गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?
In reply to काही वर्षानी पाडवा उन्हाळ्याच्या सुरवातील न येता by चौकटराजा
In reply to नाही, असे होणार नाही. भारतीय by JAGOMOHANPYARE
In reply to मनापासून धन्यवाद by सागर
ह्हा ह्हा ह्हा ... अरे सागर... बाबा,,,ती माझी साइन नाहिये. ते ब्लॉगचं नाव आणी तिथे येण्याचं आमंत्रण आहे. 
In reply to अतृप्त आत्मा - अवश्य येत by अत्रुप्त आत्मा
In reply to मनापासून धन्यवाद by सागर
- मित्रा आजच्या मटामधे आलेला हा लेख शक संवताची काही वेगळीच जन्मकथा सांगतोत्यावर चर्चा करूच रे. इनफॅक्ट मागेही आपण केली होतीच. सोनवणींचे काही शोध अजिबात पटणारे नाहीत. शिलालेख नाणी वेगळेच सांगतात आणि सोनवणी पुराणांमध्ये जास्त अडकलेत असे वाटतेय. गौतमीपुत्राचा पराक्रम सोडला तर लेखात बरेचसे चुकीचे आहे.
In reply to - मित्रा आजच्या मटामधे आलेला by प्रचेतस
In reply to सनातन काळगणना! by खेडूत
In reply to भारीच by नेत्रेश
In reply to सनातन काळगणना! by खेडूत
In reply to अरे बास की राव... by चिगो
In reply to सनातन काळगणना! by खेडूत
In reply to हि सगळी माहिती माझ्यासाठी by किचेन
In reply to सोप्पय!.. by खेडूत
मंजे महर्षी व्यासांना परम अणू आणि सूर्यप्रकाशाचा वेग, दोन्ही माहीत होते . असे १,४५,८०० परम अणू पार करायला सूर्यप्रकाशाला लागणारा वेळ म्हणजे क्षण!म्हणजे हे परम अणू दोन किलोमीटर इतके मोठे होते तर! जर त्यांना परम अणूंची खरी त्रिज्या माहीत असेल तर प्रकाशाचा वेग सेकंदाला १४.६ मायक्रॉन (तासाला सुमारे ५३ मिलीमीटर) इतका कमी वाटत होता! महर्षी व्यास कुठे गंडले होते की तुम्ही टंकताना कुठे चूक केली आहे?
In reply to मोठ्ठे परम अणू की मंदगतीचा प्रकाश? by राजेश घासकडवी
In reply to सनातन काळगणना! by खेडूत
In reply to क्या बात है by सागर
In reply to सर्वांना गुढीपाडव्याच्या by मराठे
In reply to कलियुग अजून दिसतसुद्धा नाही by सागर
आणि महाभारत हे (कितीही वाद असले तरी) इसवीसनापूर्वी ५००० वर्षांपूर्वी झाले असे मानले जातेमहाभारत नाही मित्रा. 'जय' नावाची व्यासांची मूळ संहिता. इस.पू. ३२०० ते ५००० असा काळ संशोधकांनी काढला आहे. महाभारत साधारण इ.स ४/५ पर्यंत प्रक्षिप्त होत राहिले.
In reply to आणि महाभारत हे (कितीही वाद by प्रचेतस
हा हा हा :)
नेमका काळ माहिती आहे काय? संहितेचा नव्हे महाभारताचा ;)
In reply to kaalgananaa by जोयबोय
In reply to नमस्कार सायबा...... by रघु सावंत
In reply to रघुनाथ राव ! by चौकटराजा
In reply to अहो मंगळावर जाऊन आलेले वर्तक by प्रचेतस
In reply to छ्या राव वल्ली! मारले by यकु
In reply to बरोबर by चौकटराजा
In reply to बरोबर by चौकटराजा
In reply to याच प.वि. by अत्रुप्त आत्मा
In reply to ही गोष्ट अनेकांची आहे पाय लावून पळून् जाण्याची by चौकटराजा
वा...!वा...! सुंदर...!