कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---

- समितीची शास्त्रीय जबाबदारी
- याला म्हणतात भानामतीचा शास्त्रीय शोध!
- मनोव्याधींचा व भानामतीचा निश्चित संबंध काय?
- समिताची भानामतीचा शास्त्रीय कारणमिमांसा
- कपडे कसे जळाले?
- “भानामतीला बळी पडलेली गावे एक जात भ्रमिष्ट!” – इति समिती
- सुशिक्षित लोक सुद्धा भानामतीवर विश्वास का ठेवतात?
- शेवटी समितीचा फुगा फुटला !
- फुटलेल्या फुग्याच्या शेवटी चिंध्या –
In reply to ओकसाहेब, by अन्नू
करणी -भानामती- चेटुक वगैरे जे काही प्रकार होतात ते खरोखरच नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का?मी असे म्हणत नाही पण इथे असलेल्यांनी अवांतर प्रतिसाद लिहून एका अर्थाने त्यातील भीषण सत्यता कमी करायला मदत केली आहे. तरीही प्रा. गळतगे यांच्या विचारांतील त्रुटी असल्यास दाखवाव्यात ही विनंती...
In reply to ओकसाहेब, by अन्नू
In reply to द्विरुक्तीमुळे प्र काढला आहे by शशिकांत ओक
In reply to मी त्या कायद्याचा मसुदा by यकु
In reply to मी त्या कायद्याचा मसुदा by यकु
In reply to भानामती by पैसा
In reply to भानामती by पैसा
In reply to कोकणात तुंम्हाला सर्व माहीती by अन्नू
In reply to उगाच कोंकणाला बदनाम करु नका.. by गवि
In reply to +१ by चिरोटा
यदा यदा ही मनुष्यस्य भानार्वति भारत, अभ्युथानम् करणीस्य तदा....स दा....
त्र्यंबकेगौरी नारायणी नमोSस्तुते....! 
In reply to कोकणात तुंम्हाला सर्व माहीती by अन्नू
मायला...मानलं आपण मिपाकरांना,,, काय उलटवलीये भानामती...In reply to भानामती by पैसा
In reply to @कशी करायची याबद्दल कोणी by अत्रुप्त आत्मा
In reply to भानामती by पैसा
In reply to कशी करायचि यापेक्शा का by गोमटेश पाटिल
In reply to भानामतीच्या शास्त्रावरच कुणी by अन्या दातार
In reply to हायला! by पैसा
In reply to भानामतीच्या शास्त्रावरच कुणी by अन्या दातार
In reply to ओकसाहेब by चिरोटा

In reply to भानामातीची पा.कृ. by तर्री
In reply to ‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती असू शकत नाही -श्री. गुली by शशिकांत ओक
तुम्हाला स्वतःला असा काही अनुभव आलेला आहे का ? तुमच्या माहितीत असे एक तरी प्रकरण आहे का?मी हो म्हटले तर काय होईल.... कारण त्या अनुभवाला खोटे ठरवणारे आपल्यासारखे ते कथन मान्य करायला तयार नसतात. मी नाही म्हटले तर ... मग तुम्हाला अनुभव नाही ना मग गप्प बसा. असा सल्ला आपल्यासारखे देणार. कारण त्या अनुभवांना मान्यता देण्याचे जागतिक हक्क आपण राखून ठेवलेले आहेत. असो. प्रा. गळतगे यांनी अनुभव आलेल्यांशी संपर्क करून त्यांना ज्ञात झालेले कथन मांडले ते आपल्या विचारांशी मेळ खात नसतील म्हणून ते म्हणतात ते खोटे असे आपण म्हणू नये इतकेच. एका बाजूने आपल्यासारखे लोक ती अस्तित्वात नाही असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूने आपल्या मताचे लोक ती दूर केली असा ज्यांच्या मार्फत ती प्रत्ययाला येते त्यांना ठीक करून ती दूर केल्याचा दावा करतात. त्यासाठी पिवळा फॉस्फरस आणि काही रसायने वापरून कसे विविध हात चलाखीचे खेळ केले जातात ते स्टेजवर आवर्जून सांगतात. पण जशा त्या व्यक्तिने स्टेजचा वापर न करता करामती घडवल्या त्या जशाच्यातशा करायला मात्र ते वा कर्नाटक सरकारतर्फे नियुक्त डॉ. नरसिंहैयांनी आणि त्यांच्या संघानी प्रात्याक्षिके करून दाखवली नाहीत. नव्हे अशा प्रत्येक वेळी असे कार्यकर्ते ते आमचे काम नाही असे टरकाऊन सांगून सटकतात. असा अनुभव मला व गळतगे यांना आहे. माझ्या आधीच्या प्रतिक्रियेतून ते मी लिहिलेले आहेच. असो. प्रश्न भानामती कोण करते याचा आहे. या मूळ प्रश्नावरील गळतगे यांची बाजू आपण वाचलीत तर त्यांच्या व आपल्या कथनातील साम्य व फरक आपल्याला जाणवेल.पण आपल्याला ते वाचायची गरज नाही वा नको आहे असे आपले प्रतिपादन आहे. आपल्याला आणि अन्य मित्रांना विनंती करतो की आपले पुर्वआग्रह बाजूला सारून आपल्याला सत्य शोधनात वा वाचनात रस असेल तर त्यांच्या लेखनाचा आस्वाद घ्यावा.
ओकसाहेब,