गीतगुंजन - १३ : Daddy Cool -> Boney M
लेखनप्रकार


वाचने
2723
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
बोनी एम म्हंजे...आमच्या(शाळेतल्या दिवसातल्या) विंग्रजी कलेक्षन मधला महत्वाचा दुवा...
बर्याच अठवणी ताज्या झाल्या लेखा मुळं...
बाय दी रिटर्न ऑफ बॅबिलॉन हे त्यांचच गाणं ना?माझ्या अठवणी प्रमाणे
नाइट फ्लाइट टू व्हिनस तर अजुनही मला अठवतं..तेंव्हा त्याचे हेडफोनवर स्टिरिओफोनिक इफेक्ट ऐकायला मजा यायची...मला वाटतं त्या अल्बमचं नाव रशपुटिन..का कायसं होतं(आंम्हाला दुकानातल्या क्यासेटी परवडायच्या नाहित :-( म्हणुन आंम्ही जुन्या/चोर बाजारातनं आणायचो...१०/१० रुपायला :-) )
मज्जा आली पण लेख वाचायला...असच लिहा पुढे त्यांच्या गाण्यांबद्दल 

In reply to बोनी एम by अत्रुप्त आत्मा
हो.. अगदी
घराघरात असायची बोनी एमची कॅसेट किंवा रेकॉर्ड
बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन हे गाणं त्यांचंच.
Daddy, daddy coolमस्तच आहे. मध्येच शाहरुख खानच्या गाण्याची आठवण आली- डॅडी कुल- कुल- कुल मेरा बेटा फुल- फुल- फुल!! ;)
गाणे चांगले आहे पण..... त्या गाण्यातली एक गायिका मधेच सीत्कारल्यासारखे आवाज काढते ते का बरे ? गाण्याच्या ओळी वाचल्यावर ह्या आवाजाचा संदर्भ लागत नाही असे वाटते.
टूळ्टूळ
बोनी एम