पौराणिक विमाने
प्रतिक्रिया
In reply to छान लिन्क्स by मृगनयनी
In reply to +१ by रमताराम
In reply to हसू नका by नगरीनिरंजन
In reply to महाप्रतापी... by चिगो
In reply to +१ by सहज
In reply to खुलासा by नगरीनिरंजन
In reply to खुलासा by नगरीनिरंजन
In reply to खुलासा by नगरीनिरंजन
In reply to +१ by सहज
In reply to +१ by रमताराम
इतके सगळे लोक त्या एवढ्याशा विमानात कसे काय बसले या आमच्या प्रश्नावर आमच्या आय आय एम (अहमदाबाद) च्या एका प्राध्यापकांनी 'मग तेव्हा माणसांना सुद्धा झिप (कम्पूटरमधील) करून पाठवायची विद्या आपल्याकडे होती.' असे उत्तर दिले होतेनक्की कोणते प्राध्यापक हो ते? आमचे कोणतेही प्राध्यापक असे विधान सिरियसली करणार नाहीत (केलेच असले तर ते मजेत केले असेल) हे म्हणण्याइतपत मी माझ्या प्राध्यापकांना मी नक्कीच ओळखतो.
In reply to नक्की कोणते प्राध्यापक? by क्लिंटन
In reply to सीरियस by रमताराम
चार काय चारशे हात दूरच राहतो, मग भले तो आईन्स्टाईन का असेना.आईन्स्टाईनच्या टोकाच्या अस्मिता होत्या काय ? मी तर समजत होतो तो अतिशय मनमोकळ्या स्वभावाचा , जिंदादिल मनुष्य होता.
In reply to +१ by रमताराम
In reply to चला आय. आय. ऐम. शी तुमचा by पुरणपोळी
In reply to छान लिन्क्स by मृगनयनी
In reply to कुठे? by साती
In reply to कुठे? by साती
In reply to वरच्या आणि खालच्या बर्याच by मृगनयनी
In reply to अमेरिकेने मण्गळावर जाण्यासाठी by मृगनयनी
In reply to Continue..................... by मृगनयनी
In reply to आता पाहू या वर्तक'जींचा गुरु by मृगनयनी
In reply to माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक by मृगनयनी
In reply to आर यु सिरीयस? by दादा कोंडके
In reply to साईबाबा नै ओ तर ते by शिल्पा ब
उगाच साईबाबांच्या नावावर सत्यसाईबाबाची बिलं कशाला फाडायची!!हा चमत्कार शिर्डी साईबाबांबद्दलच आहे. त्यांच्यावरच्या एक्-दोन सिनेमात लहान असताना बघितला आहे पण पक्कं लक्षात आहे. बाकी सत्यसाईबाबां भंपक माणूस असेनाका पण काही हॉस्पिटलं तरी बांधलीयेत. तुमच्या "सबका मलिक एक" वाल्यानी काय केलय सांगा? ;)
In reply to श्रद्धास्थानाला धक्का! by दादा कोंडके
In reply to साईबाबा नै ओ तर ते by शिल्पा ब
In reply to माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक by मृगनयनी
In reply to लिंकांची विश्वासार्हता! by साती
... The famous ring of Saturn is made of some material like slurry or mud along with floating rocks. There are no land marks on the Saturn because there is no formation of land. ...मराठीत (हे भाषांतर शब्दशः नाही; हा मला समजलेला अर्थ आहे.):
