श्री झुंझारराव ज्या पद्धतीने चालत आहेत हे बघता बाकी सगळे मुद्दे, गौण आहेत. आपण हा सुळका मोहरी पठारावरून बघितला आहे का ? मला तर या माणसाची कमाल वाटते.
Great फारच Great.
आणि हा सुळका ते का चढले हे ऐकल्यावर तर......
सागर,
त्यांनी हे केले आहे म्हणून आपण "असेच" करायला पाहिजे असे नाही.
मी पूर्वी (1970) डॉ. बापूकाकांबरोबर ट्रेकींग करायचो. त्यांनी आम्हाला रॉक क्लाईंबींग इ. शिकवले.
त्यांचे मत :
Trecking is a Game. And there always are rules of the Game. You have to follow them. No. 1 Rule of Trecking is Safety. Adventure comes next.
Soldiers do not treck. They are at war and some one is trying to kill him so safety is not always possible.
मला वाटते आपल्याला याचा अर्थ कळाला असेल.
Take Care ! And my wishes are always with you.
I think there are pittons in place there. If they are there do not hesitate to use them.
आम्ही आपले दोऱ्या-बिऱ्या घेऊन जाणार! आम्ही म्हणजे चेंडू-फळी खेळताना एका धावेसाठी गुढघा फोडून घेणारी मानसं! स्वतःच एवढं कठीण rock climbing करायला खूप सराव करावा लागेल!
बघा राव त्यांची पण केसं पांढरी झाली आता, आमची अजून काळीच हाएत!
जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना मानलं.
किरण अडफडकर आणि संजय लोकरे या व्यक्तींनीदेखील देखील लिंगाणा मुक्त चढाई केली आहे. श्री, अदफडकर ञांनी कळकराय मुक्तपणे तसेच मी चुकत नसेन तर लिंगाणा मुक्तपणे रात्रीच्या वेळी केला आहे. अॅलेक्स हॉनोल्ड या इसमाचे योसेमाईट मधील जगप्रसिद्ध क्लाईंबिंग येथे पाहता येईल.
अॅलेक्स हॉनोल्ड
दिलीप झुंजारराव आणि त्याचा मोठा भाऊ सुभाष झुंजारराव हे दोघेही माझे शेजारी आणि मित्र आहेत हे अभिमानाने नमुद करू इच्छितो.
दिलिप गेली ३५ वर्षे हा धाडसी उपक्रम राबवतो आहे. त्याचे कौतुक आहेच. तरीपण काळजीपोटी भितीही वाटते. असो.
देव त्याचे, आत्तापर्यंत केले आहे तसेच, रक्षण करो हीच प्रार्थना.
१. जयन्तराव हा धागा दिल्याबद्दल "शतशः" आभार.
२. दिलीप झुजाररावांविषयी काहीही बोलायची माझी पात्रता नाही. गप्प बसुन ३/४ हे साहस पाहिले.
३.हिरकणी - रायगडावरची कथा मला नेहमी अतीरंजीत वाटत आली होती , आता "बुध्दी"च्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
४. ह्या विडिओवर १९८६ चा दिनांक दिसतो आहे . नक्की कधी झाली ही चढाई ?
५.महाराष्ट्र शासनाने ह्या अतूल पराक्रमाची काही दखल घेतली आहे का ?
६.अशा पराक्रमाना जर प्रसिध्दी मिळत नसेल तर तो आपला करंटेपणा आहे . बस्स.
७. मॅनेजमेट्च्या सर्व पोपटपंची चे( गोल सेटिंग , "टिम" वर्क , इ.इइ.) चालते / बोलते ऊदाहरण आहे.
८.
९.
१०.जावू दे . डोके बंद करून , परत एकदा पहतो हा पराक्रम.
अ व्व ल...
अहो खालची siganature आहे ! पण
_/\_ _/\_ _/\_
धाग्याचे नावच धाग्यापेक्षा
In reply to धाग्याचे नावच धाग्यापेक्षा by मोहनराव
श्री झुंझारराव ज्या पद्धतीने
In reply to श्री झुंझारराव ज्या पद्धतीने by जयंत कुलकर्णी
एकदम मानाचा मुजरा करावा अशीच
ग्रेट!!!
जबरदस्त!
मानाचा मुजरा
ग्रेट
हम्म
एक नंबर........
लिंगाण्याची मुक्त चधाई एकदम
मुजरा
In reply to मुजरा by sagarpdy
Take Care !
In reply to Take Care ! by जयंत कुलकर्णी
आमची अजून काळीच हाएत!
खरचं जबरदस्त आहे!
जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना
In reply to जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना by अप्पा जोगळेकर
छान लिंक आहे
ग्रेट आहेत.
साहस!
मित्राला श्रद्धांजली
दिलिप झुंजारराव.
स.ला.म.
काटा आला अंगावर. धन्यवाद जयंत
ग्रेट.