विडंबन नीट होण्यासाठी काय करावे ?
In reply to प्रेरणा कुठं आहे रे सूड???? by प्यारे१
In reply to मांजराचं नाव प्रेरणा आहे काय? by प्रचेतस
In reply to मा. वल्लीसर विषय भरकटवू नये. by सूड
In reply to रात्री गरम पाण्यातून एक by स्पा
In reply to रात्री गरम पाण्यातून एक by स्पा
In reply to @एक "टल्ली" वटी किवा "तृप्त by अत्रुप्त आत्मा
In reply to सूड साहेब त्यासाठि पुढील गोष्टि लागतिल. by निश
In reply to सूड साहेब, तुम्हि एक चांगले by स्पा
विडंबन नीट होण्यासाठी काय करावे ?शक्यतो वाचकांना पिड पिड पिडणार्या आणि जिलब्यांचा रतीब घालणार्या सदस्याच्या लेखनाचे विडंबन पाडल्यास ते चांगलेच उचलून धरले जाते असा अभ्यास आहे. कवितांचे विडंबन सध्या कॉमन झाले असल्याने, पाकृ अथवा कलादालनातल्या धाग्यांचे विडंबन हटके असेल व त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असे सुचवतो. (स्पावड्याच्या लेखाचे 'मिपाछाप राडे' किंवा इतर लेखविडंबनासाठी 'बेवडा भाग १- ५००' , 'चोर आणि दरोडेखोर' , 'पराची खरच आंतरजालावरती गरज आहे का?', 'घाणेरीतील चण्या मण्या' , 'कच्ची दाबलेली' इ. इ. विषयाला हात घातल्यास उत्तम.) बाकी सध्या तुम्ही पुण्याचे पाणी पित असल्याने इतर काही सांगण्याची आवश्यकता नाहीच. आणी हो, विडंबन पाडताना शक्यतो ज्याची वयाबरोबरच बुद्धी देखील वाढली आहे अशा सदस्याचेच लेखन निवडा, अन्यथा तो रुसेल आणि जिकडे तिकडे भोकाड पसरत बसेल.
In reply to गहन प्रश्न आहे. by परिकथेतील राजकुमार
In reply to गहन प्रश्न आहे. by परिकथेतील राजकुमार
पराची खरच आंतरजालावरती गरज आहे का?'हा धागा पदार्पणादिवशीच द्विशतक करेल असं नाही का वाटत रे सुडक्या? उत्तर 'हो' असेल तर मग उचल बोटं अन लाव कळफलकाला !!!!
In reply to २०० प्रतिसादांची खात्री ! by वपाडाव
In reply to @मला दिवसाला नाही तरी किमान by अत्रुप्त आत्मा
In reply to हे घ्या.............. by इरसाल
@मिसळपाव उघडताखेरीज जो सापडेल त्याचे श्राद्द घातल्यागत विडंबन करावे.>>>
@ एक लक्षात असु द्यावे कि हे शेपुट कधी कधी बेचकीत अडकु शकते.>>>
@तेव्हा " विडंबन नको पण शेपटी सोडव " असा प्रकार होतो.>>>
@आणी ह्या ह्रुद्य वेळेस ज्यांच्या सांगण्यावरुन शेपटी दिली ते ...................गांपापजा. >>> हा अनुभव आंम्ही कालच घेतला... अता मात्र पुरते सावध रहाणार आहोत.... इरसालमामांचे धन्यवाद :-)In reply to अत्यंत मार्मिक/इरसाल by अत्रुप्त आत्मा



In reply to (No subject) by प्रचेतस
In reply to हा बघा कालच्या अन्याभौंच्या by अत्रुप्त आत्मा
In reply to हा बघा कालच्या अन्याभौंच्या by अत्रुप्त आत्मा
In reply to बास हो बास. मला नोकरीवरून by प्रचेतस

In reply to बास हो बास. मला नोकरीवरून by प्रचेतस
In reply to मा. वल्ली कृपया धाग्याचा by सूड
In reply to याचं कारण by पैसा
In reply to मा. वल्ली कृपया धाग्याचा by सूड
In reply to आपण धागाच खरडफळा करण्याच्या by प्रचेतस
In reply to आपण धागाच खरडफळा करण्याच्या by सूड
In reply to हे घ्या.............. by इरसाल
In reply to =)) =)) by वपाडाव
सगळ्यात शेवटी कसे (अजुनही) साळसुदपणे अवतरलेत आता... ;-)
अशी घडली घटना ;-) >>>
In reply to अरे काय ते बुड खाजवल्यागत by गणपा
In reply to विडंबक होण्यासाठी आधी by यकु
In reply to यक्कुशेठ, by प्रास
In reply to विडंबक होण्यासाठी आधी by यकु
प्रेरणा कुठं आहे रे सूड????