शनीची कडी चिखल किंवा तरंगणार्या दगडांची बनलेली आहेत असे श्री. वर्तक यांना आपल्या शनीभेटीतून समजले.जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१-१८७९) या स्कॉटीश भौतिकशास्त्रज्ञाने १८५७-१९५९ साली, दोन वर्ष या गोष्टीचा अभ्यास करून, गणिताच्या आधारे शनीच्या कड्यांचा प्रश्न सोडवला. शनीची कडी ही एकसंध वस्तू नसून अवकाशात द्रायू (द्रव+वायू/fluid) अवस्थेत असतील तर स्थिर असतील. निरीक्षणांतून असं दिसत नसल्यामुळे ही कडी धूळीचे आणि दगडांचे कण असतील असं प्रतिपादन त्याने केलं. व्हॉयेजर (व्हॉयेगर असा उच्चार मी प्रथमच इथे वाचते आहे) आणि पायोनियर, आणि पुढे कसिनी वगैरे यानांनी फोटो काढून मॅक्सवेलचा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध केले. संदर्भ विकीपिडीयाचे हे पान. मॅक्सवेलने हे संशोधन अॅबरडीनच्या विद्यापीठात असताना केले. त्यानंतर तो लंडनच्या किंग्ज कॉलेजात लागला. तिथे त्याने विद्युतचुंबकीय क्षेत्रावर मूलभूत काम केले. हे काम आज मॅक्सवेलच्या समीकरणांच्या रूपात आता भौतिकशास्त्राचे सर्व विद्यार्थी पायाभूत म्हणून शिकतात. आणि हो, गुरूवर काळे खडक नाही. एक घन वस्तू, जिला सर्वजण शूमेकर लेव्ही-९ असं म्हणतात, ती गुरूवर आदळली तेव्हा गुरूने ती गिळंकृत केली आणि काही दिवसात त्याचं नामोनिशाणही राहिलं नाही हे आपल्यापैकी बहुतेकांनी कुठे ना कुठे पाहिलं असावं. शिवाय गुरूवर एक रक्तवर्णी, प्रचंड मोठा ठिपका आहे. हे गुरूवरचं वादळ आहे असं नासाचे आणि इतरही शास्त्रज्ञ समजतात. तेव्हा वर्तकांना गुरूवर वादळं दिसली नसतील तर ते चुकीच्या बाजूला उतरले असं खेदाने नमूद करते. असो. आता बाकीचं लिहायचा कंटाळा आला. माझा प्रतिसाद फारच पकाऊ आहे, त्यापेक्षा धाग्यावरचे इतर अनेक प्रतिसाद फारच उद्बोधक आणि विनोदी+करमणूकप्रधान आहेत. तेव्हा आवरते. ही सगळी माहिती नासाची संस्थळं, विकीपीडीया वगैरे ठिकाणी आहेच, मी तिथूनच उचलून आणली आहे. फार खोदकाम न करताच अशी बरीच "पकाऊ" माहिती मिळेल. वर्तकांच्या व्यक्तिगत सहलींबद्दल (vacations) मला काहीही घेणंदेणं नाही; पण वर्तकांच्या जन्माआधीच ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञाने शनीच्या कडी एकसंध नसणं सिद्ध केलेले आहे.
In reply to लिंकांची विश्वासार्हता! by साती
In reply to @ साती.. & others... :- या by मृगनयनी
"नासा" व "डॉ. वर्तक" यांचा अन्योन्य संबध काय? असा प्रश्न मला विचारलेला होतानाही. वैज्ञानिक संशोधनात 'नासा'ला वर्तकांचा कसा फायदा झाला आहे असा प्रश्न होता. वर्तकांनी सांगितलेल्या बर्याच गोष्टी आधीपासूनच (पाश्चिमात्य संस्थांमधील संशोधनामुळे) मानवजातीला माहितच होत्या असं जे मी माझ्या वरच्या प्रतिसादात लिहीलेलं आहे त्याबद्दल काही टिप्पणी मिळाल्यास आनंद होईल. किंवा सुगंध समजतो पण हवेचा दाब कमी आहे हे समजत नाही असं का? याचंही उत्तर समजून घेण्याची इच्छा आहे. सर्वसामान्यत: संशोधनात दुसर्याच्या कामाचा फायदा झाल्यास, आपल्या संशोधनात त्या संशोधनाचा उल्लेख करतात. याला citation असं म्हटलं जातं. 'नासा'ने वर्तकांशी काही वेगळा संपर्क केला असल्यास त्याची प्रत पहावयास मिळेल का? आपला मराठी माणूस आहे म्हणून अधिक आपुलकी, दुसरं काय!
