यांनी एका by मृगनयनी
रमताराम साहेब, अफाट लिहिल आहात.