ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..
In reply to हम्म्म ......... बात मे दम है by पियुशा

In reply to चालु द्या.. by परिकथेतील राजकुमार
In reply to मी येईपर्यंत पिझ्झासुद्धा by अन्या दातार
In reply to +२ by रमताराम
In reply to "ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा" by हंस
In reply to "ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा" by हंस
In reply to मला वाटले एखादा टिकापर मोठा लेख असेल पण by सस्नेह
पण चा॑गले प्रतिसाद मिळाले तर लेख जरूर पूर्ण करेन...लीनातै अशी अट नका ठेऊ बॉ. अहो थोर मिपाकर सांगुन गेलेत की माणसानं नेहमी स्वांतसुखाय लिहित जाव. :)
In reply to शिळ्या कढीला उत by सुहास..
In reply to शिळ्या कढीला उत by सुहास..
In reply to शिळ्या कढीला उत by सस्नेह
विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतोडोळे झाकुन विश्वास ठेवणे ही अ॑धश्रद्धा.... मुळात विज्ञान हा एक मार्ग आहे सत्य शोधण्याचा... आणि पुराव्या शिवाय विश्वास न ठेवणे हाच ह्याचा पाया आहे.. मग विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा असं काही असुच कसं शकतं?
एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतोकोण? कधी? अहो त्यांना आपलं म्हणणं पटवण्यासाठी प्रयोग करावे लागतात... गणितं माण्डावी लागतात... तरी इतर वैज्ञानिक प्रश्न उपस्थित करु शकतात... त्यांचे खंडन करावे लागते... काय खाऊ वाटला का "गॉड पार्टिकल्स आहे" जाहिर करायला??
ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ?कमाल आहे... म्हण्जे आपटले असते तर देव नाही का?? आणि सगळ्या चांगल्या -वाईटाला देवाला जवाब्दार धरणार की काय?
In reply to बरं.... by पिलीयन रायडर
In reply to उल्कापात.. by अस्वस्थामा
विश्वात सगळे व्यवस्थित चालले आहे म्हणे.. मग उल्कापात होतो.. तारे, ग्रह नष्ट होतात हा देव नसल्याचा पुरावा म्हणायचं का ?हा तुम्हा लोकांच्या मागच्या जन्मी केलेल्या पापाचा पुरावा आहे. देव दयाळु आहे आणि तो शिक्षा देतो.
In reply to बरं.... by पिलीयन रायडर
In reply to विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा by सस्नेह
ग्रह, तारे या॑ची गती निय॑त्रित करण्यार्या शक्तीचा शोध अजूनही विज्ञानाला लावता आला नाही, हे सत्य आहे..असं कोणी सांगितलं ? देवाने ?
In reply to विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा by सस्नेह
चालु द्या

In reply to ग्रह तारे एकमेकावर न आपटता by JAGOMOHANPYARE
पृथ्वीवर दरवर्षी शेकडो उल्का पडतात.. पण वातावरणाच्या कक्षेत आले की त्या जळून जातात म्हणून दिसत नाहीत
आणखी हजारो वर्षानी आपला सूर्यही कृष्णविवर होणारतुम्ही शाळामास्तर आहात का हो?* बाकी चालू द्या. *श्रेयअव्हेर - 'म्हैस', पुलं.
In reply to बाकी चालू द्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शाळामास्तर by सस्नेह
ग्रह, तारे या॑ची गती निय॑त्रित करण्यार्या शक्तीचा शोध अजूनही विज्ञानाला लावता आला नाही, हे सत्य आहे..या विधानातून तुमचं विज्ञानावर असणारं खरं प्रेम दिसत आहेच. शाळकरी मुलं आणि विज्ञानाभ्यासक, विज्ञानप्रेमींच्या वतीने मी तुमचे आणि सर्वशक्तीमान आणि परमदयाळू भगवंताचे आभार मानते. माझं शाळामास्तराचं विधान खरंतर जागोमोहनप्यारे यांनी दिलेल्या धडधडीत चुकीच्या माहितीबद्दल होतं. असो. लीना मॅडम, तुमचा वर्ग चालू द्या. मला वर्गात झोपायची सवय आहे. विज्ञानाचा तास सुरू झाला की मी उठेनच. बा न्यूटना, केप्लरा, आईनस्टाईना, आणि माँड सिद्धांताचे अभ्यासकहो, माफ करा पामरांना!