आणि सध्यादेखील एका दुसर्या सूर्यमालेतील ग्रहावर त्यांचे दिव्य दृष्टीद्वारे संशोधन चालू आहे.वर्तकांना कदाचित या, या किंवा या विदागाराचा उपयोग होईल. शिवाय OGLE या प्रकल्पात याच विषयावर काम सुरू आहे. प्रसिद्ध केलेले सोडून शेकडो ग्रह त्यांच्या कन्फर्म करण्याच्या यादीत आहेत. (खासगी संपर्कातून मिळालेली माहिती.)
In reply to अधिक माहिती हवी आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपला मराठी माणूस आहे म्हणून अधिक आपुलकी, दुसरं काय!हे वाक्य वाचून =)) अश्या स्माईली टंकण्याचा मोह आवरला..
In reply to आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क by मृगनयनी
आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क साधून उचित माहिती मिळवू शकता.... आपल्याला पाहिजे असलेल्या प्रती, पुरावे त्यांच्याकडेच सापडू शकतात.ओक्के.
हे वाक्य वाचून =)) अश्या स्माईली टंकण्याचा मोह आवरला..जियो!
In reply to @ साती.. & others... :- या by मृगनयनी
In reply to माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक by मृगनयनी
In reply to मंगळावर तर जाऊ द्या शेजारच्या by अप्रतिम
In reply to काय हो! by साती
In reply to जाऊंद्या ! by Nile
In reply to माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक by मृगनयनी
In reply to वरच्या आणि खालच्या बर्याच by मृगनयनी
"तैत्तरीय उपनिषदा"नुसार (प्रत्येक )मानवी शरीर हे "अन्नमय कोश"असून त्या पूर्ण मुख्य अन्नमय शरीरामध्ये / कोषामध्ये "प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय" असे चार प्रकारचे उपशाखीय कोष असतात.ते डागदर अजून जिवंत आहेत का गेले हो? नाही एक प्रश्न विचारायचा होता. माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?
In reply to अन्नमय शरीर by Nile
माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?निळ्या तुझ्यावरती बहूदा कोणीतरी करणी केली असावी.
In reply to अन्नमय शरीर by Nile
ते डागदर अजून जिवंत आहेत का गेले हो? नाही एक प्रश्न विचारायचा होता. माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?नाईल... हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत. :) आणि प्रत्येक जिवन्त माणसाचे / प्राण्याचे...किन्वा कोणत्याही सजीवाचे शरीर हे एक अन्नमय कोशच असते. त्यामुळे आपोआपच त्यास नॉर्मल शरीरधर्मातल्या - भूक, तहान, मैथुन, सुख, दु:ख, आनन्द, सन्ततीनिर्मिती.. इ सगळ्या गोष्टी लागू होतत.. त्यामुळे आपले "जुलाब होणे" नॅचरल आहे. वेळीच औषध घेऊन उपचार करा.. नाहीतर तुमच्या अन्नमय कोषातली जीवशक्ती कमी होऊन इन्द्रिय शैथिल्य व बुद्धिमान्द्य इ. व्याधी उद्भवू शकतात. तुमचा 'अन्नमय कोष" जितका शुद्ध आणि पवित्र असेल.. तितक्या लवकर तुम्हाला तुमच्याच विज्ञानमय कोशाची माहिती होऊन तुम्हीदेखील मन्गळावर जाउ शकाल!!! :)
In reply to ते डागदर अजून जिवंत आहेत का by मृगनयनी
हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत.अरेरे..आपलं.. अरे वा!
