बेस्ट फ्रॉम वेस्ट
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा
नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या.
आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो
नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या.
आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतोलेखनविषय:
वाचने
11471
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
छान भरलत हो पोत्यात ;-)
@मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.>>> :-D बेक्कार हसतोय.
मला वाटलं बायकोलाच पोत्यात भरलंत की काय!
In reply to =)) by पैसा
आपला उत्तम प्रतिसाद. वाचल्याबरोबर एकदम खळळकण हसू आले.
>सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो
काय "ग-धाग्या" पासुन गळफास? :-)
>>>> सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो
स्त्री-पुरुषांच्या अंतर्बाह्य वस्त्रांवर असेल तर नको रं बाबा.......! :)
-दिलीप बिरुटे
:)
जबरी...
बादवे... एखाद्याची बायको प्रचंड उंच असल्यास तंबोर्याची गवसणीही बनू शकेल..
In reply to जबरी... बादवे... एखाद्याची by गवि
गवसणी न घालता व्यक्त झालात त्या बद्दल धन्यवाद.
असेच दिवसंदिवस नवनविन घुमारे फुटुद्यात. ;-)
कमंडलु , चंची , गोमुखी ( जपमाल ठेवायची पिशवी) हे करण्या साठी कोणती वस्त्रे वापरावीत?
जयप्या लेका, हा प्रतिसाद बघून 'परकरात ब'शिवला' असा नवा शब्दप्रयोग आंतरजालावरती रूढ व्हायला हरकत नाही.
तर जयपालनं भलतीच `वेस्ट' दाखवली! (आणि तीही कलादालनात)
In reply to मला वाटलं बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणजे पश्चिमेकडून काही आहे काय? by संजय क्षीरसागर
आपापली कला दाखवायची हीच एक हक्कची जागा आहे हो. काय म्हणता ? ;-)
In reply to संजयजी by jaypal
काय म्हणता ?
= नाडीनं फार घोळ घातल्यानं इलॅस्टिक वापरायचं ठरलं होतं ना मागे?
=))=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
गपे :D
अशी विडंबन नको रे... :D
अच्छा हे वेस्ट होय ... आम्हाला वाटले की लो वेस्ट चे काही नमुने दाखवत आहात
In reply to अच्छा हे वेस्ट होय ... by नाना चेंगट
हा देखिल म्हटल तर लो वेस्टचाच नमुना आहे. जहाँ पन्हा तुफु कुबुल करो.
:D :D :D
बेस्ट.....
=)) =))
.
अरे जानवं घातलेला कुणी कोंबलेला दिसतोय त्या पोत्यात. इम्प्रेशन आलंय बघा! ;)
In reply to अरे जानवं घातलेला कुणी by प्यारे१
ते जानव्याचं इम्प्रेशन ?? आँ?
अरे गायीच्या कासर्याएवढं जाड असतं का रे जानवं..???
In reply to ते जानव्याचं इम्प्रेशन ?? by गवि
आत मधे किती सामान (ठासुन) भरता येत होत /आहे हेच सपश्ट दिसुन येतय.
टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ (बेस्ट). :D गहु भरण्याची आयडिया चांगली आहे. :)
लेखाचे नाव, पुर्ण लेख आणि प्रतिसाद वाचून हसून हसून मुरकुंडी वळली आहे. :D
अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? ;)
In reply to टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ by स्वातीविशु
>>>अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे?
नको. एकदम नामंजूर. :)
अशानं हसवणूक मध्ये जाऊनच हसावं लागेल. विनोदी सेरियल मध्ये लावलेल्या टिपिकल लाफ्टरसारखं. इकडं प्रेक्षकांच्या चेहर्यावरची रेष देखील बदलत नाही.
त्यापेक्षा अत्यंत गंभीर विषयांवर चाललेल्या अनेक चर्चा, लेख, प्रतिसाद आपल्याला कधी अनपेक्षितपणं हसवतील ते सांगता यायचं नाही. अवांतरानं येणारी मजा अधिक असते.
आणि हे असं अनपेक्षित समोर आल्यानं अधिक उत्स्फुर्तता येऊन होणारा विनोद हा जास्त आवडतो...!
हे बघा या प्रकारात फक्त एकच प्रकाराच सामान भरत येत. जर तुम्ही विजार अशी वेष्ट साइड बंद करुन वापरलीत तर एका वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे सामान भरायला मदत होइल.अन एका दमात उचलायला ही जमेल. मी नविन सुचलेला प्रकार करुन दाखवाल का?नाही काय आहे मला फॉटू नाय जमत हो म्हणुन.
आयला मी चार्दा प्रकार म्हणाले????????
In reply to हे बघा या प्रकारात फक्त एकच by स्पंदना
वेस्ट साइड बंद केली आणि सामान भरलं तर दोन पाय दोन दिशांना जाऊन अनावस्था प्रसंग ओढवेल.
In reply to >` वेष्ट साइड बंद करुन' नाही हो! by संजय क्षीरसागर
:bigsmile:
हे भारी प्रकर्ण निघालं ब्वॉ..... :-)
टाकावूतून टिकाऊ म्हणताय, गहू पोत्यापेक्षा यात जास्त टिकतील की काय? ;-)
In reply to ओये, by प्रास
हे नव्या परकराचं पोतं केलंय.
पहिल्या फोटोत वेगळाच रंग आहे, फक्त नाडी सेम ठेवलीये दोन्ही फोटोत; त्यामुळे हा नाडीग्रंथ असून पब्लिकवर नजरबंदीचे प्रयोग चालू आहेत असं वाटतं.
वाह वाह जयपालजी !! क्या बात !!
छान भरलत हो पोत्यात