रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ५)
७१) मोतिया
मोतियाच्या कळ्या
७२)
७३)
७४) लवे
७५) Panicled Spot Flower
७६) दसमुळी/जंगली अबोली
७७) दिंडा
७८) Cinderella Weed
७९) बांडगुळ
८०)Grey Leaf Heliotrope
८१) गायरी/Hooker's Woodrose
८२) Haplanthodes
८३) सीतेचे पोहे/चायनिज लव्ह्ग्रास
८४) गोंदवेल/स्वेलो फिंगर ग्रास
८५)
८६)
८७) माऊंटन ग्रास
८८)
८९) धोतरा
९०)

७६) दसमुळी/जंगली अबोली
७८) Cinderella Weed
८३) सीतेचे पोहे/चायनिज लव्ह्ग्रास
८७) माऊंटन ग्रास

लेखनविषय:
वाचने
8673
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
तायडे ७३ वा बटवा आहे.
इरसाल धन्स. त्याचेच दुसरे नाव अक्कलकाढाही आहे का ?
In reply to इरसाल धन्स. त्याचेच दुसरे नाव by जागु
मस्त फोटोज्....
७३वं अक्कलकार्यासारखं दिसतंय खरं पण बहुतेक तो खोटा अक्कलकारा असावा. खर्या अक्कलकार्याची फुलं जास्त छोटी असतात (असं वाटतंय) पण दोन्हीही चवीला चुरचुरतातच....
लवे म्हणजे लव्हाळं असेल (वाटतंय तरी तसंच) तर त्याला (मूळांवरून) मुस्ता असंही नाव आहे.
बांडगूळ हे आंब्यासारख्या मोठ्या झाडावरती वरती असणारं झुडूप, कधी रास्ना, ऑर्चिड्ससारखं आधारापुरतं राहणारं तर कधी अमरवेलीसारखं आयता रस शोषून जगणार्या वेलीसारखं. पण फोटोतलं 'बांडगूळ' काही वेगळंच वाटतंय, अगदी मोठ्या झाडाच्याच फुलांचा गुच्छ असल्यागत.....
खुपच मस्तं!!! रानात फिरुन अल्यासारखं वाटलं :)
(सितेचे पोहे पाहुन वाटलं जणु काहि पाण्यचे तुषारच उडताहेत... आणि "बांडगुळ" हे रान-फुलाचं नाव आहे हे ऐकुन आश्चर्य वाटलं :D)
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो.
प्रास फुले झुम केल्याने मोठी दिसत आहेत. ते बांडगूळच आहे आंब्यावरचे.
उदय, वल्ली धन्यवाद.
जागुताई इज बॅक!
मस्त फोटो गं जागुताई... तुझ्या आवड आणि पेशंसला सलाम. त्यामुळेच तर आम्हाला दोन घडीचा आनंद मिळतो :)
In reply to मस्त! by स्मिता.
++ २.
काही लेखन का करत नाही अशा प्रकाशचित्रांसमवेत?
नेहमी प्रमाणेच>>> स्वालिड.. :-)
सॉल्लिड!!
श्रावण मोडकजी पहील्या भागात थोडे लेखन आहे.
अतृप्त आत्मा, प्राजू धन्यवाद.
जागु मॅडम, खर तर फुलांची नाव कळली हे अतिशय महत्वाच.
कारण आपण येता जाता बरीच फुले आपल्याला दिसतात पण नाव माहीत नसतात.
आपल्या लेखा मुळे फुलांची नाव व फोटो पण बघता आले. मस्त
मस्तच आहेत फोटु जागुतै. फ्रेश वाटलं एकदम. :-)
चित्रा, निश, दिपक धन्यवाद.
अप्रतिम फोटो आहेत.
फोटो कुठे काढ्ले ती ठिकाणे लिहावीत असे वाट्ते
सहज धन्यवात. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच हे धागे निघत आहेत.
कौस्तुभ ह्या धाग्यातली फुले माझ्या माहेर व सासरच्या घ्रराच्या आसपासची आहेत.
छान