प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'.
मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो
मी तर भेळपुरी खात होतो
मी तर पोरीला गंडवत होतो
बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो
पोरीला गंडवत होतो
तुला मिर्ची लागली तर मी काय करू..
मी तर उकीरडे फुंकत होते
मी तर रवंथ करत होते
मी तर डोळे मारत होते
उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते
डोळे मारत होते
तुला मिर्ची लागली तर मी काय करू .
आग लागो सार्या दुनीयेला,
गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा..
तुझ्या बरोबर पळून जाणार
कोणाला देखील मी नाही दिसणार
लोकं लफडेबाजांवर जळतात
कसं सांगू काय काय दिवे लावतात..
मी तर गाडीने जात होतो
मी तर शिट्टी फुंकत होतो
मी तर टोपी फिरवत होतो
हो, गाडीतून जात होतो, शिटी फुंकत होतो
टोपी फिरवत होतो
तुला टोचन लागले तर मी काय करू..
नव्या टुकार पिक्चरला घेउन चल,
कुठेतरी वडापाव गिळव..
जरा पावशेर ढोसव
तहान माझी आज भागव
आज जीव तोडून प्रेम करणार आहे
तुझ्या डोळ्यात मोतीबिंदू तपासणार आहे
मी तर कंबर लचकावत होते
मी तर गळ्यावर अत्याचार करत होते
मी तर लफडे करत होते
कंबर लचकावत होते, गळ्यावर अत्याचार करत होते
लफडे करत होते
तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..
मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो
मी तर भेळपुरी खात होतो
मी तर पोरीला गंडवत होतो
बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो
पोरीला गंडवत होतो
तुला मिर्ची लागली तर मी काय करू..
"लफड्याचे"चे महत्त्व इतक्या दो-टूकार शब्दांत सांगितलेले विरळाच आढळून येते.
मूळ गुन्हेगार ओळखा.
हा मराठी अत्याचार मात्र माझाच आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11339
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाबो
मा. पराशेठ, किमान गेला बाजार
=)))))))))))))
बोंबला!!
ठ्ठो!
पार बाजार उठवला आहे.
In reply to ठ्ठो! by नंदन
+१
In reply to पार बाजार उठवला आहे. by गणपा
+२
In reply to +१ by छोटा डॉन
बादवे
In reply to ठ्ठो! by नंदन
अगदी अगदी !!
In reply to ठ्ठो! by नंदन
कहर आहे
लोल !!!! =)))
मेल्या!
_____/\____ !!!! =)) =)) =))
मेलो मेलो
ब्वॉर्र!!
कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच
जोकसत्तामध्ये मेले मेले. काय
In reply to कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच by गवि
टेंपोत बसवला!!!
In reply to कालच्या जोकसत्तामध्ये ह्याच by गवि
काकानू तुम्हाला "हलकटकथेतील
In reply to टेंपोत बसवला!!! by पिवळा डांबिस
बहूदा कालच्या जोकसत्ताला
In reply to टेंपोत बसवला!!! by पिवळा डांबिस
ही ही
भगवंता!!
लै भारी
लई भारी..
हा हा हा
करिष्मा रवंथ करतानाचे द्रुष्य
हा हा हा हा!असली कातिल
रिकामटेकडा
आणि
In reply to रिकामटेकडा by श्रावण मोडक
होंडा
In reply to आणि by परिकथेतील राजकुमार
मला नाय आवडलं
@ पुजा एकदा सांगीतल असत तरी
पर्याच नाव वाचुन धागा लगेच
छन्न प्रतिसाद
@कुठेतरी वडापाव गिळव.. जरा
आई ग्ग!! काय लिहीलय!!
भीषॉण!!
झक्कास !!!
_/\_
खंगरी
अशक्य आहेस रे तू परा.......
गाणे आइकुन करीश्मा व