आमच्या त्सेंटा आजीची लहान बहिण फॅनीआजी हिची आवडती रेसिपी -
साहित्य- २५० ग्राम मैदा, १७५ ग्राम बटर, अर्धा कप साखर, १ चमचा बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ
५०० ग्राम अॅप्रिकॉट्स, एक चहाचा चमचाभर दालचिनी पावडर
कृती- मैदा,बटर ,साखर, बेकिंगपावडर व मीठ सर्व एकत्र करणे व चांगले मळणे.हा गोळा प्लास्टीकमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये १५-२० मिनिटे ठेवणे.
टिन्ड अॅप्रिकॉट्स असतील तर चाळणीवर घालून पाक निथळू देणे. अर्धे तुकडे करुन त्यात दालचिनी पावडर मिक्स करणे.
जर फ्रेश अॅप्रिकॉट्स असतील तर बिया काढून अर्धे करणे, ३-४ चमचे साखर व चमचाभर दालचिनी पावडर घालून मिक्स करणे.
मिश्रणाचा गोळा फ्रिजमधून बाहेर काढणे व केक मोल्डवर पसरणे, फक्त मोल्डच्या तळाशी न पसरता कडांपर्यंत वर नेणे.
आता मोल्डच्या आत मैद्याच्या मिश्रणाचा एक मोल्ड तयार होईल.
यावर अॅप्रिकॉट्स पसरणे.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से वर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करणे.
पिठीसाखरेने सुशोभित करणे , व्हिप्ड क्रिमबरोबर सर्व्ह करणे.
नको नको
अॅप्रिकॉट्स म्हण्जे मराठीत "जर्दाळु" का?
हे काय ?
In reply to हे काय ? by परिकथेतील राजकुमार
अरेरे काय दिवस आलाय. चक्क
चटावरचे श्राद्ध* उरकल्यात
सहकुटुंब लाळ गाळण्यात आली
In reply to सहकुटुंब लाळ गाळण्यात आली by बिपिन कार्यकर्ते
लाळ
फोटो मस्त!
अॅप्रिकॉट पाय!!! मला जाम
एक पंचमांश दिसतो आहे.
फोटू नेहमीप्रमाणेच
मळलेले ( =तिंबलेले! ) पीठ
In reply to मळलेले ( =तिंबलेले! ) पीठ by कवितानागेश
अगं कर ना मग. आणि मला
मस्त पाकृ
केक मस्त झाला आहे. पण पाककृती
केक आवडला. आता रेशिपी येवढीच
हम्म..
In reply to हम्म.. by स्वाती दिनेश
हॅ हॅ हॅ. केकृबद्दल काही
In reply to हॅ हॅ हॅ. केकृबद्दल काही by गणपा
;)
जबरा
वाह्ह ! ताईचा हातच्या केकची