सरळ रस्ता
In reply to हम्म्म! by बिपिन कार्यकर्ते
In reply to स्व'देशी चा मार्ग अवलंबा by पक पक पक
स्व'देशी चा मार्ग अवलंबा ,सर्व रस्ते अगदी तुम्हाला हवे तसे वेडे वाकडे होतिल .....ह्म्म
चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...
हं.... व्यर्थ हे जिवन>>>>
हां सुचलं सुचलं---
व्यर्थं हे माझे जिवन
तो सिनेमातला जी-१
खायला ग्येलो मी जिलब्या
पण तोंडात पडला घावन ... ;-)
In reply to एक लडकी भिगी भागीमाझं नाव by अत्रुप्त आत्मा
चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...चचा येणार नाही इतक्यात परतून, मिपा ब्लॉकलंय त्याच्या हापिसातून, टाकुनी मिपावर इतक्या जिलब्या, हापिसात झाल्यात भलत्याच बोंबा.



In reply to विदर्भ ना... by वपाडाव
In reply to हम्म by मूकवाचक
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता |जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट :P
In reply to जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती by प्रचेतस
मेलो....मेलो...अगागागागागा...वल्लीदा...ठ्ठार जाहलो...निर्वाण निर्वाण निर्वाण पावलो..
वल्लीदांनी फोडिला नवकवीपणाचा माठ
नवकविंनो सांभाळून...आहे वल्लीदांशी गाठ
अवांतरः-येऊ द्या अता अश्याच प्रतिक्रीया भरमसाठ 
In reply to जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती by प्रचेतस
In reply to जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती by प्रचेतस
In reply to ठार जाहलो वल्लीसाहेब! by मोहनराव
In reply to जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती by प्रचेतस
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to कृपया नवी कविची थट्टा करु नये by मयुरपिंपळे
कृपया नवी कवीची थट्टा करु नयेनवी कवीची का नव कवीची?
In reply to कृपया नवी कविची थट्टा करु नये by मयुरपिंपळे
In reply to थट्टा ? by मोहनराव
In reply to सरळ मिपा by स्पा
In reply to नवकवींना नाउमेद करणार्या by प्रचेतस
नवकवींना नाउमेद करणार्या प्रवृत्तींचा जाहिर निषेध.
In reply to आभारी by मयुरपिंपळे
In reply to @ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस by पियुशा
In reply to @ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस by पियुशा
In reply to सुमार... by वपाडाव
In reply to @ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस by पियुशा

In reply to कविता चांगली वाटली. पुलेशु. by शुचि
In reply to थंक्स शुचि by मयुरपिंपळे
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाहीअहो अजिबात असं नाही.. उलट तुमच्याकडून याहून अधिक चांगलं लिहून होईल आणि नेहमीच अधिकाधिक चांगलं लिहिलं जाईल अशी याची काळजी घेतील सगळे.. आनंदाला कट्टा राहिला नाही काय म्हणताय हो कवितेत? मिपा हा आनंदाचाच कट्टा आहे.. वर्षभराहून अधिक इथे येत असूनही तुम्हाला तो गावला कसा नाही??
In reply to थंक्स शुचि by मयुरपिंपळे
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाहीमिपाकरांना असे हसत खेळत खट्याळपणाने प्रतिसाद देण्याची सवयच आहे. असे पण मिपाकर हे कसलेले शिल्पकार आहेत हो या बाबतीत, तुम्हाला बी-घडण्यासाठी ते शाब्दीक ठोके टाकतीलही प्रसंगी तुमच्यावर पण त्यातून तुमची अधिकाधिक सुंदर मुर्ती घडावी असाच हेतू त्यांचा असतो. राग मानू नका आणि आपले लिखाण मिपावर टाकत चला! पु.ले.शु. :)
In reply to अहो मयुरपिंपळे, by अन्नू
In reply to अहो मयुरपिंपळे, by अन्नू
अरे बास रे बास...!
अता हसून हसून मारायची पाळी येणारे... In reply to लग्न म्हणजे आहे एक by इरसाल
हम्म्म!