आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला
In reply to इरसालांना व्यनी करा. ते by गणपा
आपल्या सगळ्यातच हा सिंदबाद असतोच. जितके लहान वय तितका तुमच्यात सिंदबाद जास्त. एकाच ठिकाणचं स्थिरत्व त्याला जडात्व वाटतं, कंटाळवाणं वाटतं. नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खुश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढच त्याला समजतं.हे फक्त पुण्यातल्या पुण्यात हिंडतानाच्च अॅप्लिकेबल आहे काय?? ;) संदर्भ!
In reply to काय हे? by अन्या दातार
In reply to नाही ती संकटं अंगावर ओढवून by ५० फक्त
In reply to काय हे? by अन्या दातार
In reply to तक्रार by मन१
In reply to गुरगाव by क्लिंटन
In reply to गुरगाव by क्लिंटन
In reply to काला आम ! पानिपत by जयंत कुलकर्णी
या ठिकाणी एक आंब्याचे छोटे झाड होते ते रक्त उडून उडून वाळल्यावर काळे पडले म्हणून या जागेला काला आम म्हणतात.जयंतकाकांचे लेख, प्रेतं फार ! हे जयंतकाकांच्या प्रतिक्रियेला लागू झालं ब्वॉ ;-)
In reply to शुभेच्छा! by मी-सौरभ
In reply to इ बबो............... by इरसाल
In reply to हम्म by मी-सौरभ
In reply to बस कां राव..... by इरसाल
In reply to >>>पंजाबी पोरींच्या नादी लागू by यकु
यात नेमका काय धोका आहे ते स्पष्ट करावेएका पंजाबी मित्राच्या सांगण्यानुसार पंजाबी स्त्रिया फॅशन,स्टाईल मारण्यासाठी नवर्याला कर्ज काढायलाही भाग पाडतात.भाजी आणण्यासाठी सॅन्डल्चा एक जोड, मॉल मध्ये फिरण्यासाठी दुसरा,कामाला जाण्यासाठी तिसरा,माहेरी जाण्यासाठी चौथा जोड असा प्रकार असतो.
In reply to कर्ज by चिरोटा
In reply to अरे by मी-सौरभ
लग्नाआधी सुद्धा त्या हे सर्व करतात असे ऐकून आहेह्या "हे" मध्ये नक्की काय काय मोडते ? ;-) अवांतर:- दिल्ली ला जायला पाहिजे बुवा एकदा (तरी) !!!!
In reply to कर्ज by चिरोटा
In reply to बेकार वातावरण आहे. रात्री ८ by कपिल काळे
In reply to बेकार वातावरण आहे. रात्री ८ by कपिल काळे
In reply to +१ by गणामास्तर
In reply to बाकी अजून काही किस्से by रेवती
In reply to ?? by गणामास्तर
In reply to वरच्या प्रतिसादातून by यकु
In reply to थ्यांकू + शंका by मन१
In reply to झालं हाभार प्रदर्शन! उठायचं by यकु
In reply to @एम जी :- नंबर कामाचा आहे. by एम.जी.
In reply to मनोबा.... by इरसाल
In reply to वा.... by मन१
In reply to धन्यवाद राव.... by इरसाल
In reply to मनोबा.... by इरसाल
In reply to गुरगाव मध्ये मराठी कुटुंबे by प्रज्ञा साठे
In reply to मनोबा.... by इरसाल
In reply to अरे हेही जरा संगा.... by मन१
In reply to अरे हेही जरा संगा.... by मन१
Delhi being a strange city where girls are either named Pooja or Neha, they are DTM (Dehati Turn Model). where it’s cold in March, where spoiled brats play loud music in cars, and where everyone is out to steal your stuff.;-)
In reply to हॅहॅहॅ मन (भाउ) जावा, मस्त by आत्मशून्य
तु चुकूनही दिल्लीला जाऊ नये