In reply to रांग लंबर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रांग लंबर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to १. Most meteors are smaller by JAGOMOHANPYARE
In reply to १. Most meteors are smaller by JAGOMOHANPYARE
In reply to सूर्य कृष्णविवर होणार नाही. by sagarpdy
In reply to १. Most meteors are smaller by JAGOMOHANPYARE
In reply to शाळामास्तर by सस्नेह
In reply to बरे झाले ....शाळामास्तर झाला by अप्रतिम
In reply to बाकी चालू द्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही शाळामास्तर आहात का हो?जबर्याच !!
बाकी ही ईश्वरद्वेष्टी अदिती* इथे काय करते आहे ?
*अदिती म्हणजे देवांची माता म्हणे. आता बोला.In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
अदिती म्हणजे देवांची माता म्हणे. आता बोला.काय कप्पाळ बोलायच? बा पर्या तिनं तिच स्वतःच नाव निवडल नाहिये. असेल तिच्या पालकांची श्रद्धा देवावर. :) तुमच्या सारख्या झंटलमन लोकांना इतकबी समजु ने?
In reply to अदिती म्हणजे देवांची माता by गणपा
In reply to पण मी काय म्हणतो.. by परिकथेतील राजकुमार
हलकट, पाशवी, विक्षिप्त, दुर्बिटणीबै, माजोरी, गॉसिप डबल्स पार्टनर.. इ. इ. नावे तिला मिळालेली आहेतच.नावंच नव्हे, ही वर्णनं मला फिट्ट लागू आहेत. 'सिंड्रेलाची सावत्र बहिण' हे ही विसरू नकोस.
तुर्तास इथेच थांबतो. नाहितर मला फ्रेंडलिस्ट मधून डिलीट करायची.नाही रे नाही. माझ्याबद्दल खरं बोलणार्या लोकांशी मी मय तर्री करते. असो. Sagarpdy कृष्णविवरांसंदर्भात तुम्ही दिलेली माहितीही अयोग्य आहे. एकूणच सूर्य या संदर्भात लेखमाला लिहीते आहे त्यात या गोष्टींची माहिती पुढे येईलच. त्यानंतर इतर तार्यांसंदर्भातही लिहीण्याचा विचार आहे. सूर्य या लेखमालिकेचा पहिला भाग इथे आहे. पुढच्या भागांच्या लिंका तिथेच मिळतील.
In reply to हलकट, पाशवी, विक्षिप्त, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हि सूर्य ,आकाशगंगा , तारे, by चेतनकुलकर्णी_85
In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हलकट, पाशवी, विक्षिप्त, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to १.योग्य सन्दर्भ द्या २. नाव by sagarpdy
In reply to संदर्भ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पण मी काय म्हणतो.. by परिकथेतील राजकुमार
बाकी ह्या निळ्याचे खाते अजून चालू आहे, हा देखील एक ईश्वरी चमत्कारच आहे.तुमच्या सारख्या हलकट लोकांच्या मानगुटीवर बसण्याकरता भुताखेतांनापण ईश्वरानंच निर्माण केलंय हे विसरू नका!
In reply to बाकी चालू द्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही शाळामास्तर आहात का हो?* बाकी चालू द्या. *श्रेयअव्हेर - 'म्हैस', पुलं.खिक्क करुन हसताना कॉफीतले ट्यानिन सांडले कीबोर्डावर.. :)
In reply to नै तर काय? by गणपा
In reply to नै तर काय? by गणपा
मुद्दे नसले की लागले लगेच झाडावर चढायला नी पॉपकॉर्न खायला.मी तर म्हणतो हे गल्लेलठ्ठ विज्ञानवादी झाडांवर बसुनही फांद्या तुटत नाहीत म्हणजे देव आहेच. प्रश्नच मिटला!!
In reply to विज्ञान by तिमा
In reply to लीना बै लै गोंधळ हाय तुमच्या इचारात ... by चौकटराजा
In reply to लीना बै लै गोंधळ हाय तुमच्या इचारात ... by चौकटराजा
विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ? विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ?विश्वाचं सोडा. रोज सकाळी उठल्यावर आम्हाला बरोबर प्रेशर येतं आणि मग सगळं व्यवस्थित झाल्यावर दिवस कसा सुखरूप जातो!! हा ईश्वराच्या अस्तित्त्वाचा पुरावा नाहीतर काय?
