कोकोच्या वड्या
साहित्य- १०० ग्राम मिल्क पावडर, १/२ वाटी कोको पावडर, १/२ वाटी लोणी, सव्वा वाटी साखर, बदाम तुकडे (ऐच्छिक)
कृती - मिल्क पावडर+कोकोपावडर एकत्र करून चाळून घेणे. साखरेचा पक्का गोळीबंद पाक करणे. लोणी पाकात घालणे. गॅस मंद करून हलवणे. आता गॅस बंद करून भांडे खाली घेऊन त्यात कोको पावडर+मिल्क पावडर घालणे व गुठळी होऊ न देता ढवळणे.हवे असल्यास बदामाचे तुकडे घालणे.एका ताटाला तूप लावून घेणे.मिश्रण घट्ट झाल्यावर वड्या थापणे.
वाचने
11428
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
शाळेत
छान
In reply to छान by मनस्वी
नाहीतर घे
छान आहे
नक्कि
गोळीबंद
In reply to गोळीबंद by प्रकाश घाटपांडे
गोळीबंद म्हणजे..
In reply to गोळीबंद म्हणजे.. by प्राजु
बरोबर..
तुम्ही पण?
In reply to तुम्ही पण? by टिउ
माझ्या
मस्त!
अडकलो
In reply to अडकलो by प्रकाश घाटपांडे
पाक
In reply to पाक by स्वाती दिनेश
घाटपांडे साहेब, :)
In reply to पाक by स्वाती दिनेश
हो..आणि
In reply to पाक by स्वाती दिनेश
फसगतीच्या शक्यता...
आमची कोको पाषाण वडी
In reply to आमची कोको पाषाण वडी by प्रकाश घाटपांडे
मस्त !!! :)
In reply to मस्त !!! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बापरे..
In reply to आमची कोको पाषाण वडी by प्रकाश घाटपांडे
बापरे..
स्वति
In reply to स्वति by सन्दिप नारायन
काय भाउ sandipnarayan
In reply to काय भाउ sandipnarayan by कुंदन
आज कोको ,