ग्रेस
In reply to दुर्बोधता मंजूर करावी लागते by यकु
In reply to या कवितेपुरतं तुम्ही म्हणता ते मंजूर आहे by संजय क्षीरसागर
In reply to अविश्वसनिय... by प्रभाकर पेठकर
In reply to यु ट्यूबवर लिंक उपलब्ध आहे. by खटासि खट
In reply to असहमत... by प्रभाकर पेठकर
In reply to असही कविता ह्या by खटासि खट
In reply to असही कविता ह्या by खटासि खट
In reply to असहमत... by प्रभाकर पेठकर
In reply to प्रभाकरजी, ग्रेसचं विश्लेषण इतकं सहज नाही by संजय क्षीरसागर
In reply to प्रभाकरजी, ग्रेसचं विश्लेषण इतकं सहज नाही by संजय क्षीरसागर
In reply to दुर्बोध... by प्रभाकर पेठकर
In reply to श्री. खटासि खट ग्रेस यांच्या by खटासि खट
In reply to दुर्बोध.. by प्रभाकर पेठकर
In reply to मला ही नेमकं तसंच वाटत होतं. by खटासि खट
In reply to प्रभाकरजी, ग्रेसचं विश्लेषण इतकं सहज नाही by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी तुम्ही म्हणताय ते सत्य ही मानले तरी ही by वाहीदा
In reply to यु ट्यूबवर लिंक उपलब्ध आहे. by खटासि खट
In reply to या कवितेपुरतं तुम्ही म्हणता ते मंजूर आहे by संजय क्षीरसागर
पण स्वतःची आई (परपुरुषाबरोबर) निघून गेल्यावर ग्रेसनं स्वतःच्या मनःस्थितीचं वर्णन केलंय हे मला नंतर कळलं.हे असे विधान तुम्ही कोणत्या आधारावर करित आहात ? कोणाच्याही दु:खाचा असा घाणेरडा बाजार मांडणे अयोग्य वाटले . क्षीरसागर महोदय , कोणाचीही का असेना, तुम्ही 'आई' बध्द्ल हे वाक्य लिहीत आहात तेव्हा शब्द अन वाक्य जपून वापरावेत हि नम्र विनंती अन वैयक्तीक आयुष्यावर शिंतोडे न उडविलेलेच उत्तम कारण ते किती खरे अन खोटे याची शहानिशा करण्यासाठी आता ती व्यक्ती हयात ही नाही. ~ वाहीदा
In reply to निषेध ! by वाहीदा
In reply to वहिदा यांच्याशी सहमत असूनही by यकु
In reply to लिंक खात्रीशीर नाहीये पण देतो by संजय क्षीरसागर
In reply to प्रीती, पहिला सुरेख प्रतिसाद, धन्यवाद! by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी , धन्यवाद... पण मला by प्रीती
In reply to परा मस्त! कोटी मनापासून आवडली! by संजय क्षीरसागर
एक, मी कुणी क्षीरसागर साहेब वगैरे नाही, मला फक्त संजय म्हटलं तरी चालेल.संजय म्हणण्याची मुभा दिल्याबद्दल आभारी आहे असे सांगतो, कारण मीच आपल्याला वर क्षीरसागर साहेब म्हटले आहे.
आणि दोन, माझ्या आध्यात्मिक आणि ललित लेखनाची सरमिसळ करू नये ही विनंती.बिलकुल मंजूर. आपण आध्यात्मिक लिखाण कधी करताय याकडे डोळे लाऊन बसलो आहे!
आध्यात्मिक लिहीन तेव्हा तुम्हा सर्वांना उपयोगी होईल असंच लिहीन, आणि तेव्हा हेतू समजून घेऊन चर्चा व्हावी इतकीच अपेक्षा असेलबिलकुल! हेतु शुद्ध असेल तर बिलकुल प्रतिक्रिया देणार नाही! पण मुदलातच घोळ असेल तर मात्र नक्की तथाकथित वैध मार्गाने चर्चा करीन !
