गुरफटलेली आसवे
लेखनविषय:
गुरफटलेली आसवे
काळोखात आसवे आपली
दिली-घेतली, गुरफटलेली.
कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)
वाचने
9344
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
टिप्पणी : प्रत अधिकारमुक्त कविता
फरपटलेली गाढवे
In reply to फरपटलेली गाढवे by सन्जोप राव
समजले नाही
In reply to फरपटलेली गाढवे by सन्जोप राव
विडंबनांचा महापूर
मिपावरच्या कविता रात्रंदिनी
मेरा कुछ सामान
कवितेचं रूपांतर आवडलं.
In reply to कवितेचं रूपांतर आवडलं. by पैसा
+१
In reply to कवितेचं रूपांतर आवडलं. by पैसा
+१
सर्वांचे आभार
In reply to सर्वांचे आभार by धनंजय
+
रूपांतर खूप आवडले.पैसा यांनी
सुंदर...