अभिरुची म्हणजे नक्की काय?
In reply to आमचा एक मित्र म्हणे की 'म. by चेतनकुलकर्णी_85
In reply to अभिरुची.. by ५० फक्त
In reply to कधीपण. आपण तयार आहोत. by प्रचेतस
In reply to ओ ५० फक्त राव ते हुरड्याचा by पक पक पक
In reply to तोफेच्या तोंडी जायची तयारी by ५० फक्त
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
In reply to ठार उडालो.. by अस्वस्थामा
परंतु ते बऱ्यापैकी अप्रसिद्ध आणि व्यक्तिगत ठिकाण आहे असा आमचा समज आहे..सदस्यांच्या संख्येवरती जौ नका. सदस्यत्व न घेता देखील आमच्यासारखे अनेक वाचक असणार हे नक्की.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to शिंच्या पर्या by Nile
In reply to हा घे दुवा by बहुगुणी
कदाचित मला चर्चा विषय नीट मांडता आला नसेल.. जे मनात आलेय ते लिहिले आहे..परंतु भावार्थ घ्यावा..हे आवडले..! :)
In reply to रोचक विषय आहे. by नगरीनिरंजन
In reply to रोचक विषय आहे. by नगरीनिरंजन

In reply to मा. श्री. गायतोंडे यांची by गवि
In reply to आहो हा कागद खराब झाला by Maharani
१९२४ मधे काढलेले असावेजन्मत :च.. वयाच्या शून्याव्या वर्षी?? मग कौतुकास्पद आहे खरं.... ( मला वाटलं होतं की त्यांनी पेंटिंग्ज काढताना ब्रश पुसायला / टिपायला फडक्या ऐवजी हा कॅनव्हास ठेवला असावा.. मग नंतर पेंटिंग समजून तो प्रसिद्ध झाला असणार.. )
In reply to आहो हा कागद खराब झाला by Maharani
या क्षेत्रातही मग देव, काही बडवे आणि मग स्वतंत्र विचाराना बंधने (अप्रत्यक्षपणे अर्थात! ) अशी व्यवस्थाच होतेय नाही का?या विषयावर काही मत असण्याएवढी "हुच्च" मी अजून झालेली नाही! पण एक सामान्यज्ञान म्हणून इतकंच म्हणते की आजचा बंडखोर, उद्याचा प्रस्थापित! आणि आजच्या लोकप्रिय कलाकाराला शिव्या दिल्या की तुम्ही हुच्चभ्रू, अभिरुचीपूर्ण झालाच पाहिजेत! त्याचवेळी बर्याच चित्रांबद्दल यात ग्रेट काय आहे हे मला कळत नाही हेही खरंच!
In reply to विषय ऑलमोस्ट नीट मांडलाय की! by बिपिन कार्यकर्ते
In reply to विषय ऑलमोस्ट नीट मांडलाय की! by बिपिन कार्यकर्ते
चित्रांची किंमत आणि अभिरुचीचा संबंध थेट नसून आडवळणी आहे. किंमत ठरवते, ती बाजारपेठ.अगदी सहमत. आजकाल बाजारपेठेचा प्रभाव फार जास्त झाला आहे आणि त्यामुळे लोकांना अभिरुचीसारख्या विषयात बाजारभावाला इतकं महत्त्व द्यावंसं वाटत असावं.
एकदा चांगला कलाकार म्हटले की त्याच्या कलेला खराब म्हणणे हा फक्त निवडक समीक्षकांचा अधिकार उरतो का?अशा पद्धतीच्या लिखाणाला मराठी आंतरजालावर जितकं उचललं जातं ते पाहता या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं ठामपणे देता येईल. एखादी रसिकमान्य कलाकृती आपल्याला आवडली नाही हे (आणि एवढंच) परस्परांना अहमहमिकेनं सांगण्याऐवजी ती न आवडण्यामागचं कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणं कधीकधी अधिक रोचक ठरतं असा व्यक्तिगत अनुभव मात्र आहे. त्या विशिष्ट कलाकृतीविषयीची आणि एकंदर समज वाढण्याची शक्यता अशा (नावडीमागचं मूळ शोधण्याच्या) कृतीत असते, पण 'अमुक लेखक/चित्रकार कसा हुच्चभ्रू लोकांना(च) आवडतो आणि आपल्याला काही कळत नसेलही ब्वॉ पण त्यातच आपण कसे आनंदी आहोत' हे समविचारी लोकांना आग्रहानं सांगत राहिल्यामुळे केवळ किंचित क्षणिक आनंद सोडता फार काही हाती लागत नाही असं वाटतं. असो. जो जे वांछील तो ते लाहो.
In reply to छान चर्चा by मन१
आमचा एक मित्र म्हणे की 'म.