In reply to अहो विश्वाचं सोडा हो लीना आज्जी!! by Nile
In reply to अहो विश्वाचं सोडा हो लीना आज्जी!! by Nile
रोज सकाळी उठल्यावर आम्हाला बरोबर प्रेशर येतं आणि मग सगळं व्यवस्थित झाल्यावर दिवस कसा सुखरूप जातो!! हा ईश्वराच्या अस्तित्त्वाचा पुरावा नाहीतर काय?आरं तिज्या मारी आन आमी हिकडं मिश्री लावून लावून थकतो. आम्चा म्हसोबा कुटं गेला म्हनायचा? :)
In reply to रोज सकाळी उठल्यावर आम्हाला by दादा कोंडके
In reply to रोज सकाळी उठल्यावर आम्हाला by दादा कोंडके
In reply to अहो विश्वाचं सोडा हो लीना आज्जी!! by Nile
In reply to 10 Start Thread on God vs by मराठे
In reply to आयला! बेसिक ??!! by sagarpdy
In reply to अगदी.. GW BASIC कारण मूळ by मराठे
In reply to अगदी.. GW BASIC कारण मूळ by मराठे
In reply to 10 Start Thread on God vs by मराठे
ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा.. लीना शेड्साळे सदस्यं कालावधी 3 आठवडे १ दिवसअनादि काला पासून मानवाला पडत असलेले प्रश्न पुन्हा पडणे स्वाभाविक आहे.
आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते.असेल बुवा. पुढारलेपणाच्या लक्षणांत आपण कसली गणती करता नक्की?
बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते.श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धेची तुमची व्याख्या काय? हे समजले तर बरे होईल
ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल.नस्तित्व हा नवा शब्द आज कळला. हा अनुभव कसा घेतात? कुठे? प्रत्येक वेळी समान अनुभव येतो काय? हा अनुभव घेण्यासाठी कोणती उपकरणे लागतात? असा अनुभव घेणार्या कुणाही दोन महनीय व्यक्तींची मते जुळत का नाहीत? (उदा. मा. मोहम्मद पैगंबर, मा. येशू ख्रिस्त, मा. मोझेस. या तिघांनी ईश्वराचा 'अनुभव' घेतला, ते प्रेषित होते, साक्षात त्याचेच पुत्र वै होते इ. म्हणतात. मग या तिघांनी सांगितलेला इश्वर वेग-वेगळा का?)
एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो.अशा प्रकारे जाहीर केलेले गॉड, सैतान, माणूस आदि पार्टिकल्स त्याच प्रकारच्या यंत्राद्वारे कुणालाही, कुठेही, हवे तेव्हा, हवे तितके वेळा निर्माण करून पहाता येतात. येत नसतील तर त्या पार्टिकलचे अस्तित्व सांगणार्यास कान धरून 'चुकलो' म्हणण्यास भाग पाडता येते. असे झाले, तर कुणाच्याच 'वैज्ञानिक श्रद्धा' 'दुखावत' नाहीत. अनुयायी/भक्तगण्/दल/ब्रिगेड/जिहादी/पग्रोमिस्ट्/क्रुसेडर्स इ.इ. चाल करून अंगावर येत नाहीत. (सत्व, रज, तम इ. "गुण" कुणी बाटलीत भरून अथवा तत्समप्रकारे सिद्ध करील काय? विज्ञान विश्वास मागत नाही. पुरावा मागते. सूर्य्/जयद्रथ. बाप्/श्राद्ध. अशा जोड्या इथे लागतात. श्रद्धा नाही, श्राद्ध मागितले जाते, अथवा पिताश्रींस सामोरे घेऊन यावे लागते.)
विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो.जबरदस्ती नाही. कोणताही वैज्ञानिक तुम्हाला मारायला येणार नाही, वा वाळीतही टाकणार नाही. हवे तसे मानू शकता.
पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच.हा तुमच्याकडे कुणीच मागितला नाही. जबरदस्ती नाही. ऐश करा.
इ॑द्रिया॑पलिकडल्या मितिचा अनुभवसुद्धा आम्ही नाकारतो..मुळीच नाकारू नका. आनंदी रहा. दोन पेग टाकले, किंवा ४ आण्याची भांग खाल्ली, की इंद्रियांपलिकडले अनेकानेक अनुभव येत रहातात.
विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ?नाही.
विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना?असला विश्वास तुम्ही ठेवत असाल. कोणताही वैज्ञानिक वा विज्ञानप्रामाण्य मानणारा मनुष्य असा 'विश्वास' ठेवत नाही. तो ते गृहितक मान्य करतो. हवे तेव्हा त्याचे 'प्रूफ' मागण्याचा अधिकार त्याला असतो, व ते प्रूफ मिळेल याची खात्री.
हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ?ही बुद्धीभेद करवून घेणार्यांची परिभाषा झाली. आम्ही याला विज्ञाननिष्ठा म्हणतो.
In reply to मी गणपतीची पूजा सांगायला येतो ! by चौकटराजा
In reply to मजा नाय आली! कुठलीच वाक्ये by कवितानागेश
In reply to आमच्यात एजंट आहेत ना राव ! by चौकटराजा
हम्म्म ......... बात मे दम है