पण ललित लेखन वेगळंय, तो मूड वेगळा आहे, तिथे कल्पना आणि वास्तवाची जुगलबंदी आहे, तिथे अध्यात्म मधे आणलं तर मजा येणार नाही.ओक्के! आध्यात्म कधी घेताय त्या प्रतिक्षेत!
In reply to यशवंत, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! by संजय क्षीरसागर
आध्यात्मिक लेखनाबद्दल बोलायचं झालं तर बहुतेकांचा संकेतस्थळावरचा अनुभव प्रदीर्घ आहे तेव्हा गेल्या तीन वर्षाहून जास्त काळ मी कुठे लेखन केलंय हे त्यांना माहिती असेल.थँक्स टू अंतर्जाल, त्यामध्ये जुन्या काळी असायची तशी काशी, पैठण सारखी पीठं नाहियेत. बाकी आपण कुठं (कुठं!) लेखन करता (करण्याचा प्रयत्न करता ) हे ज्यांना माहित असायचं त्यांना माहित आहेच.
तिथे बासष्ठ लेख प्रसिद्ध झालेत आणि सातशेहून जास्त प्रतिसादातून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली गेलीयेत. मी पुन्हा ते लेखन इथे प्रकाशित करणार नाही कारण त्यात जागा आणि काल दोन्हीचा अपव्यय होईल.क्वाईट इंप्रेसिंग ! गुड.. गुड :)
ज्यांना रस असेल त्यांनी ते वाचलं आणि इथे व्य. नि. तून प्रश्न विचारले तर प्रामाणिक प्रश्नांची मी जरूर उत्तरं देईन.प्रश्नाळू पब्लिक व्यनि करीलच. सध्या माझ्या तरी मनात एकही प्रश्न नाहीय त्यामुळे माझ्या व्यनिची प्रतिक्षा करु नये, अशी आगाऊ माहिती देतो :)
या संकेतस्थळावर एखादा आध्यात्मिक विषय निर्माण झाला आणि प्रदीर्घ प्रतिसाद देण्यापेक्षा लेख लिहावासा वाटला तर मी नक्कीच नवा लेख लिहीन.आभारी आहे. कृपया विषय निर्माण होण्याची प्रतिक्षा न करता लिहावे. छळिले बहु संता, भगवंता , अंतरी भरली अहंता पडता कानी ती इशकथा शूळ उठे मम माथा अज्ञानांध असा प्रभू झालो - इह पर सौख्या मुकलो आली घोर जरा मज खाया, उद्धरी गुरुराया ;-) सुरुवातीला छळ तेवढा सहन करा, अर्थात तो तुम्हाला छळ वाटला तर :)
ग्रेसची कविता दुर्बोध होण्यामागे कारण असंय की त्याची कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण तिच्या सर्व वेरीएशन्सचा मध्यवर्ती काव्यविषयाशी एकसंध संबंध राहत नाही.पण माझ्यामते तरी, कविता दुर्बोध असेल तर ती मला कविता म्हणून अनुभवायला मजा येत नाही. कारण कितीही सुंदर शब्दरचना, दाखले वापरले तरी ते जे सांगण्यासाठी म्हणून वापरले आहेत तो आशय दुर्बोध असेल तर ती कविता मला आपलीशी वाटत नाही. आणि मग मी त्या कवीला 'ग्रेट' मानू शकत नाही. जसे अध्यात्माचा / किंवा स्वरुपाचा उलगडा झालेल्याला कदाचित उपनिषदांतील कमी शब्दांतील वचने जास्त आवडू शकतील... पण इतरांना उपनिषदे दुर्बोधच वाटत राहतील आणि त्यात 'ग्रेट' काय आहे असा ही प्रश्न पडेल.
In reply to मेघात अडकली किरणे ,तो सूर्य by अविनाशकुलकर्णी
In reply to मत व प्रश्न by प्रदीप
In reply to कलाकार व खासगी जीवन by चौकटराजा
दुर्बोधता मंजूर करावी लागते