आणि प्रत्येक जिवन्त माणसाचे / प्राण्याचे...किन्वा कोणत्याही सजीवाचे शरीर हे एक अन्नमय कोशच असते. त्यामुळे आपोआपच त्यास नॉर्मल शरीरधर्मातल्या - भूक, तहान, मैथुन, सुख, दु:ख, आनन्द, सन्ततीनिर्मिती.. इ सगळ्या गोष्टी लागू होतत.. त्यामुळे आपले "जुलाब होणे" नॅचरल आहे. वेळीच औषध घेऊन उपचार करा.. नाहीतर तुमच्या अन्नमय कोषातली जीवशक्ती कमी होऊन इन्द्रिय शैथिल्य व बुद्धिमान्द्य इ. व्याधी उद्भवू शकतात.=)) =)) सदर तत्वज्ञान वाचून आमची सगळीच इंद्रीयं शिथिलपडली आहेत. बुद्धीचं तर विचारूच नका. (बाकी सुक्ष्मरुपात कोणाला तिथे धाडून इंद्रियांत पुन्हा चैतन्य आणता येईल का हे विचारायला पाहिजे. ;-) )
In reply to अन्नमय कोश! by Nile
अत्यंत थर्ड क्लास रिमार्क. ज्यांची बुद्धी केवळ पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकावरचे विनोद करण्याइतकी आहे त्यांच्या तोंडी लागण्यात काही हशील नाही, तरी केवळ निषेध व्यक्त करतो.हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत.अरेरे..आपलं.. अरे वा!
In reply to हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to जान दे ना विमे... कि फर्क by प्यारे१
In reply to हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही by विश्वनाथ मेहेंदळे
अत्यंत थर्ड क्लास रिमार्क.तुम्ही बरोबर ओळखला!
ज्यांची बुद्धी केवळ पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकावरचे विनोद करण्याइतकी आहे त्यांच्या तोंडी लागण्यात काही हशील नाही, तरी केवळ निषेध व्यक्त करतो.वा! तुमच्या सारखे लोक नसत तर मिसळपावचे काय झालं असतं नाही! तुमचे महान कार्य असेच चालू ठेवा. मिसळपावसाठी तुम्ही म्हणजे जंगलातल्या मागासलेल्या जमातीसाठी अंधारातले काजवेच जणू! सद्ध्यातरी तुमच्या लोकांना विमान वगैरे संज्ञांचा अर्थ समजावण्याच्या महान कार्यात माझा खोडा झाला म्हणून स्वारी म्हणतो! चालू द्या!
In reply to पेरु मधील त्या मोठ्ठ्या by शिल्पा ब
In reply to नुस्तं धावपट्टीगत काहीतरी by JAGOMOHANPYARE
In reply to नुस्तं धावपट्टीगत काहीतरी by JAGOMOHANPYARE
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to शास्त्रज्ञ परा (पारा नव्हे, by रामजोशी
In reply to विषय आला आहे म्हणून... by आनन्दा
In reply to एक विचार करून पहा. बघा पटतोय by रमताराम
In reply to पटले अगदी १०० टक्के पटले. by मृत्युन्जय
In reply to पटले अगदी १०० टक्के पटले. by मृत्युन्जय
In reply to एक शंका-- तरंगत्या दगडांचा by बाळ सप्रे
In reply to एक शंका-- तरंगत्या दगडांचा by बाळ सप्रे
In reply to पेंट निघतोय की! by ऋषिकेश
In reply to पटले अगदी १०० टक्के पटले. by मृत्युन्जय
