सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734
http://misalpav.com/node/21765
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत.
आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल?
का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा!
-चतुरंग
वाचने
26905
वाचनखूण
प्रतिक्रिया
115
अपेक्षेप्रमाणे आनंदने
नियमित
आज दोघेही आक्रमक मूड्मध्ये
सहाव्या खेळीला
धन्यवाद
मंडळी...
अतिशय विचित्र स्वरूपाच्या
In reply to अतिशय विचित्र स्वरूपाच्या by रमताराम
>>>> आनंदची पुढची संभाव्य
In reply to >>>> आनंदची पुढची संभाव्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो
In reply to अहो by रमताराम
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डोंबलाचं तज्ञ
In reply to डोंबलाचं तज्ञ by रमताराम
चूक कबूल.
गुड मॉर्निंग बोरिस
प्याद्यांचा
In reply to प्याद्यांचा by चतुरंग
ई-७
एका प्याद्याचा बळी देऊन
http://moscow2012.fide.com/en
हाफिसातून दिसत नाहिये आता
In reply to हाफिसातून दिसत नाहिये आता by ऋषिकेश
सेम सेम वाट्टे
सी ५ प्यादे पुढे
नाही नाही
In reply to नाही नाही by चतुरंग
+१
आनंद निश्चितच वरचढ स्थितीत
थोड फार
आजचा स्पेशल
आता वजिरी वजिरी होईल का?
In reply to आता वजिरी वजिरी होईल का? by चतुरंग
झालीच की वजिरावजीरी .....
बोरिसला बुचकळ्यात टाकून आनंदच्या पदरात
In reply to बोरिसला बुचकळ्यात टाकून आनंदच्या पदरात by चतुरंग
+१
कोट केला!
गेलाच शेवटी सामना टायब्रेकर मधे!
हायला!
आता टायब्रेकरच्या नियमांत
In reply to आता टायब्रेकरच्या नियमांत by ऋषिकेश
टायब्रेकरमुळे नेहेमीच्या डावापेक्षा अनेक बदल होतात.
In reply to टायब्रेकरमुळे नेहेमीच्या डावापेक्षा अनेक बदल होतात. by चतुरंग
मला तरी..
माहितीबद्दल धन्स.
आता धा मिन्टात म्याच सुरू
In reply to आता धा मिन्टात म्याच सुरू by भडकमकर मास्तर
चालू झालि का? मिपावर
छ्या:
पाहु राह्यलो म्याच.
गेल्फंडने हत्ती आधी इ४ आणि
In reply to गेल्फंडने हत्ती आधी इ४ आणि by मृत्युन्जय
हम्म
ए ४ प्यादे खेळायसाठी
एकविसाव्या खेळीने बोरिसने जरी
In reply to एकविसाव्या खेळीने बोरिसने जरी by रमताराम
आनंदने वजीर बी ६ वर नेला तर
आनंदने वजेर आत घुसवलेला
काळा उंट जी ३ मध्ये? ही काय
In reply to काळा उंट जी ३ मध्ये? ही काय by मृत्युन्जय
दादानुं
टाय
पहिला डाव देवाला... रंगाकाका
In reply to पहिला डाव देवाला... रंगाकाका by भडकमकर मास्तर
+१
मॅच दिसत नाही
In reply to मॅच दिसत नाही by छोटा डॉन
http://moscow2012.fide.com/en
In reply to http://moscow2012.fide.com/en by भडकमकर मास्तर
धन्यवाद मास्तर ...
In reply to मॅच दिसत नाही by छोटा डॉन
'बुद्धी'बळ आहे रे
पुढची म्याच लगेच १० मिन्टात
आयच्या गावात
जबर्या अनुभव
आनंद बेस्ट पोझिशनमध्ये आहे...
आलोरे आलो पोरांनो!
आनंदच्या
उंट सी ८!
उंट सी ८ वर मागे घेऊन
डो क्याचा भुगा झालाय
आनंद जाम टेन्स खेळतोय
हत्ती सातव्या पट्टीत घुसला बोरिसचा!
बोरीसच टाईम आधी संपला तर
च्यायला
पुन्हा परिस्थिती पालटली. ???
चेक मेट
केवळ आणि केवळ
जिंकला आनंद.... लै
बोरिसने रिझाईन केला!
हुर्रे
आनंदी आनंद गडे
पीटर स्वीदलर सुद्धा
In reply to पीटर स्वीदलर सुद्धा by भडकमकर मास्तर
बरोबर आहे हो मास्तर!
तत्तड तत्तड तत्तड तत्तड
पण का रिझाईन? मला वाटले टाईम
In reply to पण का रिझाईन? मला वाटले टाईम by कवटी
बी प्याद्याचा
एच प्यादे सुटले होते तेव्हा
In reply to एच प्यादे सुटले होते तेव्हा by चतुरंग
नाय हा
In reply to नाय हा by कपिलमुनी
+१
In reply to +१ by रमताराम
+१ अहो पीबीसाठी गोळ्या कशाला
रंगाकाका जागे
दीड मिनिटात पुढला डाव सुरु होतोय!
बोरिसने कोट काढला त्याचा!!
In reply to बोरिसने कोट काढला त्याचा!! by चतुरंग
चेसाऐवजी दोघे कुस्ती खेळले
In reply to चेसाऐवजी दोघे कुस्ती खेळले by भडकमकर मास्तर
हा हा!
चालू झाला रे. गेल्फंड लै टाइम