कबुतर...
तर मंडळी हा पक्षी आपल्या ( पक्षी:- माझ्या) लयं म्हणजी लयं डोक्यात जातो बघा ! का ? कसं हाय बघा, ते रस्त्यावरच्या मोकाट कुत्तरड्यां नंतर माझ्या साखर झोपेचे पार खोबरं करण्याचा मोलाचा वाटा ही मंडळी उचलत्यात !
च्यामायला ! नाय तांबड फुटल आकाशा मंदी तर् ह्यांच हुं हुं हुं हे असल इचित्र ओरडनं चालु व्हतं बघा ! बाकीचे पक्षी कसं गोड गात्यात... पर ह्यो काय इचित्रच आवाज काढतो ! पार डोक्याची ( हे हे हे समजलचं असलं तुम्हासनी ! ;)करुन टाकतो.
कुत्र्यांन नंतर माणसांच्या वातावरणाशी जुळवुन घेणारी ही जमात...ज्या पशु पक्षांना जमले नाही त्यांची संख्या कमी झाली,म्हणजी चिमनी,कावले... पर ह्याची प्रजा अमाप वाढली !
शनी देवाचे वाहन कबुतर त्याला दाणे टाकले की शनिमहाराज प्रसन्न व्हतील अशी काही व्यापारी मंडलींची समजुत असते,म्हणुन पुण्य कमवण्यासाठी ही मंडळी रस्त्यावर दाणे टाकतात...आणि ही कबुतरं टपा टपा येउन त्ये टिपत्यात.
खाण्याचे वांदे नाय अन् कुठल्याश्या अडगळीत, अडोश्याच्या जागेत ही कबुतर अंडी टाकुन मोकळी होत्यात... ;)
तर... जाउं द्या व्हो...आपण आपली टेप थांबवतो,तुमी जरा फोटुंवर नजर टाका. :) ( छोटीशी इनंती त्यांच्या माने प्रमाणे स्वत:ची मान वाकवुन पाहता येते ते पहा... तेव्हढाच तुमच्या मानेस व्यायाम होईल !)
पांढरी कबुतरी... ;) एका पायवर तयार !
मला वाटलं टेक ऑफ करणार की काय...
पण तसं काय बी झालं नाय... टेक ऑफ कॅन्सल.
काही क्षण प्रेमाचे :---
काय व्हो काय बघताय ? ;)
*फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
लेखनविषय:
वाचने
21656
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
कुबुतराचे फोट्टु जाम आवडले
मस्त... एकेकाळी छान वाटणारा
पाचवा फटू शॉल्लेट आवडला.
बाणा अचुक लक्ष्य-वेध केलायस
सुंदर सगळे फ़ोटो.....
सुंदर फोटो. पण ह्या असल्या
In reply to सुंदर फोटो. पण ह्या असल्या by किचेन
@त्यांचं ते मिलन फोटोत सुंदर
In reply to @त्यांचं ते मिलन फोटोत सुंदर by अत्रुप्त आत्मा
आत्म्या, अरे त्यांच असं
मस्त रे मस्त फोटो आहेत एकदम,
मस्त रे बाणा. झकास फोटो.
वॉव सहिच वाटतायत एक्दम..
फोटु मस्तच बाणराव, एक
In reply to फोटु मस्तच बाणराव, एक by मराठमोळा
+ १ टू मराठमोळा मै भी यैच
In reply to फोटु मस्तच बाणराव, एक by मराठमोळा
अरेच्या मी कबूतर नि पारवा एकच
In reply to अरेच्या मी कबूतर नि पारवा एकच by रम्या
शोध घेतला..याला म्हणतात Feral
In reply to फोटु मस्तच बाणराव, एक by मराठमोळा
"पारवा" कविता
क्या बात है...... सही आलेत
मस्त रे फोटो बाणा.....
डोक्यात जाणारा पक्षी
In reply to डोक्यात जाणारा पक्षी by स्मिता.
इतर कुठल्या "सुंदर पक्ष्याचे"
प्रचंड घाण करणारा नि
In reply to प्रचंड घाण करणारा नि by रम्या
अॅसिडिक
नेमक्या कोणत्या पक्ष्याला
In reply to नेमक्या कोणत्या पक्ष्याला by यकु
गणेशा झाला काय?
In reply to गणेशा झाला काय? by प्रचेतस
व्हय जी! (डोळ्यावर काळी
दादरच्या कबुतरखान्यात तर हीच
कबुतरांच्या आवाजाने व घाणीने
कबुतरांच्या आवाजाने व घाणीने
फोटो फारच छान!
In reply to फोटो फारच छान! by पैसा
मनेकाबाईंमुळे नव्हे तर मैने
In reply to मनेकाबाईंमुळे नव्हे तर मैने by रेवती
कबुतरच गाणं लावल्यावर जातीलही
In reply to फोटो फारच छान! by पैसा
लवंगी फटाके
छान आहेत फोटो.
फोटोज छान..
फोटो मस्तच आहेत.५, ९, १५ वा
कबुतर चा पोपट करा
सर्व प्रतिसाद देणार्यांना
क्या बात है !
हो, आम्ही उत्कंठेने ज्या