पण मला मुळात कळत नाही की जर आपला इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक आहे.सहमत .. इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण ज्या शोधांचे पुरावे वा तत्वतः पटणारे विवेचनही देवू शकत नाही त्या गोष्टी कपोलकल्पितच मानायला हव्या. विमान होते म्हंटल्यावर, ते कसे उडायचे ? त्याचे तंत्रज्ञान नेमके कसे होते, इंधन कोणते वापरले जायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रामायण व महाभारतापुरतं म्हणायचं तर या कथांना अधिकृतपणे फक्त महाकाव्य म्हंटलेले आहे, इतिहास नव्हे. ( संदर्भ : मराठी विश्वकोष) तसेच रामसेतू बद्दलही : (संदर्भ ) रामाचा सेतू : भारत–श्रीलंका यांदरम्यानच्या सागर भागातील ३० किमी. लांबीची प्रवाळ खडकांची रांग. तिलाच ॲडम्स ब्रिज (आदमचा पूल) किंवा सेतुबंध असेही म्हणतात. भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील रामेश्वरम् (पांबन) बेट व श्रीलंकेतील मानार बेट यांना जोडणारी ही खडकांची रांग काही ठिकाणी तुटलेली आहे. रामायणातील युद्धकांडात वर्णन केलेला, लंकेवर स्वारी करण्यासाठी नल वानराकरवी रामाने व वानरसेनेने बांधलेला सेतू तो हाच, असे मानले जाते. यावरूनच रामाने लंकेत प्रवेश करून रावणाचा पराभव केला व सीतेची सुटका केली, अशी कथा आहे. भूवैज्ञानिक अभ्यासानुसार मात्र रामाचा सेतू ही खडकांची रांग म्हणजे प्रवाळांपासून तयार झालेली प्रवाळशैलभित्ती आहे बाकी अभिमान बाळगण्याबद्दल - -: अनेक गोष्टी आहेत - स्थापत्यशास्त्राचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत (कोणार्कचे वा इतर अनेक भव्य मंदिरे, अंजिठा सारख्या लेणी , विविध स्तुप, ताजमहालसारख्या वास्तु). मोहंजोदडो आता पाकिस्तानात असले तरी ते भारतातील सिंधू संस्कृतीचा भाग होते. तिथली आधुनिक नगररचना (रस्ते, सांडपाण्याचा निचरा ई) अतिशय अभिमानास्पद नाहीत का ? भारतीयांच्या धातुविज्ञानाचा पुरावा असणारे अशोक स्तंभ अभिमानास्पद आहे. याशिवाय शुन्याची संकल्पना, दशमान पध्दती ई अनेक अभिमानास्पद गोष्टी असताना विमानाच्या विनोदाचा अट्टहास कशाला ?
In reply to सहमत , पण ... by तर्कवादी
In reply to पु्ण्यात डॉ. सुरेश विश्वनाथ by श्रीगुरुजी
आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे. याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले.अरे वा... मग कालिदासाच्या कल्पनाशक्तीला सलाम... वर मी उल्लेखलेल्या अभिमानास्पद बाबींत कालिदास सारख्या प्रतिभावान कवीचाही सामावेश व्हायला हवाच. असो. बाकी कालिदासानेही कुठे विमानाचा दावा केला नाही त्यामुळे तो प्रश्न येत नाहीच. आणि तरीही एकंदरीत विमानाच्या दाव्याबाबत चर्चा करायची असेल तर मी वरच्या प्रतिसादात उल्लेखलेले प्रश्न (विमानाचे तंत्रज्ञान, कोणत्या तत्वावर ते चालायचे, इंधनाचा प्रकार ई ई) टाळून पुढे जाता यायचे नाही.
श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते.हो असे अनेकांचे म्हणणे आहे. पण त्याबद्दल विश्वकोषातले अधिकृत विवेचन मी वर उद्धृत केले आहे. असो. माझ्या मते आपल्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड बाळगणारे लोकच बहूधा विमानाच्या वा तत्स्म अचाट कथा पसरवित असणार. आणि इतर अनेक गोष्टी (ज्या मी वरील प्रतिसादात उल्लेखल्या आहेत) ज्यांच्या करिता कोणत्याही नव्या पुराव्याची गरज नाही, ज्या अगदी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट दिसत आहेत त्यांचे महत्व बहुधा या मंडळींच्या लक्षात येत नसावे किंवा त्या गोष्टींचा अभिमानही वाटत नसावा म्हणून त्या गोष्टींचा उल्लेखही न करता ते केवळ काही अचाट /कपोलकल्पित बाबी पुढे रेटण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत असतात.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to एक साधा तर्क... by मुक्त विहारि
In reply to होऽऽऽऽऽऽ होऽऽ होऽ by रमताराम
In reply to १०० मुले गांधारीचीच नाहीत नि by मृत्युन्जय
In reply to असहमत by रमताराम
In reply to १०० मुले गांधारीचीच नाहीत नि by मृत्युन्जय
In reply to आता या प्रतिसादाला काही ही by चाफा
In reply to पण त्या माणसाने हरणाचे कातडे by JAGOMOHANPYARE
In reply to आता या प्रतिसादाला काही ही by चाफा
In reply to अधिक माहिती... by मन१
In reply to अधिक माहिती... by मन१
In reply to अरे देवा.. शिवकर, वर्तक आदि by गवि
In reply to वा दोन टोकाची चार मते वाचून by गणपा
In reply to आपल्या पुराणात सगळे काही आहे by पुण्याचे वटवाघूळ
In reply to बोईंग, एअरबस, अन्तोनोव, by गवि
In reply to होतं ना मर्क्युरी आयन by सुहास..
In reply to वरती चर्चेत त्या (पक्षी: आयन by गवि
In reply to बोईंग, एअरबस, अन्तोनोव, by गवि
In reply to बोईंग, एअरबस, अन्तोनोव, by गवि
In reply to गविंशी पुर्णपणे सहमत, by रम्या
In reply to इथच तर मार खातो आपण... by योगप्रभू
In reply to टवाळी नाही हो.. पुराणकालीन by गवि
In reply to गवि, आता भारतीय लोक पण हुशार झालेत... by योगप्रभू
In reply to तुम्ही म्हणताय ते चांगलं आणि by गवि
In reply to टवाळी नाही हो.. पुराणकालीन by गवि
In reply to गवि by रमताराम
In reply to आमचा तोच प्रश्न - तिसर्यांदा by मृत्युन्जय
In reply to कळले नाही by रमताराम
In reply to गवि by रमताराम
In reply to इथच तर मार खातो आपण... by योगप्रभू
In reply to जे कायम परकीयांच्या प्रगतीचे by मदनबाण
In reply to प्राचीन काळातल्या आजतरी by गवि
In reply to गवि, शब्द खटकल्यास माफी असावी... by योगप्रभू
In reply to प्राचीन काळातल्या आजतरी by गवि
In reply to जे कायम परकीयांच्या प्रगतीचे by मदनबाण
In reply to इथच तर मार खातो आपण... by योगप्रभू
In reply to यू टू by रमताराम
In reply to 'संस्कृत ही कम्पूटरला योग्य by मदनबाण
In reply to मदनबाण साहेब, तुम्ही दिलेली by बॅटमॅन
In reply to 'संस्कृत ही कम्पूटरला योग्य by मदनबाण
In reply to यू टू by रमताराम
In reply to ररा वडाची साल तुम्हीच पिंपळाला लावताय... by योगप्रभू
In reply to प्रभू by रमताराम
In reply to हे बघा तुमचे वाक्य by योगप्रभू
In reply to हे राम by रमताराम
In reply to ररा वडाची साल तुम्हीच पिंपळाला लावताय... by योगप्रभू
In reply to माशेलकर व भटकर by जयंत कुलकर्णी
In reply to जयंत मी वैचारिक बांधीलकी म्हटलो... by योगप्रभू
In reply to माशेलकर व भटकर by जयंत कुलकर्णी
In reply to माशेलकर by विकास
In reply to माहितीसाठी धन्यवाद. अशीच काही by जयंत कुलकर्णी
In reply to १८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे by बॅटमॅन
In reply to १८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे by बॅटमॅन
In reply to १८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे by बॅटमॅन
In reply to आणि ग्रंथोपजीविये... by Nile
In reply to आज हा एक लेख वाचनात आला. by राघव
छान लिन्क्स